MR/Prabhupada 0047 - कृष्ण परिपूर्ण आहे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0047 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 7: Line 7:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->

{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0046 - तुम्ही पशु बनू नका - प्रतिकार करा|0046|HI/Prabhupada 0048 - आर्यन संस्कृती|0048}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0046 - तुम्ही पशु बनू नका - प्रतिकार करा|0046|MR/Prabhupada 0048 - आर्यन संस्कृती|0048}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->

<div class="center">
<div class="center">
Line 18: Line 17:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|FXVXAwWg4p0|कृष्ण परब्रह्म हैं  <br /> - Prabhupāda 0047}}
{{youtube_right|ZCcejd-eFe0|कृष्ण परब्रह्म हैं  <br /> - Prabhupāda 0047}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

Line 36: Line 35:
:''मद्गतेनान्तरात्मना''  
:''मद्गतेनान्तरात्मना''  
:''श्रद्धावान्भजते यो मां''  
:''श्रद्धावान्भजते यो मां''  
:''स मे युक्ततमो मत:'' ([[Vanisource:BG 6.47|भ गी ६।४७ ]])  
:''स मे युक्ततमो मत:'' ([[Vanisource:BG 6.47 (1972)|भ गी ६।४७ ]])  
 
योगिनामपि सर्वेषां .जो योग पद्धतीचा अभ्यास करतो त्याला योगी म्हणतात . तर कृष्ण म्हणतोय , योगीनामापी सर्वेषां : "सर्व योगींमध्ये ..." मी आधीच सांगितले आहे . विविध प्रकारचे योगी आहेत. "सर्व योगींमध्ये ..." योगीनामापी सर्वेषां . सर्वेषां . म्हणजे " सर्व योगींमध्ये ." मद्-गतेनान्तर-आत्मना : "जो आपल्या अंतकरणात माझ्या विषयी विचार करत आहे. " आपण कृष्णाचा विचार करू शकतो . आपल्याजवळ कृष्णाचे रूप आहे . कृष्ण विग्रह , आपण पुजतो . तर आपण जर स्वतःला कृष्णाच्या विग्रहाच्या पूजेमध्ये रमवाल , कृष्णाचे रूप , जे कृष्णापासून वेगळे नाही ,किवा विग्रहाच्या ( मूर्ती/चित्र ) अनुपस्थित , जर आपाण कृष्णाच्या पवित्र नामाचा जप केला , ते सुद्धा कृष्णच आहे ''अभिन्नत्वान् नाम-नामिनो:'' ([[Vanisource:CC Madhya 17.133|चै च १७।१३३ ]]) ।  

कृष्ण परिपूर्ण आहे . म्हणून त्याच्यात आणि त्याच्या नामात भिन्नता नाही आहे . त्याच्यात आणि त्याच्या रुपात भिन्नता नाही आहे . त्याच्या चित्रात आणि त्याच्यात भिन्नता नाही आहे . त्याचात आणि त्याच्या विषयांमध्ये भिन्नता नाही कृष्णा संदर्भात सर्व काही कृष्णच आहे . यालाच संपूर्ण ज्ञान म्हणतात . तर तुम्ही कृष्णाचे नाम जपा किवा कृष्णाच्या रुपाची पूजा करा - सर्व कृष्णच आहे . तर भक्ती सेवेचे विवध प्रकार आहेत .  

:''श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पाद सेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं अात्म निवेदनं'' ([[Vanisource:SB 7.5.23|श्री भ ७।५।२३ ]])  
:''श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पाद सेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं अात्म निवेदनं'' ([[Vanisource:SB 7.5.23-24|श्री भ ७।५।२३ ]])  
 
तुम्ही फक्त कृष्णाविषयी ऐका . ते श्रवण सुद्धा कृष्णच आहे . जसे आपण आता कृष्णाविषयी ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत . तर ते ऐकण सुद्धा कृष्ण आहे . हि मुले आणे मुली , ते जप करत आहे . तो जप सुद्धा कृष्णच आहे . श्रवणं कीर्तनं . मग स्मरणं . जेव्हा तुम्ही कृष्णाचा जप करता , जर तुम्ही कृष्णाचे रूप आठवतं , तेसुद्धा कृष्णच आहे . किवा तुम्ही कृष्णाचे चित्र पाहता , ते सुद्धा कृष्णच आहे . तुम्ही कृष्णाचे विग्रह पाहता . तेही कृष्णच आहे. तुम्ही कृष्णाविषयी काही शिकता तेदेखील कृष्णच आहे . तर असो ,  

:''श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पाद सेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं अात्म निवेदनं'' ([[Vanisource:SB 7.5.23|श्री भ ७।५।२३ ]])  
:''श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पाद सेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं अात्म निवेदनं'' ([[Vanisource:SB 7.5.23-24|श्री भ ७।५।२३ ]])  
 
तुम्ही नउ विषयातील कोणताही प्रकार स्वीकारा , तुम्ही त्वरित कृष्णाशी संपर्क साधता . तुम्ही सर्व नउ प्रकार स्वीकारा , किंवा आठ किंवा सात किंवा सहा किंवा पाच किंवा चार किंवा तीन किंवा दोन निदान एक , जर तुम्ही दृढपणे स्वीकारता आणि ... समजा हा जप . त्याला काहीच खर्च नाही लागत . आपण संपूर्ण जगभरात जप करत आहोत . कुणीही आपल्याला ऐकून जप करू शकतो . तुमचा काहीच खर्च होत नाही आहे . आणि जर तुम्ही जप करत तुमचं काहीच नुकसान होत नाही आहे तर ... पण जर तुम्ही केलंत तर तुम्ही त्वरित कृष्णशी संपर्क साधता . हाच फायदा आहे . त्वरित . कारण कृष्णाचे नाव आणि कृष्ण ...''अभिन्नत्वान् नाम-नामिनो:'' ([[Vanisource:CC Madhya 17.133|चै च १७।१३३ ]])

Line 60: Line 63:
:''नाम चिन्तामणि: कृष्णश चैतन्य ([[Vanisource:CC Madhya 17.133|चै च १७।१३३ ]])'' ।  

चैतन्य म्हणजे मृत नसल्रेले , पण जीवित अस्तित्व . तुम्हाला नाम जपामुळे तोच लाभ मिळेल जो तुम्हाला कृष्णाशी प्रत्यक्ष बोलून मिळेल . ते सुद्धा शक्य आहे . पण हे हळू हळू अनुभवता येईल . नाम चिन्तामणि: कृष्णश् चैतन्य-रस-विग्रह: रस-विग्रहाचा अर्थ आहे आनंद , सर्व आनंदाचे भंडार . जसे तुम्ही कृष्णाचे नाम जपता , तसे तुम्ही हळू हळू दिव्य आनंदाचा स्वाद घेऊ लागता . जसे हि मुले आणि मुली , जप करताना , ते आनंदाने नाचत आहेत . कोणीही त्यांना समजू शकत नाही . पण ते वेडे नाही आहेत , खरं तर , त्यांना काही आनंद मिळत आहे , दिव्य आनंद . म्हणून ते नाचत आहे . ते श्वानाचे नृत्य नाही आहे . नाही . ते अध्यात्मिक नृत्य नाही आहे , आत्म्याचे नृत्य . तर ... म्हणून , त्याला म्हणतात रस- विग्रह , सर्व आनंदाचे भंडार . नाम चिन्तामणि: कृष्णश् चैतन्य-रस-विग्रह: पूर्ण: (चै. च. मध्य १७।१३३) पूर्ण , संपूर्ण . असे नाही कृष्णापेक्षा एक टक्के कमी . नाही . शंभर टक्के कृष्ण . संपूर्ण . पूर्ण .पूर्ण म्हणजे संपूर्ण . पूर्ण: शुद्ध:.शुद्ध म्हणजे निर्मळ . भौतिक जगात दोष आहे .  
 
चैतन्य म्हणजे मृत नसल्रेले , पण जीवित अस्तित्व . तुम्हाला नाम जपामुळे तोच लाभ मिळेल जो तुम्हाला कृष्णाशी प्रत्यक्ष बोलून मिळेल . ते सुद्धा शक्य आहे . पण हे हळू हळू अनुभवता येईल . नाम चिन्तामणि: कृष्णश् चैतन्य-रस-विग्रह: रस-विग्रहाचा अर्थ आहे आनंद , सर्व आनंदाचे भंडार . जसे तुम्ही कृष्णाचे नाम जपता , तसे तुम्ही हळू हळू दिव्य आनंदाचा स्वाद घेऊ लागता . जसे हि मुले आणि मुली , जप करताना , ते आनंदाने नाचत आहेत . कोणीही त्यांना समजू शकत नाही . पण ते वेडे नाही आहेत , खरं तर , त्यांना काही आनंद मिळत आहे , दिव्य आनंद . म्हणून ते नाचत आहे . ते श्वानाचे नृत्य नाही आहे . नाही . ते अध्यात्मिक नृत्य नाही आहे , आत्म्याचे नृत्य . तर ... म्हणून , त्याला म्हणतात रस- विग्रह , सर्व आनंदाचे भंडार . नाम चिन्तामणि: कृष्णश् चैतन्य-रस-विग्रह: पूर्ण: (चै. च. मध्य १७।१३३) पूर्ण , संपूर्ण . असे नाही कृष्णापेक्षा एक टक्के कमी . नाही . शंभर टक्के कृष्ण . संपूर्ण . पूर्ण .पूर्ण म्हणजे संपूर्ण . पूर्ण: शुद्ध:.शुद्ध म्हणजे निर्मळ . भौतिक जगात दोष आहे.  
 
भौतिक , तुम्ही कुठलेही नाव जपा , कारण ते भौतीकतेने दुषित आहे , तुम्ही ते जास्त वेळ चालू नाही ठेवू शकत .हा वेगळा अनुभव आहे . पण या हरे कृष्णा मंत्राचा जप , जर तुम्ही सतत चौवीस तास जपत राहिलात , तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही . ती परीक्षा आहे . तुम्ही जपत राहा . हि मुले चौवीस तास जपू शकतात , काहीही खाल्याशिव्याय , पाणी प्यायल्याशिवाय . ते इतक सुंदर आहे . कारण ते पूर्ण , अथ्यात्मिक , शुद्ध आहे . शुद्ध म्हणजे निर्मळ . भौतीकतेने दुषित न झालेलं . भौतिक सुख , कोणतेही सुख ...भौतिक जगातील उच्च सुख आहे मैथुन पण तुम्ही त्याचा आनंद चौवीस तास नाही घेऊ शकत . ते शक्य नाही . तुम्ही काही मिनिटांसाठी त्याचा आनंद घेऊ शकता . बस . जरी तुम्हाला आंनद घेण्यासाठी भाग पाडले , तुम्ही नकार द्याल . " नाही .अजून नाही." ते भौतिक आहे . पण अध्यात्मिक म्हणजे तिथे अंत नाही . तुम्ही चिरंतन आनंद घेऊ शकता , चौवीस तास . तो अध्यात्मिक आनंद आहे .  

:''ब्रह्म सौख्यं अनन्तं'' ([[Vanisource:SB 5.5.1|श्री भ ५।५।१ ]]) .  

Latest revision as of 17:53, 1 October 2020

Lecture on BG 7.1 -- Upsala University Stockholm, September 8, 1973

विविध प्रकारच्या योग प्रणाली आहेत, भक्ति-योग, ज्ञान-योग, कर्म-योग, हठ-योग, ध्यान-योग . इतके सर्व योग . परंतु भक्ती योग् सर्वोच्च आहे. हे शेवटच्या अध्यायात सांगितले आहे . मी तुमच्या समोर सातवा अध्याय वाचत आहे . सहाव्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण म्हणतात :

योगिनामपि सर्वेषां
मद्गतेनान्तरात्मना
श्रद्धावान्भजते यो मां
स मे युक्ततमो मत: (भ गी ६।४७ )

योगिनामपि सर्वेषां .जो योग पद्धतीचा अभ्यास करतो त्याला योगी म्हणतात . तर कृष्ण म्हणतोय , योगीनामापी सर्वेषां : "सर्व योगींमध्ये ..." मी आधीच सांगितले आहे . विविध प्रकारचे योगी आहेत. "सर्व योगींमध्ये ..." योगीनामापी सर्वेषां . सर्वेषां . म्हणजे " सर्व योगींमध्ये ." मद्-गतेनान्तर-आत्मना : "जो आपल्या अंतकरणात माझ्या विषयी विचार करत आहे. " आपण कृष्णाचा विचार करू शकतो . आपल्याजवळ कृष्णाचे रूप आहे . कृष्ण विग्रह , आपण पुजतो . तर आपण जर स्वतःला कृष्णाच्या विग्रहाच्या पूजेमध्ये रमवाल , कृष्णाचे रूप , जे कृष्णापासून वेगळे नाही ,किवा विग्रहाच्या ( मूर्ती/चित्र ) अनुपस्थित , जर आपाण कृष्णाच्या पवित्र नामाचा जप केला , ते सुद्धा कृष्णच आहे अभिन्नत्वान् नाम-नामिनो: (चै च १७।१३३ ) ।

कृष्ण परिपूर्ण आहे . म्हणून त्याच्यात आणि त्याच्या नामात भिन्नता नाही आहे . त्याच्यात आणि त्याच्या रुपात भिन्नता नाही आहे . त्याच्या चित्रात आणि त्याच्यात भिन्नता नाही आहे . त्याचात आणि त्याच्या विषयांमध्ये भिन्नता नाही कृष्णा संदर्भात सर्व काही कृष्णच आहे . यालाच संपूर्ण ज्ञान म्हणतात . तर तुम्ही कृष्णाचे नाम जपा किवा कृष्णाच्या रुपाची पूजा करा - सर्व कृष्णच आहे . तर भक्ती सेवेचे विवध प्रकार आहेत .

श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पाद सेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं अात्म निवेदनं (श्री भ ७।५।२३ )

तुम्ही फक्त कृष्णाविषयी ऐका . ते श्रवण सुद्धा कृष्णच आहे . जसे आपण आता कृष्णाविषयी ऐकण्याचा प्रयत्न करत आहोत . तर ते ऐकण सुद्धा कृष्ण आहे . हि मुले आणे मुली , ते जप करत आहे . तो जप सुद्धा कृष्णच आहे . श्रवणं कीर्तनं . मग स्मरणं . जेव्हा तुम्ही कृष्णाचा जप करता , जर तुम्ही कृष्णाचे रूप आठवतं , तेसुद्धा कृष्णच आहे . किवा तुम्ही कृष्णाचे चित्र पाहता , ते सुद्धा कृष्णच आहे . तुम्ही कृष्णाचे विग्रह पाहता . तेही कृष्णच आहे. तुम्ही कृष्णाविषयी काही शिकता तेदेखील कृष्णच आहे . तर असो ,

श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पाद सेवनं अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं अात्म निवेदनं (श्री भ ७।५।२३ )

तुम्ही नउ विषयातील कोणताही प्रकार स्वीकारा , तुम्ही त्वरित कृष्णाशी संपर्क साधता . तुम्ही सर्व नउ प्रकार स्वीकारा , किंवा आठ किंवा सात किंवा सहा किंवा पाच किंवा चार किंवा तीन किंवा दोन निदान एक , जर तुम्ही दृढपणे स्वीकारता आणि ... समजा हा जप . त्याला काहीच खर्च नाही लागत . आपण संपूर्ण जगभरात जप करत आहोत . कुणीही आपल्याला ऐकून जप करू शकतो . तुमचा काहीच खर्च होत नाही आहे . आणि जर तुम्ही जप करत तुमचं काहीच नुकसान होत नाही आहे तर ... पण जर तुम्ही केलंत तर तुम्ही त्वरित कृष्णशी संपर्क साधता . हाच फायदा आहे . त्वरित . कारण कृष्णाचे नाव आणि कृष्ण ...अभिन्नत्वान् नाम-नामिनो: (चै च १७।१३३ )

हे वेदिक साहित्याचे वर्णन आहे . अभिन्नत्वान् नाम नामिनो: नाम चिन्तामणि: कृष्ण: कृष्णाचे नाव चिंतामणी आहे . चिंतामणी म्हणजे अध्यात्मिक .

चिन्तामणि-प्रकर-सदमसु कल्प-वृक्ष-लक्षावृतेषु (ब्र स ५।२९).

हे वेदिक वर्णन आहे . जिथे कृष्ण राहतो त्या जागेचे वर्णन आहे . चिन्तामणि-प्रकर-सदमसु कल्प-वृक्ष-लक्षावृतेषु सुरभीर् अभिपालयन्तं (ब्र स ५।२९) तर नाम , कृष्णाचे पवित्र नाम सुद्धा चिंतामणी आहे , अध्यात्मिक. . नाम चिन्तामणि कृष्ण: हा तोच कृष्णा आहे , व्यक्ति .

नाम चिन्तामणि: कृष्णश चैतन्य (चै च १७।१३३ )

चैतन्य म्हणजे मृत नसल्रेले , पण जीवित अस्तित्व . तुम्हाला नाम जपामुळे तोच लाभ मिळेल जो तुम्हाला कृष्णाशी प्रत्यक्ष बोलून मिळेल . ते सुद्धा शक्य आहे . पण हे हळू हळू अनुभवता येईल . नाम चिन्तामणि: कृष्णश् चैतन्य-रस-विग्रह: रस-विग्रहाचा अर्थ आहे आनंद , सर्व आनंदाचे भंडार . जसे तुम्ही कृष्णाचे नाम जपता , तसे तुम्ही हळू हळू दिव्य आनंदाचा स्वाद घेऊ लागता . जसे हि मुले आणि मुली , जप करताना , ते आनंदाने नाचत आहेत . कोणीही त्यांना समजू शकत नाही . पण ते वेडे नाही आहेत , खरं तर , त्यांना काही आनंद मिळत आहे , दिव्य आनंद . म्हणून ते नाचत आहे . ते श्वानाचे नृत्य नाही आहे . नाही . ते अध्यात्मिक नृत्य नाही आहे , आत्म्याचे नृत्य . तर ... म्हणून , त्याला म्हणतात रस- विग्रह , सर्व आनंदाचे भंडार . नाम चिन्तामणि: कृष्णश् चैतन्य-रस-विग्रह: पूर्ण: (चै. च. मध्य १७।१३३) पूर्ण , संपूर्ण . असे नाही कृष्णापेक्षा एक टक्के कमी . नाही . शंभर टक्के कृष्ण . संपूर्ण . पूर्ण .पूर्ण म्हणजे संपूर्ण . पूर्ण: शुद्ध:.शुद्ध म्हणजे निर्मळ . भौतिक जगात दोष आहे.

भौतिक , तुम्ही कुठलेही नाव जपा , कारण ते भौतीकतेने दुषित आहे , तुम्ही ते जास्त वेळ चालू नाही ठेवू शकत .हा वेगळा अनुभव आहे . पण या हरे कृष्णा मंत्राचा जप , जर तुम्ही सतत चौवीस तास जपत राहिलात , तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही . ती परीक्षा आहे . तुम्ही जपत राहा . हि मुले चौवीस तास जपू शकतात , काहीही खाल्याशिव्याय , पाणी प्यायल्याशिवाय . ते इतक सुंदर आहे . कारण ते पूर्ण , अथ्यात्मिक , शुद्ध आहे . शुद्ध म्हणजे निर्मळ . भौतीकतेने दुषित न झालेलं . भौतिक सुख , कोणतेही सुख ...भौतिक जगातील उच्च सुख आहे मैथुन पण तुम्ही त्याचा आनंद चौवीस तास नाही घेऊ शकत . ते शक्य नाही . तुम्ही काही मिनिटांसाठी त्याचा आनंद घेऊ शकता . बस . जरी तुम्हाला आंनद घेण्यासाठी भाग पाडले , तुम्ही नकार द्याल . " नाही .अजून नाही." ते भौतिक आहे . पण अध्यात्मिक म्हणजे तिथे अंत नाही . तुम्ही चिरंतन आनंद घेऊ शकता , चौवीस तास . तो अध्यात्मिक आनंद आहे .

ब्रह्म सौख्यं अनन्तं (श्री भ ५।५।१ ) .

अनन्तं . अनन्तं चा अर्थ आहे न संपणारा .