MR/Prabhupada 0070 - एकही व्यवस्थापित करा: Difference between revisions
No edit summary |
(No difference)
|
Latest revision as of 05:01, 1 June 2021
Room Conversation -- April 22, 1977, Bombay
आमचे तत्व पाळा, आणि जीबीसी सावध आहे की नाही ते पहा. तर सर्व काही सुरळीत चालू राहील, मी नसलो तर. ते करा, माझी विनंती आहे. जे काही मी थोडेसे शिकवले आहे, त्याचे अनुसरण करा. आणि कोणीही उद्दिग्न होणार नाही. माया तुम्हाला स्पर्श करणार नाही. आता श्रीकृष्णांनी आपल्याला दिले आहे, आणि पैश्याचा कसलाही तुटवडा होणार नाही आहे. तुम्ही पुस्तके छापा आणि विका. त्यामुळे सर्वकाही आहे. आम्हाला सर्व जगभर चांगला निवारा मिळाला आहे. आपल्याला उत्पन्न आहे, तुम्ही आपल्या तत्वाला चिकटून रहा, अनुसरण करा... जरी मी अचानक मेलो, तुम्ही सांभाळू शकता, सर्वकाही आहे. माझी तशी इच्छा आहे. छान व्यवस्थापन करा आणि चळवळ पुढे न्या. आता आयोजन करा. मागे जाऊ नका. काळजी घ्या. आपनि आचरि प्रभु जीवेरि शिक्षाय.