MR/Prabhupada 0031 - माझे प्रशिक्षण, माझ्या शब्द राहतात

Revision as of 04:18, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Room Conversation 1 -- November 10, 1977, Vrndavana

प्रभुपाद: दोन गोष्टी आहेत : जीवन किंवा मृत्यू. जर मी मेलो, तर चुकीचे काय आहे? आणि जर मृत्यू असेल, तर नैसर्गिक आहे.

जयपताक: तुम्हाला, श्रीला प्रभुपाद, जिवंत राहणे किंवा मरण पावणे ह्यात काही फरक नाही आहे कारण तुम्ही दिव्य स्तरावर स्थित आहात, पण आम्हाला, जेव्हा तुम्ही ह्या शरीराला सोडाल तेव्हा आम्हाला तुमच्या सहवासाचा वियोग होणार. त्यामुळे आमच्यासाठी हे खूप दुर्दैवी आहे.

प्रभुपाद: तुम्ही माझ्या शब्दाप्रमाणे जगा, माझ्या शिकवणुकीप्रमाणे, मम.