MR/Prabhupada 0253 - भगवद् गीतेत वास्तविक सुख वर्णन केलं आहे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0253 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
 
No edit summary
 
Line 7: Line 7:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0252 - |0252|MR/Prabhupada 0254 - |0254}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0252 - आपण विचार करतो की आपण स्वतंत्र आहोत|0252|MR/Prabhupada 0254 - वैदिक ज्ञान गुरुंनी समजावले आहे|0254}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 17: Line 17:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|7InY1qmk39w| <!-- BEGIN CATEGORY LIST -->
{{youtube_right|LLSWfi_bIvc|भगवद् गीतेत वास्तविक सुख वर्णन केलं आहे<br/> - Prabhupada 0253}}
[[Category:1080 Hindi Pages with Videos]]
[[Category:Prabhupada 0253 - in all Languages]]
[[Category:HI-Quotes - 1973]]
[[Category:HI-Quotes - Lectures, Bhagavad-gita As It Is]]
[[Category:HI-Quotes - in United Kingdom]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Mrathi|MR/Prabhupada 0252 - |0252|MR/Prabhupada 0254 - |0254}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<div class="center">
'''<big>[[Vaniquotes:We are sometimes in difficulty. Not sometimes. Always, we are in difficulty, but we call it sometimes, because to get over the difficulty, we make some attempt, and that attempt - making is taken as happiness|Original Vaniquotes page in English]]</big>'''
</div>
----
<!-- END ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
 
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|7InY1qmk39w|असली खुशी भगवद गीता में वर्णित है - Prabhupada 0253}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->


Line 49: Line 31:
प्रद्युम्न:प्रद्युम्न: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुरणामपि चाधिपत्यम्         
प्रद्युम्न:प्रद्युम्न: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुरणामपि चाधिपत्यम्         
:([[Vanisource:BG 2.8 (1972)|भ गी २।८]])
:([[Vanisource:BG 2.8 (1972)|भ गी २।८]])
भाषांतर,"ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही." प्रभुपाद: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य हि भौतिक अस्थित्वाची स्थिती आहे. आपण कधी कधी अडचणीत असतो. कधी कधी नाही. सतत,आपण अडचणीत असतो. पण त्याला कधी कधी म्हणतो, कारण अडचणी दूर करण्याकरता, आपण काही प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नाला आनंद समजतो. खरंतर आनंद कुठेही नाही. पण कधी कधी, या आशेवर की: " या प्रयत्नाने, मी भविष्यात आनंदी होईन,"... जसे तथाकथित शास्त्रज्ञ स्वप्न बघतात: "भविष्यात,आपण अमर बनू." अनेकजण हे स्वप्न बघत आहेत. पण जे विद्वान आहेत, ते म्हणतात: कीतीही सुखद असलं तरी भविष्यावर विश्वास ठेऊ नका. तर ती खरी स्थिती आहे. न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य. म्हणून तो श्रीकृष्णांकडे गेला:शिष्यस्तेSहं([[Vanisource:BG 2.7 (1972)|भ गी २।७]]) गेला:शिष्यस्तेSहं ([[Vanisource:BG 2.7 (1972)|भगवद् गीता २.७]]). "आता मी तुमचा शिष्य झालो आहे." "तू माझ्याकडे का आला आहेस?" "कारण मला माहित आहे  कोणीही या धोकादायक परिस्थितीतून मला वाचवू शकणार नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्([[Vanisource:BG 2.8 (1972)|भ गी २।८]]) नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ([[Vanisource:BG 2.7 (1972)|भगवद् गीता २.८]]). च्छोकम. जेव्हा आपल्याला मोठया अडचणीत टाकलं जात, ते इंद्रियांचे अस्तित्व शुष्क करते. इंद्रियतृप्ती हि आपल्याला आनंदी करु शकत नाही. च्छोषणमिन्द्रियाणाम्. इथे सुख म्हणजे इंद्रियतृप्ती. खरंतर हे सुख नाही. भगवद् गीतेत वास्तविक सुख वर्णन केलं आहे: अतींद्रियं, सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं  ([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ गी ६।२१]]). वास्तविक सुख,अत्यन्तिकं, सर्वोच्च सुख, इंद्रियांनी उपभोगलेलं नाही. अतींद्रीय, मागे टाकणारा, इंद्रियांसाठी दिव्य . तो खरा आनंद आहे. पण आपण इंद्रियतृप्तीला सुख मानतो. तर इंद्रियतृप्तीने,कोणीही आनंदी बनू शकत नाही. कारण आपण या भौतिक अस्तित्वात आहोत. आणि आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. खरी इंद्रिय - अध्यात्मिक इंद्रिय तर आपली अध्यात्मिक चेतना जागृत केली पाहिजे. मग अध्यात्मिक इंद्रियांनी आपण आनंद घेऊ शकू. सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं  ([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ गी ६।२१]])  इंद्रियांच्या पलीकडे. इंद्रियांच्या पलीकडे म्हणजे... हि इंद्रिय,म्हणजे आवरण. ज्याप्रमाणे मी हे शरीर आहे. खरतर मी हे शरीर नाही,मी आत्मा आहे,मी हे शरीर नाही. पण हे माझ्या खऱ्या शरीराचे,अध्यात्मिक शरीराचे आवरण आहे, त्याचप्रमाणे, अध्यात्मिक शरीराची अध्यात्मिक इंद्रिय आहेत. नाही तर ती निराकार आहेत. निराकार का? हा एक सामान्य समज आहे. ज्याप्रमाणे जर तुम्हाला एक किंवा दोन हात मिळाले तुम्हाला दोन हात मिळाले आहेत. म्हणून जेव्हा काही कापडाने हात झाकला गेला, कपड्याला सुद्धा हात मिळतो. कारण मला हात मिळाला, म्हणून माझ्या पोशाखाला हात मिळाला. कारण मला माझे पाय मिळाले म्हणून माझे आवरण, पोशाखाला पाय मिळाले,विजार, (पँट) हा एक सामान्य समज आहे. कुठून हे शरीर आले? या शरीराचे वर्णन: वासांसि,कपडे. तर कपडे म्हणजे ते शरीराप्रमाणे कापलेले आहेत. ते कपडे आहेत. माझे शरीर कपड्यानुसार बनलेले आहे. हा साधी समज आहे. तर जेव्हा माझ्या सदऱ्याचे हात मला मिळाले,हे माझे स्थूल शरीर आहे. म्हणून मूलतः,अध्यात्मिकदृष्टया, मला माझे हात आणि पाय मिळाले आहेत. अन्यथा,ते कसे आले असते? तुम्ही ते कसे विकसित कराल?


भाषांतर,"ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही." प्रभुपाद: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य हि भौतिक अस्थित्वाची स्थिती आहे. आपण कधी कधी अडचणीत असतो. कधी कधी नाही. सतत,आपण अडचणीत असतो. पण त्याला कधी कधी म्हणतो, कारण अडचणी दूर करण्याकरता, आपण काही प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नाला आनंद समजतो. खरंतर आनंद कुठेही नाही. पण कधी कधी, या आशेवर की: " या प्रयत्नाने, मी भविष्यात आनंदी होईन,"... जसे तथाकथित शास्त्रज्ञ स्वप्न बघतात: "भविष्यात,आपण अमर बनू." अनेकजण हे स्वप्न बघत आहेत. पण जे विद्वान आहेत, ते म्हणतात: कीतीही सुखद असलं तरी भविष्यावर विश्वास ठेऊ नका. तर ती खरी स्थिती आहे. न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य. म्हणून तो श्रीकृष्णांकडे गेला:शिष्यस्तेSहं([[Vanisource:BG 2.7 (1972)|भ गी २।७]]) गेला:शिष्यस्तेSहं (भगवद् गीता २.७). "आता मी तुमचा शिष्य झालो आहे." "तू माझ्याकडे का आला आहेस?" "कारण मला माहित आहे  कोणीही या धोकादायक परिस्थितीतून मला वाचवू शकणार नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्([[Vanisource:BG 2.8 (1972)|भ गी २।८]]) नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् (भगवद् गीता २.८). च्छोकम. जेव्हा आपल्याला मोठया अडचणीत टाकलं जात, ते इंद्रियांचे अस्तित्व शुष्क करते. इंद्रियतृप्ती हि आपल्याला आनंदी करु शकत नाही. च्छोषणमिन्द्रियाणाम्. इथे सुख म्हणजे इंद्रियतृप्ती. खरंतर हे सुख नाही. भगवद् गीतेत वास्तविक सुख वर्णन केलं आहे: अतींद्रियं, सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं  ([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ गी ६।२१]]) ६.२१). वास्तविक सुख,अत्यन्तिकं, सर्वोच्च सुख, इंद्रियांनी उपभोगलेलं नाही. अतींद्रीय, मागे टाकणारा, इंद्रियांसाठी दिव्य . तो खरा आनंद आहे. पण आपण इंद्रियतृप्तीला सुख मानतो. तर इंद्रियतृप्तीने,कोणीही आनंदी बनू शकत नाही. कारण आपण या भौतिक अस्तित्वात आहोत. आणि आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. खरी इंद्रिय - अध्यात्मिक इंद्रिय तर आपली अध्यात्मिक चेतना जागृत केली पाहिजे. मग अध्यात्मिक इंद्रियांनी आपण आनंद घेऊ शकू. सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं  ([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ गी ६।२१]])  इंद्रियांच्या पलीकडे. इंद्रियांच्या पलीकडे म्हणजे... हि इंद्रिय,म्हणजे आवरण. ज्याप्रमाणे मी हे शरीर आहे. खरतर मी हे शरीर नाही,मी आत्मा आहे,मी हे शरीर नाही. पण हे माझ्या खऱ्या शरीराचे,अध्यात्मिक शरीराचे आवरण आहे, त्याचप्रमाणे, अध्यात्मिक शरीराची अध्यात्मिक इंद्रिय आहेत. नाही तर ती निराकार आहेत. निराकार का? हा एक सामान्य समज आहे. ज्याप्रमाणे जर तुम्हाला एक किंवा दोन हात मिळाले तुम्हाला दोन हात मिळाले आहेत. म्हणून जेव्हा काही कापडाने हात झाकला गेला, कपड्याला सुद्धा हात मिळतो. कारण मला हात मिळाला, म्हणून माझ्या पोशाखाला हात मिळाला. कारण मला माझे पाय मिळाले म्हणून माझे आवरण, पोशाखाला पाय मिळाले,विजार, (पँट) हा एक सामान्य समज आहे. कुठून हे शरीर आले? या शरीराचे वर्णन: वासांसि,कपडे. तर कपडे म्हणजे ते शरीराप्रमाणे कापलेले आहेत. ते कपडे आहेत. माझे शरीर कपड्यानुसार बनलेले आहे. हा साधी समज आहे. तर जेव्हा माझ्या सदऱ्याचे हात मला मिळाले,हे माझे स्थूल शरीर आहे. म्हणून मूलतः,अध्यात्मिकदृष्टया, मला माझे हात आणि पाय मिळाले आहेत. अन्यथा,ते कसे आले असते? तुम्ही ते कसे विकसित कराल?
<!-- END TRANSLATED TEXT -->
- Prabhupada 0253}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- BEGIN AUDIO LINK -->
<mp3player>https://s3.amazonaws.com/vanipedia/clip/730808BG.LON_clip1.mp3</mp3player>
<!-- END AUDIO LINK -->
<!-- BEGIN VANISOURCE LINK -->
'''[[Vanisource:Lecture on BG 2.8 -- London, August 8, 1973|Lecture on BG 2.8 -- London, August 8, 1973]]'''
<!-- END VANISOURCE LINK -->
<!-- BEGIN TRANSLATED TEXT -->
प्रद्युम्न:
:न हि प्रपश्यामि ममापनुद्याद
:यच चोकम उच्कछोशनम इन्द्रियानाम
:अवाप्य भूमाव असप्तम ऋद्धम्रा
:ज्यम सुरानाम अपि चाधिपत्याम
:([[Vanisource:BG 2.8 (1972)|भ गी २।८]])
अनुवाद, "मुझे कोई साधन नहीं मिल रहा है इस दु: ख को दूर भगाने के लिए जो मेरी इन्द्रियों को सुखा रहा है। मैं इसे नष्ट करने में सक्षम नहीं हो पाऊँगा चाहे में पृथ्वी पर एक बेजोड़ राज्य भी जीतूँ, संप्रभुता के साथ जैसे स्वर्ग में देवताओं की है ।
प्रभुपाद: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद यही भौतिक अस्तित्व की स्थिति है । हम कभी कभी कठिनाई में हैं । कभी कभी नहीं । हमेशा की तरह, हम कठिनाई में हैं लेकिन हम कभी कभी यह कहते हैं, क्योंकि कठिनाई से बाहर अाने के लिए, हम कुछ प्रयास करते हैं, और वह प्रयास को खुशी मान लेते हैं । असल में कोई खुशी नहीं है । लेकिन कभी कभी, आशा के साथ कि: "इस प्रयास से, मैं भविष्य में खुश हो जाऊँगा," ... अौर यह तथाकथित वैज्ञानिकों सपना देख रहे हैं, भविष्य में, हम मौत के बिना होंगे ।" तो कई, वे सपना देख रहे हैं । लेकिन जो लोग समझदार हैं, वे कहते हैं: " भविष्य पर विश्वास मत करो, कितना ही सुखद क्यों न हो ।"
तो यही वास्तविक स्थिति है । न हि प्रपश्यामि ममापनुद्याद । इसलिए उन्होंने कृष्ण से कहा : शिष्यस ते अहम ([[Vanisource:BG 2.7 (1972)|भ गी २।७]]) "मैं, अब मैं अापका शिष्य हुअा ।" "तुम मेरे पास क्यों आए हो?" "क्योंकि मैं किसी और को नहीं जानता हूँ जो मुझे बचा सके इस खतरनाक स्थिति से ।" यह वास्तविक अर्थ है । यच चोकम उच्कछोशनम इन्द्रियानाम ([[Vanisource:BG 2.8 (1972)|भ गी २।८]]) । उच्कछोशनम । जब हम बड़ी कठिनाइयों में पडते हैं, यह इंद्रियों के अस्तित्व को सूखा देता है । कोई इन्दि्य भोग भी हमें खुश नहीं कर सकता है । उच्कछोशनम इन्द्रियानाम । यहाँ खुशी का मतलब है इन्द्रिय संतुष्टि । असल में यह खुशी नहीं है । असली खुशी भगवद गीता में वर्णित है: अतिन्द्रियम सुखम अत्यन्तिकम यत तत अतिन्द्रियम ([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ गी ६।२१]]) । असली खुशी, अत्यन्तिकम, परम सुख, का अानन्द इंद्रियों द्वारा नहीं लिया जाता है । अतीन्द्रिय, इन्द्रियों से परे, श्रेष्ठ हैं । वह असली खुशी है । लेकिन हमने खुशी को इन्द्रिय भोग समझ लिया है । तो इन्द्रिय भोग से, कोई भी खुश नहीं हो सकता है । क्योंकि हम भौतिक अस्तित्व में हैं । और हमारी इन्द्रियॉ झूठी इन्द्रियॉ हैं । वास्तविक इन्द्रियॉ - आध्यात्मिक इन्द्रियॉ . इसलिए हमें अपने आध्यात्मिक चेतना को जगाना होगा । तब आध्यात्मिक इंद्रियों द्वारा हम आनंद ले सकते हैं । सुखम अत्यन्तिकम यत तत अतिन्द्रियम ([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ गी ६।२१]]) । इन इंद्रियों से परे । इन इंद्रियों से परे का मतलब है ... यह इंद्रियॉ, मतलब अावरण । वैसे ही जैसे मैं इस शरीर में हूँ । वास्तव में मैं यह शरीर नहीं हूँ । मैं आत्मा हूँ । लेकिन यह मेरे असली शरीर का अावरण है, आध्यात्मिक शरीर । इसी तरह, आध्यात्मिक शरीर की आध्यात्मिक इन्द्रियॉ हैं । एसा नहीं निराकार । क्यों निराकार? यह एक आम समझ है । जैसे तुम्हारे पास एक या दो हाथ हैं, तुम्हारे पास दो हाथ हैं । इसलिए जब हाथ को कुछ कपड़े से ढको, तो कपड़े को भी एक हाथ मिल जाता है । क्योंकि मैंरे हाथ हैं, इसलिए मेरी पोशाक के हाथ हैं । क्योंकि मैरे पैर हैं, इसलिए मेरे अावरण, कपड़े, को पैर हैं, पतलूण । यह एक आम समझ है । कहाँ से यह शरीर आया? यह शरीर वर्णित है: वासाम्सि, वस्त्र । तो वस्त्र मतलब यह शरीर के अनुसार कटता है । यही वस्त्र है । न कि मेरा शरीर वस्त्र के अनुसार बनाया जाता है। यह एक अाम समझ है । तो जब मेरे शर्ट के हाथ हैं, यह मेरा सूक्ष्म शरीर या स्थूल शरीर है, इसलिए मूल, आध्यात्मिक, मेरे अपने हाथ और पैर हैं । अन्यथा, यह कैसे आते हैं ? कैसे विकसित होते हैं?
<!-- END TRANSLATED TEXT -->
<!-- END TRANSLATED TEXT -->

Latest revision as of 12:25, 1 June 2021



Lecture on BG 2.8 -- London, August 8, 1973

प्रद्युम्न:प्रद्युम्न: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुरणामपि चाधिपत्यम्

(भ गी २।८)

भाषांतर,"ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही." प्रभुपाद: न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य हि भौतिक अस्थित्वाची स्थिती आहे. आपण कधी कधी अडचणीत असतो. कधी कधी नाही. सतत,आपण अडचणीत असतो. पण त्याला कधी कधी म्हणतो, कारण अडचणी दूर करण्याकरता, आपण काही प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्नाला आनंद समजतो. खरंतर आनंद कुठेही नाही. पण कधी कधी, या आशेवर की: " या प्रयत्नाने, मी भविष्यात आनंदी होईन,"... जसे तथाकथित शास्त्रज्ञ स्वप्न बघतात: "भविष्यात,आपण अमर बनू." अनेकजण हे स्वप्न बघत आहेत. पण जे विद्वान आहेत, ते म्हणतात: कीतीही सुखद असलं तरी भविष्यावर विश्वास ठेऊ नका. तर ती खरी स्थिती आहे. न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्य. म्हणून तो श्रीकृष्णांकडे गेला:शिष्यस्तेSहं(भ गी २।७) गेला:शिष्यस्तेSहं (भगवद् गीता २.७). "आता मी तुमचा शिष्य झालो आहे." "तू माझ्याकडे का आला आहेस?" "कारण मला माहित आहे कोणीही या धोकादायक परिस्थितीतून मला वाचवू शकणार नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्(भ गी २।८) नाही." हि खरी समज. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् (भगवद् गीता २.८). च्छोकम. जेव्हा आपल्याला मोठया अडचणीत टाकलं जात, ते इंद्रियांचे अस्तित्व शुष्क करते. इंद्रियतृप्ती हि आपल्याला आनंदी करु शकत नाही. च्छोषणमिन्द्रियाणाम्. इथे सुख म्हणजे इंद्रियतृप्ती. खरंतर हे सुख नाही. भगवद् गीतेत वास्तविक सुख वर्णन केलं आहे: अतींद्रियं, सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं (भ गी ६।२१). वास्तविक सुख,अत्यन्तिकं, सर्वोच्च सुख, इंद्रियांनी उपभोगलेलं नाही. अतींद्रीय, मागे टाकणारा, इंद्रियांसाठी दिव्य . तो खरा आनंद आहे. पण आपण इंद्रियतृप्तीला सुख मानतो. तर इंद्रियतृप्तीने,कोणीही आनंदी बनू शकत नाही. कारण आपण या भौतिक अस्तित्वात आहोत. आणि आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. खरी इंद्रिय - अध्यात्मिक इंद्रिय तर आपली अध्यात्मिक चेतना जागृत केली पाहिजे. मग अध्यात्मिक इंद्रियांनी आपण आनंद घेऊ शकू. सुखमात्यन्तिकं यत्तद अतीन्द्रियं (भ गी ६।२१) इंद्रियांच्या पलीकडे. इंद्रियांच्या पलीकडे म्हणजे... हि इंद्रिय,म्हणजे आवरण. ज्याप्रमाणे मी हे शरीर आहे. खरतर मी हे शरीर नाही,मी आत्मा आहे,मी हे शरीर नाही. पण हे माझ्या खऱ्या शरीराचे,अध्यात्मिक शरीराचे आवरण आहे, त्याचप्रमाणे, अध्यात्मिक शरीराची अध्यात्मिक इंद्रिय आहेत. नाही तर ती निराकार आहेत. निराकार का? हा एक सामान्य समज आहे. ज्याप्रमाणे जर तुम्हाला एक किंवा दोन हात मिळाले तुम्हाला दोन हात मिळाले आहेत. म्हणून जेव्हा काही कापडाने हात झाकला गेला, कपड्याला सुद्धा हात मिळतो. कारण मला हात मिळाला, म्हणून माझ्या पोशाखाला हात मिळाला. कारण मला माझे पाय मिळाले म्हणून माझे आवरण, पोशाखाला पाय मिळाले,विजार, (पँट) हा एक सामान्य समज आहे. कुठून हे शरीर आले? या शरीराचे वर्णन: वासांसि,कपडे. तर कपडे म्हणजे ते शरीराप्रमाणे कापलेले आहेत. ते कपडे आहेत. माझे शरीर कपड्यानुसार बनलेले आहे. हा साधी समज आहे. तर जेव्हा माझ्या सदऱ्याचे हात मला मिळाले,हे माझे स्थूल शरीर आहे. म्हणून मूलतः,अध्यात्मिकदृष्टया, मला माझे हात आणि पाय मिळाले आहेत. अन्यथा,ते कसे आले असते? तुम्ही ते कसे विकसित कराल?