MR/Prabhupada 0029 - बुद्धाने राक्षसांना फसवले



Sri Isopanisad, Mantra 1 -- Los Angeles, May 3, 1970


म्हणून भगवान बुद्ध, त्याने आसुरी व्यक्तीला फसविलॆ. त्याने फसवले का? सदया-ह्रदय-दर्शित-पशु-घातम (दशवतार स्तोत्र) । ते खूप करुणामय आहेत. भगवत नेहमी सर्व जीवित घटकांना सहानुभूती दाखवतात कारण प्रत्येकजण त्यचे पुत्र आहेत. म्हणून हे दुष्ट निर्हेतुकपणे, फक्त पशुला ठार मारत आहेत आणि आपण असे म्हणालॊ की, "अरे, तुम्ही प्राणी हत्या का करत आहात?" ते लगेच म्हणतील, "ओह, वेदां मध्ये आहे: पशवो वधाय सृष्ट .." प्राणी हत्या वेद मध्ये आहे, पण काय उद्देश आहे ? त्या वैदिक मंत्राचे परीक्षण करणे होय. एका प्राण्याला अग्निपात ठेवले जाईल, आणि वैदिक मंत्र्याने त्याचा पुनरुत्थान केला जाईल. तॆ त्याग आहे, पशु त्याग. ते खाण्यासाठी नाही करत.

म्हणूनच काली या युगात चैतन्य महाप्रभू यांनी कोणत्याही प्रकारचे यज्ञ निषिद्ध केले आहे. कारण असे काही नाही, मी म्हणालो, तज्ञ ब्राह्मण जे मंत्र उच्चारू शकतात आणि वैदिक मंत्रांचा प्रयोग करा की "इकडे येत आहेत." ते आहे ... यज्ञ केल्यापासुन मंत्र कसे सामर्थ्यवान आहे, त्या प्राण्यांचे त्याग करून आणि पुन्हा नवीन जीवन देऊन परीक्षण केले गेले. मग हे समजले पाहिजे की जे मंत्र त्या मंत्र जपत होते, ते बरोबर आहे. ती एक चाचणी होती. प्राणी-हत्या साठी नाही. परंतु हे दुष्टनॆ, जनावरांना खाण्यासाठी ते उद्धृत कॆलॆ, असॆ म्हणालॆ की, "येथे प्राणी-हत्या आहे." कलकत्ताप्रमाणेच ... तुम्ही कलकत्ताला गॆलॆ आहात का? आणि रस्त्यावर, कॉलेज स्ट्रीट आहे. आता ते वेगळ्या नावाने ओळखले जाते. मला वाटते की त्याचे नाव आहे विद्या राय (?). असॆ मला वाटतॆ... असं असलं तरी, काही कत्तलखानेआहेत म्हणून हत्याकांडा म्हणजे हिंदू, ते मुसलमानांच्या दुकानातून मांस विकत घेत नाहीत. ते अपवित्र आहे.

समान गोष्ट: या बाजूला आणि त्या बाजूने स्टूलासारखॆच आहॆत ते मांस खातात, आणि म्हणतात हिंदू दुकान शुद्ध आहे, मुस्लिम दुकान अपवित्र आहे. हे मानसिक मनाई आहे. धर्म अस॑ जात आहे... म्हणून ... म्हणून तुम्ही लढत आहात असॆ की: "मी हिंदू आहे," "मी मुस्लिम आहे," "मी ख्रिश्चन आहे." कुणालाही धर्म माहित नाही. आपण पाहत आहात? त्यांनी धर्म सोडून दिले आहे, हे दुष्टानॆ कोणताही धर्म पाळत नाही वास्तविक धर्म हे आहे, कृष्ण चैतन्य, जे देवावर प्रेम कसे करायचे ते शिकवते. त्या सर्व आहे. ते धर्म आहे. कोणताही धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, जर तुम्ही भगवंत वर प्रेम विकसित करत असाल, तर तुम्ही तुमच्या धर्मातील परिपूर्ण आहात.