MR/Prabhupada 0432 - जोपर्यंत आपण वाचत आहात तोपर्यंत सूर्य आपला जीव घेण्यास असमर्थ आहे



Lecture on SB 2.3.17 -- Los Angeles, June 12, 1972

नैनं दहति पावकः । (श्रीमत् भगवत् गिता २.२३) म्हणून आधुनिक शास्त्रज्ञ, ते म्हणतात की सूर्य ग्रह, सूर्य ग्रहावर कोणतेही जीवन नाही. पण ती वस्तुस्थिती नाही. सुर्य ग्रह म्हणजे काय? हा एक अग्निमय ग्रह आहे, इतकेच. पण आत्मा अग्नीत जगू शकतो आणि त्याला अग्निमय शरीर मिळते. जसे येथे, या ग्रहावर, पृथ्वीवर देखील आपल्याला हे पार्थिव शरीर प्राप्त झाले आहे. हे कदाचित खूप सुंदर असेल, परंतु ही पृथ्वी आहे. फक्त निसर्गाच्या हाताळणीने. जसे आपण येत आहोत ... करंधाराने..मला दाखवले .हे प्लॅस्टिक,काही झाडे. म्हणून त्यांनी झाडासारखेच प्लास्टिकचे झाड बनविले आहे. पण ते झाड नाही. त्याचप्रमाणे हे शरीर प्लास्टिक सारखेच आहे. त्याचे काही मूल्य नाही.... त्यक्तत्व देहम। तर जेव्हा कृष्णा म्हणतो की या देहाचा त्याग केल्यानंतर ... पण हे शरीर प्लास्टिक शरीर आहे. जसे आपल्याकडे सुती शर्ट किंवा प्लॅस्टिक शर्ट किंवा इतर बरेच आहेत. आपण ते टाकुन देऊ शकता. याचा अर्थ असा नाही की आपण मरता. हे पण स्पष्ट केले आहे भगवत् गिते मधे- वासांसि जीर्णानि यथा विहाय (।।२.२३ ।।) एखाद्याने नवीन कपड्यासाठी जुन्या कपड्यांचा त्याग केला, त्याचप्रमाणे मृत्यू म्हणजे प्लास्टिकचे शरीर सोडून इतर प्लास्टिकचे शरीर घेणे.

ते म्हणजे मृत्यू. आणि पुन्हा त्या प्लास्टिक शरीराखाली तुम्हाला काम करावे लागेल. आपणास चांगले शरीर मिळाल्यास आपण चांगले कार्य करू शकता. जर तुम्हाला कुत्र्याचे शरीर मिळाले तर आपल्याला कुत्र्यासारखे वागावे लागते. ....शरीरानुसार.... त्यक्तत्व देहम। श्रीकृष्ण म्हणतात की "जो कोणी मला सत्यात समजेल ..." मग तुम्हाला कसे समजेल? आपण जर त्याच्याबद्दल ऐकले तर आपल्याला समजेल. मग तुम्हाला समजेल. म्हणून ऐकणे फार कठीण काम नाही. परंतु आपण जाणत्या आत्म्याकडुनच ऐकलेच पाहिजे. ते आहे... सा ताम् प्रसंगान् मामविर्यसंविधाह . जर आपण एखाद्या व्यावसायिक माणसाकडून ऐकले ..... ...तर ते प्रभावी होणार नाही. श्रवण साधु, भक्ताकडून, भक्ताच्या ओठातून असले पाहिजे. ज्याप्रमाणे शुकदेव गोस्वामी हे महाराजा परीक्षिताशी बोलत होते. तर ... किंवा जरी आपण स्वत: ऐका, आपण पुस्तके वाचाल, तर आपण आपले प्राण वाचवाल. आपण जर का पुस्तक, किंवा भगवद गीते किंवा भगवान केतान्येचे शिक्षण वाचले असेल तर तुम्हाला ते माहित असेलच .. जोपर्यंत आपण वाचत आहात तोपर्यंत सूर्य आपला जीव घेण्यास असमर्थ आहे. सूर्याने आपला जीव घेणे शक्य नाही.

जर आपण सतत वाचत असाल.. तर सूर्याने आपला जीव घेण्याची संधी कोठे आहे? म्हणजे आपण अमर होत आहात. लोक अमर होण्यासाठी खूप चिंता करतात. कोणालाही मरण नको आहे. प्रत्येकाला माहित आहे की "मी मरणार आहे." परंतु त्वरित काही धोका असल्यास, आग लागलीच तर आपण ताबडतोब या खोलीपासून दूर जाऊ. का? मला मरण्याची ईच्छा नाही. मला मरण्याची ईच्छा नाही. मला माहित आहे की मला मरायचेच आहे. तरीही, मी का खोलीपासून दूर जातो? मला माहित आहे ... "अरे आग लागु दे. मला आज किंवा उद्या मरायचेच आहे. मला मरु दे." नाही. मला मरण्याची ईच्छा नाही. म्हणून मी खोलीपासून दूर जातो. हे मानसशास्त्र आहे. म्हणून प्रत्येकाला कायमचे जगण्याची इच्छा आहे. ती वस्तुस्थिती आहे. म्हणून जर तुम्हाला कायमस्वरूपी जगायचे असेल तर तुम्हाला कृष्ण चेतना घ्यावी लागेल. तर कृष्ण चेतना -मोहीम खूप महत्वाची आणि छान आहे. प्रत्येकाला जगायचे आहे. वास्तविक, जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्ही कृष्ण चेतना -मोहीम घ्या. हा श्लोक याची पुष्टी करतो...... आयुर्हरति वै पुंसामुद्यन्नस्तं च यन्नसौ (SB 2.3.17)। सूर्य पहाटे लवकर उठतो. सुर्य जसजसा तो वाढत आहे, हळूहळू तो आपला जीव घेत आहे.

एवढेच. ही जगरहाटी आहे पण जर तुम्हाला सूर्याचा हरवायचे असेल तर ... सूर्य खूप शक्तिशाली आहे. लढाई करणे खूप कठीण आहे. परंतु आपण सूर्याशी लढा देऊ शकता. कसे? फक्त कृष्ण-कथा वाचून, कृष्णाचे नाव घेवून उत्तम श्लोक वार्तया..वार्तया.उत्तम श्लोक कृष्ण तर ही सोपी प्रक्रिया आहे. आपण मूर्खपणे बोलून आपला वेळ वाया घालवू नका. म्हणून रूप गोस्वामी यांनी सल्ला दिला आहे, अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः ।

अत्याहारः प्रयासश्च
प्रजल्पो नियमाग्रहः ।
जनसङ्गश्च लौल्यं च
षड्भिर्भक्तिर्विनश्यति
(॥श्री उपदेशामृत २।।)

आपलं भक्तिमय जीवन संपेल, अर्थ चकित होऊ शकेल ... जे भक्तीमय जीवनात आहेत, कृष्ण भावना भावित ( चेतनेत)आहेत, ते भाग्यवान आहेत. हे भाग्य सहा गोष्टींनी उध्वस्त होऊ शकते. ह्याची काळजी घ्या. ते काय आहे? अत्याहारः म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणे, किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त गोळा करणे. Āhāra. Hāra म्हणजे गोळा करणे. आम्हाला काही पैसे गोळा करण्याची आवश्यकता आहे, परंतु आम्ही गरजेपेक्षा जास्त गोळा करू नये. आपण गरजेपेक्षा जास्त पैसे गोळा करू नये. कारण मला अधिक पैसे मिळाल्यास ताबडतोब माया ... "तू माझ्यासाठी खर्च का करत नाहीस?" होय तर त्यापेक्षा जास्त गोळा करू नका .. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी, आपण संकलित करता. किंवा त्याचप्रमाणे, अहारा म्हणजे खाणे. गरजेपेक्षा जास्त खाऊ नका. वास्तविक, आपल्याला शून्यत्वा वर यावे लागेल, खाणे, झोपणे, वीण आणि बचावाच्या मुद्यावर . आणि हे शक्य नाही कारण आपल्याला हा शरीर मिळाले आहे. पण किमान...