MR/Prabhupada 0451- भक्त कोण आहे हे आपल्याला ठाऊक नाही, त्याची उपासना कशी करावी, मग आम्ही कनिष्ठ राहिलो



Lecture on SB 7.9.4 -- Mayapur, February 18, 1977

शुद्ध भक्त ही च एक पात्रता आहे महा भागवत बनण्यासाठी. पण येथे काही पायऱ्या आहेत जे जन्मापासून महाभगवत आहेत त्यांना नित्य सिद्ध बोलतात. ते अनंत पणे सिद्ध, परिपूर्ण असतात. ते काही हेतू घेऊन जन्म घेतात. तर प्रल्हाद महाराज हेतू घेऊन आले होते, की राक्षस त्यांचे वडील सुद्धा, कृष्णा भावना मृत असल्याने त्यांना खूप त्रास देत होते. ही सूचना आहे. प्रल्हादा महारजाला हे कृतीच्या आज्ञेने दाखवायचे होते. हिरान्यकायपू देखील आला - कृष्णा चा शत्रू कसा व्हावा; आणि प्रल्हाद महाराजा भक्त कसे व्हायचे ते दर्शविण्यासाठी आले हे सुरूच राहणार. तर महा भागवत कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि महा भागवत किंवा उत्तम अधिकारी कनिष्ठ अधिकारी ह्यांना सुरवातीला हे शिकवावे लागते की मूर्ति पूजा परि पूर्ण तेने कशी करावी. शास्त्रांचे उपदेश, गुरूचे उपदेश यांचे पालन करून मूर्ति पूजा शिकले पाहिजे. (SB ११.२.४७) एखाद्याने प्रगती केली पाहिजे. भक्ति पूर्ण सेवेमध्ये प्रगती केली पाहिजे. फक्त मूर्ति पूजा च केली तर आपल्याला इतरांबद्दल कोण भक्त आहे हे कळत नाही. त्यांची कशी पूजा करायची, तर आपण कनिष्ठ अधिकारी च राहतो. मध्यम अधिकारी म्हणजे, ज्याला स्वतःची आणि इतरांची स्थिती माहिती आहे. भक्ताची स्थिती, भगवांताची स्थिती....असा मध्यम अधिकारी असतो. (SB ११.२.४६) त्याच्याकडे चार प्रकारची दृष्टी असेल. भगवान, ईश्वर तर अधिनेशू, ज्याने भगवंतांची शरण स्वीकारली आहे. म्हणजे भक्त निरागस मुले, जसे ही मुले बालिश, अर्भक आणि द्विषत्सू,मत्सर करणारे मध्यम अधिकारी ह्या ४ वेगळ्या वेगळ्या लोकांना ओळखतो, आणि त्यांचे शी वेगळे वेगळे वागतो. ते कसे? प्रेम मैत्री, कृपापेक्षा ईश्वर, भगवंतांचे प्रेम, कृष्णा प्रेम आणि मैत्री. जो भक्त आहे, त्याने त्यांचे शी मैत्री केली पाहिजे. त्यांचे मत्सर नाही, तर मैत्री केली पाहिजे. मैत्री आणि निरागसता, या मुलांसारखी कृपा, ते कसे भक्त बनणार ते नाम घेणे, नाचणे, त्यांना अन्न देणे, शिक्षण देणे कसे शिकणार ही कृपा आहे आणि शेवटचे, उपेक्षा म्हणजे जे मत्सर करतात. त्यांचे घेत नाहीत, त्यांचे सोबत राहत नाही. उपेक्षा. पण महा भागवत, ते कोणाचा ही मत्सर करत नाही. ते द्विषत्सु, ला सुद्धा प्रेम करतात. जसे प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज चे वडील हे खूप खूप मत्सर करायचे तरी ही, प्रल्हाद महाराजांनी स्वतःचे फायद्यासाठी छा आशीर्वाद नाकारला त्यांनी भगवान नरसिंह ल विनंती केली की माझ्या वडिलांना क्षमा करा त्यांनी स्वतःचे फायद्यासाठी काहीही मागितले नाही तरी ही, त्यांना माहीत होते की, " पूर्ण जीवन माझ्या वडिलांनी शत्रुत्व ठेवले तरीही" ही एक संधी आहे. माझ्या वडिलांचे क्षमा साठी मी भिक मागतो." कृष्णा ना हे माहीत होते. त्यांचे वडिलांना आधीच क्षमा मिळाली होती. कारण ते प्रल्हाद महाराज चे वडील बनले हेच त्यांचे साठी वरदान ठरले. ही साधी गोष्ट नाही की, ऐवढा चांगला मुलगा झाला. जेव्हा प्रल्हाद महाराजांनी नरसिंह देवांना प्रार्थना केली की, "माझ्या वडिलांना क्षमा करा" तेव्हा ते म्हणाले, "फक्त तुझे वडील च नाही, तर त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, सर्वांना मुक्ती मिळाली आहे." तर आपण प्रल्हाद महाराज कडून ही शिकवण घेतली पाहिजे की परिवारात जर एखादा भक्त बनला तर. ते सर्वात चांगले बालक आहे, सर्वात चांगले. तो परिवाराची सर्वात चांगले सेवा करत आहे. पण मूर्ख त्याचा विरुद्ध अर्थ घेतात की, " माझा मुलगा भक्त बनला. त्याला चोरून परत आणा." लोक ऐवढे मूर्ख असतात. ते त्यामध्ये मोठा फायदा घेत नाहीत, "माझा नशीबवान मुलगा भक्त झाला. माझे पूर्ण परिवाराला अता मुक्ती मिळणार." त्यांना ज्ञान नाही, बुद्धी पण नसते. म्हणून मी म्हणतो की हे ब्रेन वॉशिंग नाही, ते मेंदू देणे आहे. त्यांना मेंदू नाही म्हणून याला गंभीरतेने घ्या आणि चांगल्या रीतीने पार पाडा.

धन्यवाद