MR/Prabhupada 0462 - वैष्णवांचा अपराध हा मोठा गुन्हा



Lecture on SB 7.9.7 -- Mayapur, February 27, 1977

वैष्णव अपराध हा सर्वात मोठा अपराध आहे अंबरीश महाराज तुम्हाला माहीत आहेत. ते भक्त होते दुर्वास मुनी त्यांचे योगिक शक्तीवर गर्व करीत होते आणि त्यांनी अंबरीश महाराजांचा अपराध केला त्यांना कृष्ण ने सुदर्शन चक्र पाठवून शिक्षा दिली त्यांनी मदतीची याचना केली, ब्रह्मा, विष्णु ते विष्णुलोक मध्ये जाऊ शकत होते तरी त्यांना क्षमा मिळाली नाही त्यांना वैष्णव चे पायाशी यावे लागले, अंबरीश महाराज चे कमळ चरण शी यायला लागले वैष्णव ने लगेच माफी दिली वैष्णव अपराध हा सर्वात मोठा अपराध आहे. आपण खूप काळजी पूर्वक राहिले पाहिजे. कधीही .... .... गुरू ल साधारण व्यक्ती समजणे हा ही एक अपराध आहे विग्रह धातू च आहे, दगड च आहे....हे अपराध आहेत नियामक तत्वे काळजीपूर्वक करा आणि वैष्णवांना अनुसरण करा प्रल्हाद महाराज हे साधारण बालक होते असे समजू नका भक्ती मध्ये कसे प्रगती करावी हे प्रल्हाद महाराज कडून आपण शिकले पाहिजे जय प्रभूपाद