MR/Prabhupada 0218 - गुरु डोळे उघडतात: Difference between revisions
(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0218 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...") |
No edit summary |
||
Line 6: | Line 6: | ||
[[Category:MR-Quotes - in United Kingdom]] | [[Category:MR-Quotes - in United Kingdom]] | ||
<!-- END CATEGORY LIST --> | <!-- END CATEGORY LIST --> | ||
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- | <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | ||
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0217 - | {{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0217 - देवहुतीची स्थिती परिपूर्ण स्त्रीची आहे|0217|MR/Prabhupada 0219 - स्वामी बनण्याच्या या मूर्ख कल्पनेचा त्याग करा|0219}} | ||
<!-- END NAVIGATION BAR --> | <!-- END NAVIGATION BAR --> | ||
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | ||
Line 17: | Line 17: | ||
<!-- BEGIN VIDEO LINK --> | <!-- BEGIN VIDEO LINK --> | ||
{{youtube_right| | {{youtube_right|LtPeuz-9QrU|गुरु डोळे उघडतात<br />- Prabhupāda 0218}} | ||
<!-- END VIDEO LINK --> | <!-- END VIDEO LINK --> | ||
Line 32: | Line 32: | ||
तर आपण जीव घटक , आपण कृष्णच अंश आहोत. जसे अग्नी आणि अग्नीच्या ज्वालांच्या ठिणग्या तशीच आपली स्थिती आहे. किंवा सूर्य आणि सूर्यकिरणांचे छोटे छोटे कण म्हणजे सूर्यप्रकाश. आपण दररोज पहात असलेले सूर्यप्रकाश, ते एकसंध मिश्रण नाही . तिथे खूप लहान परमाणु आहेत , चमकणारे कण आहेत. तर आपण असेच आहोत, अतिशय लहान ... जसे अनेक अणू आहेत, भौतिक अणू आहेत - कोणीही मोजू शकत नाही- त्याचप्रमाणे, आपण देवाचे अणुमात्र अंश आहोत . आपण किती आहेत, आहि संख्या नाही असंख्य. असंख्य म्हणजे आपण मोजू शकत नाही. इतके अनेक जीव घटक . तर आपण खूप लहान कण आहोत आणि आपण या भौतिक जगात आलो आहोत. जसे विशेषत: युरोपमध्ये , ते इतर देशांमध्ये वसाहतीकरता , त्यांच्या इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक संपत्ती वापरतात . अमेरिकेला शोध लागला आणि युरोपीय तेथे गेले. कल्पना होती कि तिथे जावे आणि ... आणि आता ते चंद्र ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत , तिथे काही सुखसोयी सापडतात का हे शोधण्यासाठी . इच्छा असलेल्या जीवाची हि प्रवृत्ती आहे. म्हणून ते या भौतिक जगात आले आहेत. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे . म्हणजे पुरुष हा भोक्ता आहे . कृष्ण हा वास्तवीक भोक्ता आहे. | तर आपण जीव घटक , आपण कृष्णच अंश आहोत. जसे अग्नी आणि अग्नीच्या ज्वालांच्या ठिणग्या तशीच आपली स्थिती आहे. किंवा सूर्य आणि सूर्यकिरणांचे छोटे छोटे कण म्हणजे सूर्यप्रकाश. आपण दररोज पहात असलेले सूर्यप्रकाश, ते एकसंध मिश्रण नाही . तिथे खूप लहान परमाणु आहेत , चमकणारे कण आहेत. तर आपण असेच आहोत, अतिशय लहान ... जसे अनेक अणू आहेत, भौतिक अणू आहेत - कोणीही मोजू शकत नाही- त्याचप्रमाणे, आपण देवाचे अणुमात्र अंश आहोत . आपण किती आहेत, आहि संख्या नाही असंख्य. असंख्य म्हणजे आपण मोजू शकत नाही. इतके अनेक जीव घटक . तर आपण खूप लहान कण आहोत आणि आपण या भौतिक जगात आलो आहोत. जसे विशेषत: युरोपमध्ये , ते इतर देशांमध्ये वसाहतीकरता , त्यांच्या इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक संपत्ती वापरतात . अमेरिकेला शोध लागला आणि युरोपीय तेथे गेले. कल्पना होती कि तिथे जावे आणि ... आणि आता ते चंद्र ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत , तिथे काही सुखसोयी सापडतात का हे शोधण्यासाठी . इच्छा असलेल्या जीवाची हि प्रवृत्ती आहे. म्हणून ते या भौतिक जगात आले आहेत. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे . म्हणजे पुरुष हा भोक्ता आहे . कृष्ण हा वास्तवीक भोक्ता आहे. | ||
:भोक्तारम् यज्ञ-तपसाम ([[Vanisource:BG 5.29| | :भोक्तारम् यज्ञ-तपसाम ([[Vanisource:BG 5.29 (1972)|भ गी ५।२९]]) | ||
तर आम्ही कृष्णाचे अनुकरण करीत आहोत. ते आमचे स्थान आहे. प्रत्येक जण कृष्ण बनण्याचा प्रयत्न करत आहे. मायावादि , जरी ते साधना ,तपस्या करतात - खूप सक्तीने ते आध्यात्मिक जीवनाच्या तत्त्वांचे पालन करतात - परंतु कारण ते मायेच्या प्रभावाखाली आहेत शेवटी ते असा विचार करीत आहेत की "मी देव आहे, पुरूष आहे" .समान आजार , पुरूष. पुरूष म्हणजे भोक्ता . "मी कृष्ण आहे ..." | तर आम्ही कृष्णाचे अनुकरण करीत आहोत. ते आमचे स्थान आहे. प्रत्येक जण कृष्ण बनण्याचा प्रयत्न करत आहे. मायावादि , जरी ते साधना ,तपस्या करतात - खूप सक्तीने ते आध्यात्मिक जीवनाच्या तत्त्वांचे पालन करतात - परंतु कारण ते मायेच्या प्रभावाखाली आहेत शेवटी ते असा विचार करीत आहेत की "मी देव आहे, पुरूष आहे" .समान आजार , पुरूष. पुरूष म्हणजे भोक्ता . "मी कृष्ण आहे ..." | ||
:भोक्तारम् यज्ञ-तपसाम ([[Vanisource:BG 5.29| | :भोक्तारम् यज्ञ-तपसाम ([[Vanisource:BG 5.29 (1972)|भ गी ५।२९]]) .. | ||
आणि तपस्या , साधना , नियमनाचे काटेकोर पालन या सर्वांमध्ये इतकि प्रगती केल्यानंतरही , माया इतकि सशक्त आहे की तरीही आपण समजतो कि "मी पुरूष आहे" केवळ सामान्य पुरूष नव्हे, तर सर्वोच्च पुरूष, जसे कृष्णाचे भगवद्गीतेमध्ये वर्णन केले आहे. परम ब्रह्मा परम धाम पवित्रम परमम् भवान, | आणि तपस्या , साधना , नियमनाचे काटेकोर पालन या सर्वांमध्ये इतकि प्रगती केल्यानंतरही , माया इतकि सशक्त आहे की तरीही आपण समजतो कि "मी पुरूष आहे" केवळ सामान्य पुरूष नव्हे, तर सर्वोच्च पुरूष, जसे कृष्णाचे भगवद्गीतेमध्ये वर्णन केले आहे. परम ब्रह्मा परम धाम पवित्रम परमम् भवान, | ||
:पुरुषम शाश्तम ([[Vanisource:BG 10.12| | :पुरुषम शाश्तम ([[Vanisource:BG 10.12-13 (1972)|भ गी १०।१२]]) | ||
"तू पुरूष आहेस." तर माया इतकी मजबूत आहेत की कित्येक जन्मानंतर इतके धक्के खाऊन सुद्धा , जन्मोजन्मानंतर , तरीही तो विचार करीत आहे, "मी पुरूष आहे.मी भोक्ता आहे " . हाच आजार आहे. म्हणून इथे असे म्हंटले आहे , एश प्रकृति-संगेन पुरुषस्य विपर्यय: त्याचे भौतिक जीवन या कल्पनेतून सुरु झाले, "मी पुरूष आहे. मी भोक्ता आहे." कारण तो हि कल्पना सोडू शकत नाही कि "मी भोक्ता आहे" , जन्मो जन्मानंतरही विपर्यय: उलट परिस्थिती . उलट परिस्थिती म्हणजे ... कारण जीव भगवंताचा अंश आहे आणि भगवंत सत-चिद-अानन्द-विग्रह आहेत (ब्र स ५।१) , म्हणून आपणही सत-चिद-अानन्द-विग्रह आहोत , एक लहान सत-चिद-अानन्द-विग्रह , परंतु आपली भूमिका आहे प्रकृती म्ह्णून ,पुरूष नाही. ते दोघेही ... जसे राधा आणि कृष्ण , त्यांचे गुणधर्म समान आहेत. राधा कृष्ण-प्रनय-विक्रतिर ह्लादिनी-शक्तिर अस्मात . ते एक आहेत, पण तरीही, राधा प्रकृती आहेत आणि कृष्ण पुरुष आहे. त्याचप्रमाणे जरी आपण कृष्णाचे अंश असलो तरीही आपण प्रकृती आहोत, आणि कृष्ण पुरुष आहे. म्हणून खोटेपणाने ,जेव्हा आपण पुरुष बनण्याचा विचार करतो तेव्हा याला माया किंवा विपर्याय: म्हणतात. | "तू पुरूष आहेस." तर माया इतकी मजबूत आहेत की कित्येक जन्मानंतर इतके धक्के खाऊन सुद्धा , जन्मोजन्मानंतर , तरीही तो विचार करीत आहे, "मी पुरूष आहे.मी भोक्ता आहे " . हाच आजार आहे. म्हणून इथे असे म्हंटले आहे , एश प्रकृति-संगेन पुरुषस्य विपर्यय: त्याचे भौतिक जीवन या कल्पनेतून सुरु झाले, "मी पुरूष आहे. मी भोक्ता आहे." कारण तो हि कल्पना सोडू शकत नाही कि "मी भोक्ता आहे" , जन्मो जन्मानंतरही विपर्यय: उलट परिस्थिती . उलट परिस्थिती म्हणजे ... कारण जीव भगवंताचा अंश आहे आणि भगवंत सत-चिद-अानन्द-विग्रह आहेत (ब्र स ५।१) , म्हणून आपणही सत-चिद-अानन्द-विग्रह आहोत , एक लहान सत-चिद-अानन्द-विग्रह , परंतु आपली भूमिका आहे प्रकृती म्ह्णून ,पुरूष नाही. ते दोघेही ... जसे राधा आणि कृष्ण , त्यांचे गुणधर्म समान आहेत. राधा कृष्ण-प्रनय-विक्रतिर ह्लादिनी-शक्तिर अस्मात . ते एक आहेत, पण तरीही, राधा प्रकृती आहेत आणि कृष्ण पुरुष आहे. त्याचप्रमाणे जरी आपण कृष्णाचे अंश असलो तरीही आपण प्रकृती आहोत, आणि कृष्ण पुरुष आहे. म्हणून खोटेपणाने ,जेव्हा आपण पुरुष बनण्याचा विचार करतो तेव्हा याला माया किंवा विपर्याय: म्हणतात. |
Latest revision as of 11:25, 1 June 2021
Lecture on SB 6.1.55 -- London, August 13, 1975
तर आपण जीव घटक , आपण कृष्णच अंश आहोत. जसे अग्नी आणि अग्नीच्या ज्वालांच्या ठिणग्या तशीच आपली स्थिती आहे. किंवा सूर्य आणि सूर्यकिरणांचे छोटे छोटे कण म्हणजे सूर्यप्रकाश. आपण दररोज पहात असलेले सूर्यप्रकाश, ते एकसंध मिश्रण नाही . तिथे खूप लहान परमाणु आहेत , चमकणारे कण आहेत. तर आपण असेच आहोत, अतिशय लहान ... जसे अनेक अणू आहेत, भौतिक अणू आहेत - कोणीही मोजू शकत नाही- त्याचप्रमाणे, आपण देवाचे अणुमात्र अंश आहोत . आपण किती आहेत, आहि संख्या नाही असंख्य. असंख्य म्हणजे आपण मोजू शकत नाही. इतके अनेक जीव घटक . तर आपण खूप लहान कण आहोत आणि आपण या भौतिक जगात आलो आहोत. जसे विशेषत: युरोपमध्ये , ते इतर देशांमध्ये वसाहतीकरता , त्यांच्या इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक संपत्ती वापरतात . अमेरिकेला शोध लागला आणि युरोपीय तेथे गेले. कल्पना होती कि तिथे जावे आणि ... आणि आता ते चंद्र ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत , तिथे काही सुखसोयी सापडतात का हे शोधण्यासाठी . इच्छा असलेल्या जीवाची हि प्रवृत्ती आहे. म्हणून ते या भौतिक जगात आले आहेत. कृष्ण भुलिया जीव भोग वांछा करे . म्हणजे पुरुष हा भोक्ता आहे . कृष्ण हा वास्तवीक भोक्ता आहे.
- भोक्तारम् यज्ञ-तपसाम (भ गी ५।२९)
तर आम्ही कृष्णाचे अनुकरण करीत आहोत. ते आमचे स्थान आहे. प्रत्येक जण कृष्ण बनण्याचा प्रयत्न करत आहे. मायावादि , जरी ते साधना ,तपस्या करतात - खूप सक्तीने ते आध्यात्मिक जीवनाच्या तत्त्वांचे पालन करतात - परंतु कारण ते मायेच्या प्रभावाखाली आहेत शेवटी ते असा विचार करीत आहेत की "मी देव आहे, पुरूष आहे" .समान आजार , पुरूष. पुरूष म्हणजे भोक्ता . "मी कृष्ण आहे ..."
- भोक्तारम् यज्ञ-तपसाम (भ गी ५।२९) ..
आणि तपस्या , साधना , नियमनाचे काटेकोर पालन या सर्वांमध्ये इतकि प्रगती केल्यानंतरही , माया इतकि सशक्त आहे की तरीही आपण समजतो कि "मी पुरूष आहे" केवळ सामान्य पुरूष नव्हे, तर सर्वोच्च पुरूष, जसे कृष्णाचे भगवद्गीतेमध्ये वर्णन केले आहे. परम ब्रह्मा परम धाम पवित्रम परमम् भवान,
- पुरुषम शाश्तम (भ गी १०।१२)
"तू पुरूष आहेस." तर माया इतकी मजबूत आहेत की कित्येक जन्मानंतर इतके धक्के खाऊन सुद्धा , जन्मोजन्मानंतर , तरीही तो विचार करीत आहे, "मी पुरूष आहे.मी भोक्ता आहे " . हाच आजार आहे. म्हणून इथे असे म्हंटले आहे , एश प्रकृति-संगेन पुरुषस्य विपर्यय: त्याचे भौतिक जीवन या कल्पनेतून सुरु झाले, "मी पुरूष आहे. मी भोक्ता आहे." कारण तो हि कल्पना सोडू शकत नाही कि "मी भोक्ता आहे" , जन्मो जन्मानंतरही विपर्यय: उलट परिस्थिती . उलट परिस्थिती म्हणजे ... कारण जीव भगवंताचा अंश आहे आणि भगवंत सत-चिद-अानन्द-विग्रह आहेत (ब्र स ५।१) , म्हणून आपणही सत-चिद-अानन्द-विग्रह आहोत , एक लहान सत-चिद-अानन्द-विग्रह , परंतु आपली भूमिका आहे प्रकृती म्ह्णून ,पुरूष नाही. ते दोघेही ... जसे राधा आणि कृष्ण , त्यांचे गुणधर्म समान आहेत. राधा कृष्ण-प्रनय-विक्रतिर ह्लादिनी-शक्तिर अस्मात . ते एक आहेत, पण तरीही, राधा प्रकृती आहेत आणि कृष्ण पुरुष आहे. त्याचप्रमाणे जरी आपण कृष्णाचे अंश असलो तरीही आपण प्रकृती आहोत, आणि कृष्ण पुरुष आहे. म्हणून खोटेपणाने ,जेव्हा आपण पुरुष बनण्याचा विचार करतो तेव्हा याला माया किंवा विपर्याय: म्हणतात.
ते इथे नमूद केले आहे. एवं प्रकृति-संगेन पुरुषस्य विपर्यय: विपर्यय: म्हणजे प्रत्यक्षात पुरूषासोबत आनंद घेण्याकरिता त्याचे अस्तित्व आहे . जेव्हा पुरूष आणि प्रकृती, पुरुष आणि स्त्री आनंद घेतात ,त्यांना सामान आनंद मिळतो, परंतु एक पुरूष आहे; एक प्रकृती आहे. त्याचप्रमाणे, कृष्ण पुरुष आहे आणि आपण प्रकृती आहोत. जर आपण कृष्णासोबत आनंद घेतला, तर आनंद, सच-चिद-आनंद तिथे आहे . ते आम्ही विसरलो आहोत. आम्ही पुरूष बानू पाहत आहोत . तर काही कारणांमुळे ही स्थिती अस्तित्वात आली आहे, पुरूष , भोक्ता बनण्याची खोटि संकल्पना . मग परिणाम काय आहे ? याचा परिणाम असा होतो की आपण अनेक जन्मानंतरही भोक्ता बनण्याचा प्रयत्न करत आहोत , पण आपण भोगले जात आहोत , आपण भोक्ता नाही . आपण केवळ आनंद घेण्यासाठी संघर्ष करीत आहोत. हे आमचे स्थान आहे. तर आपण या संघर्षाला कसे थांबवू शकतो आणि आपल्या मूळ स्थितीत येऊ शकतो ? ते इथे नमूद केले आहे. स एव न चिराद ईश-संगाद विलीयते । जीवनाची ही कल्पना खोटी आहे कि , "मी पुरूष आहे," ती पूर्णपणे दूर होऊ शकते. कशी ? ईश-संग , ईश , ईश्वराच्या संगतीने . ईश म्हणजे सर्वोच्च नियंत्रक. ईश-संग. "मग ईश कुठे आहे?
मी ईश पाहू शकत नाही. मी पाहू शकत नाही ... जरी कृष्ण ईश आहे, सर्वोच्च आहे, पण मी त्याला पाहू शकत नाही ". कृष्ण आता इथे आहे , तुम्ही आंधळे आहात , तुम्ही त्याला का पाहत नाही आहात ? त्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तर तुम्हाला तुमचे डोळे उघडे ठेवावे लागतील ,बंद नाही. ते गुरुंचे काम आहे. गुरु डोळे उघडतात. अज्ञन-तिमिरान्धस्य ज्ञानान्जन-शलाकया चक्शुर उन्मिलितम येन तस्मै श्री-गुरवे नम: ( गौतमीय तंत्र) तर कृष्ण कसे डोळे उघडतो ? ज्ञानान्जन-शलाकया . जसे अंधारात आपण काहीही पाहू शकत नाही. पण मेणबत्ती असेल, जर दीप प्रज्वलित केला , तर आपण पाहू शकतो . त्याचप्रमाणे, गुरूंचे काम आहे डोळे उघडणे . असतो. डोळे उघडणे म्हणजे त्याला ज्ञान देणे कि "तु पुरूष नाही प्रकृती आहेस . आपला दृष्टिकोन बदल." हे कृष्ण भावनामृत आहे .