MR/Prabhupada 1057 - भगवत गीतेला गितोपनिशद असे ही म्हणतात, वैदिक ज्ञानाचे सार: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1057 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 10: Line 10:
[[Category:Marathi Language]]
[[Category:Marathi Language]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 1041 - केवळ बाह्य लक्षणांवर उपचार करून तुम्ही मनुष्याला स्वस्थ बनवू शकत नाही|1041|MR/Prabhupada 1058 - भगवद्गीतेचे प्रवक्ता श्रीकृष्ण आहेत|1058}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<div class="center">
<div class="center">
Line 18: Line 21:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|eJLcGOdfRXY|भगवत गीतेला गितोपनिशद असे ही म्हणतात, वैदिक ज्ञानाचे सार<br />- Prabhupāda 1057}}
{{youtube_right|YPoGwOpstdw|भगवत गीतेला गितोपनिशद असे ही म्हणतात, वैदिक ज्ञानाचे सार<br />- Prabhupāda 1057}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

<!-- BEGIN AUDIO LINK -->
<!-- BEGIN AUDIO LINK -->
<mp3player>File:660219BG-NEW_YORK_clip01.mp3</mp3player>
<mp3player>https://s3.amazonaws.com/vanipedia/clip/660219BG-NEW_YORK_clip01.mp3</mp3player>
<!-- END AUDIO LINK -->
<!-- END AUDIO LINK -->

Line 30: Line 33:

<!-- BEGIN TRANSLATED TEXT -->
<!-- BEGIN TRANSLATED TEXT -->
'''Hindi'''
प्रभुपाद:

प्रभुपाद:
:ऊँ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाज्जनशलाकया।
:ऊँ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाज्जनशलाकया।
:चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।
:चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।

(मैं अपने आध्यात्मिक गुरु को सादर नमस्कार करता हूं, जिन्होंने ज्ञान रुपी प्रकाश से मेरी अॉखें खोल दीं, जो अंधी थीं घोर अज्ञान के अंधकार के कारण ।)  
(मी माझ्या गुरूंना सादर प्रणाम करतो, मी घोर अज्ञानाच्या अंधकारात उत्पन्न झालो होतो, आणि माझ्या गुरूंनी आपल्या ज्ञान रूपी प्रकाशाने माझे डोळे उघडले.)

:श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले।
:श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले।
:स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्।।
:स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्।।

(कब श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद, जिन्होंने इस भौतिक जगत में स्थापना की भगवान चैतन्य की इच्छा की पूर्ती के लिए प्रचार योजना (मिशन), मुझे अपने चरणकमलों में शरण प्रदान करेंगे ?)
(श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद, ज्यांनी या भौतिक जगात चैतन्य महप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, मला कधी आपल्या चरणकामलांचा आश्रय प्रदान करतील?)

:वन्दे श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च।
:वन्दे श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च।
Line 48: Line 50:
:श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च।।
:श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च।।

(मैं अपने आध्यात्मिक गुरु के चरणकमलों को तथा समस्त वैष्णवों के चरणकमलों को सादर नमस्कार करता हूं जो भक्ति के मार्ग में हैं । मैं सादर नमस्कार करता हूं समस्त वैष्णवों को अौर छह गोस्वामियों को, श्रील रूप गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, जीव गोस्वामी और उनके सहयोगियों के सहित । मैं सादर नमस्कार करता हूं श्री अद्वैत आचार्य प्रभु, श्री नित्यानन्द प्रभु, श्री चैतन्य महाप्रभु, और उनके सभी भक्तों को, श्रीवास ठाकुर की अध्यक्षता में । मैं फिर श्री कृष्ण के चरणकमलों में सादर नमस्कार करता हूं, श्रीमती राधारानी और सभी गोपियों के, ललिता और विशाखा की अध्यक्षता में ।)
(माझे आध्यात्मिक गुरू आणि आणि भक्ति मार्गातील इतर गुरूंच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी सर्व वैष्णवांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्टनि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम करतो. मी श्री अद्वैत आचार्य प्रभूंना, श्री नित्यानंद प्रभूंना, श्री चैतन्य महप्रभूंना आणि त्यांच्या भक्तांना, श्रीवस ठाकुरांच्या पुढाकरात असलेल्या भक्तांना, मी सादर प्रणाम करतो. मी श्री कृष्ण आणि श्रीमती राधाराणी तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या साखिंनच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो.)

:हे कृष्ण करूणासिन्धो दीनबन्धो जगतपते।
:हे कृष्ण करूणासिन्धो दीनबन्धो जगतपते।
:गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तु ते।।
:गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तु ते।।

(हे मेरे प्रिय कृष्ण, दया के सागर, अाप दुखियों के सखा तथा सृष्टि के उद्गम हैं । आप गोपों के स्वामी अौर गोपियों के प्रेमी हैं विशेष रुप से राधारानी के । मैं अापको सादर प्रणाम करता हूं ।)  
(हे श्रीकृष्ण! तुम्ही दुःखीजनांचेमित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो.)

:तप्तकाच्चन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी।
:तप्तकाच्चन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी।
:वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये।।
:वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये।।

(मैं उन राधारानी को प्रणाम करता हूं जिनकी शारीरिक कान्ति पिघले सोने के सदृश है, अौर जो वृन्दावन की महारानी हैं । आप राजा वृषभानु की पुत्री हैं, और आप भगवान कृष्ण को अत्यन्त प्रिय हैं ।)  
(मी राधाराणीला प्रणाम करतो, जीची अंगकांती तप्त, द्रवरूप सुवर्णा प्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे. तू वृषभानू राजाची सुपुत्री आहेस तसेच भगवान श्री कृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस.)

:वांछा कल्पतरूभ्यश्च कृपासिन्धु एव च।
:वांछा कल्पतरूभ्यश्च कृपासिन्धु एव च।
:पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम:।।
:पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम:।।

(मैं भगवान के समस्त वैष्णव भक्तों को सादर नमस्कार करता हूं । वे कल्पवृक्ष के समान सबों की इच्छाऍ पूर्ण करने में समर्थ हैं, तथा पतीत जीवात्माअों के प्रति अत्यन्त दयालु हैं ।)  
(मी भगवन्ताच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो. जे कल्पवृक्षा प्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत.)

:श्रीकृष्ण चैतन्य प्रभुनित्यानन्द।
:श्रीकृष्ण चैतन्य प्रभुनित्यानन्द।
:श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द।।
:श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द।।

(मैं सादर नमस्कार करता हूं श्री कृष्ण चैतन्य, प्रभु नित्यानन्द, श्री अद्वैत, गदाधर, श्रीवास अादि भगवान चैतन्य के समस्त भक्तों को ।)  
(श्री कृष्ण चैतन्य, नित्यानंद प्रभू, श्रीअद्वैत, गदाधर, श्रीवस आणि भक्ति परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो.)

:हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
:हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
:हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।
:हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।

(मेरे प्रिय प्रभु, और प्रभु की आध्यात्मिक शक्ति, कृपया आपकी सेवा में मुझे संलग्न करें । मैं इस भौतिक सेवा से अब शर्मिंदा हूँ । कृपया आपकी सेवा में मुझे संलग्न करें ।)
(हे प्रभू, हे दिव्य शक्ति, कृपा करून मला तुमची सेवा द्यावी. मी आता भौतिक जगात रंजलो आहे. तर कृपा करून मला तुमची सेवा द्यावी.)
 
गीतोपनिषद की भूमिका, ए सी भक्तिवेदांत स्वामी द्वारा, लेखक श्रीमद-भागवतम के, अन्य ग्रहों की सुगम यात्रा, संपादक भगवद्दर्शन के, इत्यादि ।
 
भगवद्-गीता को गीतोपनिषद् भी कहा जाता है, वैदिक ज्ञान का सार, और वैदिक साहित्य की सर्वाधिक महत्वपूर्ण उपनिषद् । यह भगवद्- गीता, अंग्रेजी भाषा में अनेक भाष्य प्राप्त हैं और भगवद्- गीता की एक अौर अंग्रेजी भाष्य की क्या अावश्यक्ता है, यह समझाया जा सकता है इस तरीके से । एक ... एक अमरीकी महिला, श्रीमती शेर्लोट ली ब्लांक नें संस्तुति चाही मुझसे भगवद्- गीता के एक अंग्रेजी अनुवाद की जो वह पढ सके । निस्सन्देह, अमेरिका में भगवद गीता के अनेक अंग्रेजी संस्करण प्राप्त हैं, लेकिन जहॉ तक मैंने देखा है, केवल अमेरिका ही नहीं, अपितु भारत में भी, उनमें से कोई भी प्रमाणिक नहीं कहा जा सकता है, क्योंकि लगभग हर एक में भाष्यकार नें अपने मतों को व्यक्त किया है भगवद्- गीता की टीका के माध्यम से, भगवद्-गीता यथारूप के मर्म को स्पर्श किये बिना ।
 
भगवद्- गीता का मर्म भगवद्- गीता में ही व्यक्त है । यह एसा है । यदि हमें किसी अौषधि विशेष का सेवन करना है, तो हमें पालन करना होता है उस दवा पर लिखे निर्देशों का । हम मनमाने ढंग से या मित्र की सलाह से उस अौषधि को नहीं ले सकते हैं, लेकिन इस अौषधि का सेवन लिखे हुए निर्देशों के अनुसार या चिकित्सक के अादेशानुसार करना होता है । इसी प्रकार, भगवद्-गीता को ग्रहण या स्वीकार करना चाहिए इसके वक्ता द्वारा दिये गये निर्देशानुसार ।

==================
गितोपनिषदाचे उपोद्घात - ए सी भक्तिवेदान्त स्वामी. श्रिमद भागवत व इतर ग्रहांनचा सुगम प्रवास यांचे लेखक, जाऊ देवाचीया गावा याचे संपादक, इत्यादी.

'''Marathi'''
भगवत गीतेला गितोपनिशद असे ही म्हणतात, वैदिक ज्ञानाचे सार, तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण उपनिषद् आहे. भगवद्गितेवर इंग्रजीमधे अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत व एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्याच्या गरजेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. एक श्रीमती शार्लट ल ब्लॅंक नामक, एका अमेरिकन महिलेने, मला विचारले की इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादची शिफारस करावी. भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्या अमेरिकेत उपलब्ध आहेत. पण माझ्या पाहण्यात तरी, केवळ अमेरिकेतच नव्हे पण भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृतीत भाष्यकाराने आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत, पण "भगवद्गीता जशी आहे तशी" म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत केली नाही.

प्रभुपाद: मी माझ्या गुरूंना सादर प्रणाम करतो, मी घोर अज्ञानाच्या अंधकारात उत्पन्न झालो होतो, आणि माझ्या गुरूंनी आपल्या ज्ञान रूपी प्रकाशाने माझे डोळे उघडले. श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद, ज्यांनी या भौतिक जगात चैतन्य महप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, मला कधी आपल्या चरणकामलांचा आश्रय प्रदान करतील? माझे आध्यात्मिक गुरू आणि आणि भक्ति मार्गातील इतर गुरूंच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी सर्व वैष्णवांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्टनि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम करतो. मी श्री अद्वैत आचार्य प्रभूंना, श्री नित्यानंद प्रभूंना, श्री चैतन्य महप्रभूंना आणि त्यांच्या भक्तांना, श्रीवस ठाकुरांच्या पुढाकरात असलेल्या भक्तांना, मी सादर प्रणाम करतो. मी श्री कृष्ण आणि श्रीमती राधाराणी तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या साखिंनच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. हे श्रीकृष्ण! तुम्ही दुःखीजनांचेमित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. मी राधाराणीला प्रणाम करतो, जीची अंगकांती तप्त, द्रवरूप सुवर्णा प्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे. तू वृषभानू राजाची सुपुत्री आहेस तसेच भगवान श्री कृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस. मी भगवन्ताच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो. जे कल्पवृक्षा प्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत. श्री कृष्ण चैतन्य, नित्यानंद प्रभू, श्रीअद्वैत, गदाधर, श्रीवस आणि भक्ति परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो. हे प्रभू, हे दिव्य शक्ति, कृपा करून मला तुमची सेवा द्यावी. मी आता भौतिक जगात रंजलो आहे. तर कृपा करून मला तुमची सेवा द्यावी. गितोपनिषदाचे उपोद्घात - ए सी भक्तिवेदान्त स्वामी. श्रिमद भागवत व इतर ग्रहांनचा सुगम प्रवास यांचे लेखक, जाऊ देवाचीया गावा याचे संपादक, इत्यादी. भगवत गीतेला गितोपनिशद असे ही म्हणतात, वैदिक ज्ञानाचे सार, तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण उपनिषद् आहे. भगवद्गितेवर इंग्रजीमधे अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत व एखाद्याच्या मनात आणखी एका भाष्याच्या गरजेबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. एक श्रीमती शार्लट ल ब्लॅंक नामक, एका अमेरिकन महिलेने, मला विचारले की इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादची शिफारस करावी. भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्या अमेरिकेत उपलब्ध आहेत. पण माझ्या पाहण्यात तरी, केवळ अमेरिकेतच नव्हे पण भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृतीत भाष्यकाराने आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत, पण "भगवद्गीता जशी आहे तशी" म्हणजेच यथार्थ रूपात प्रस्तुत केली नाही. भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे: आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावरलिहिलेल्या निर्देशांनुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिन्तकाच्या निर्देशांनुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखीत आदेशानुसार अथवा वैध्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे.
भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे: आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावरलिहिलेल्या निर्देशांनुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिन्तकाच्या निर्देशांनुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखीत आदेशानुसार अथवा वैध्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे.
<!-- END TRANSLATED TEXT -->
<!-- END TRANSLATED TEXT -->

Latest revision as of 18:08, 1 October 2020

660219-20 - Lecture BG Introduction - New York

प्रभुपाद:

ऊँ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाज्जनशलाकया।
चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।

(मी माझ्या गुरूंना सादर प्रणाम करतो, मी घोर अज्ञानाच्या अंधकारात उत्पन्न झालो होतो, आणि माझ्या गुरूंनी आपल्या ज्ञान रूपी प्रकाशाने माझे डोळे उघडले.)

श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले।
स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्।।

(श्रील रूप गोस्वामी प्रभुपाद, ज्यांनी या भौतिक जगात चैतन्य महप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, मला कधी आपल्या चरणकामलांचा आश्रय प्रदान करतील?)

वन्दे श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च।
श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवम्।।
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं।
श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च।।

(माझे आध्यात्मिक गुरू आणि आणि भक्ति मार्गातील इतर गुरूंच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो. मी सर्व वैष्णवांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम अर्पण करतो. मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट्टनि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरणकामलांशी सादर प्रणाम करतो. मी श्री अद्वैत आचार्य प्रभूंना, श्री नित्यानंद प्रभूंना, श्री चैतन्य महप्रभूंना आणि त्यांच्या भक्तांना, श्रीवस ठाकुरांच्या पुढाकरात असलेल्या भक्तांना, मी सादर प्रणाम करतो. मी श्री कृष्ण आणि श्रीमती राधाराणी तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या साखिंनच्या चरणकामलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो.)

हे कृष्ण करूणासिन्धो दीनबन्धो जगतपते।
गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तु ते।।

(हे श्रीकृष्ण! तुम्ही दुःखीजनांचेमित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात. मी तुम्हाला सादर प्रणाम करतो.)

तप्तकाच्चन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी।
वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये।।

(मी राधाराणीला प्रणाम करतो, जीची अंगकांती तप्त, द्रवरूप सुवर्णा प्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे. तू वृषभानू राजाची सुपुत्री आहेस तसेच भगवान श्री कृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस.)

वांछा कल्पतरूभ्यश्च कृपासिन्धु एव च।
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम:।।

(मी भगवन्ताच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो. जे कल्पवृक्षा प्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतित जीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत.)

श्रीकृष्ण चैतन्य प्रभुनित्यानन्द।
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द।।

(श्री कृष्ण चैतन्य, नित्यानंद प्रभू, श्रीअद्वैत, गदाधर, श्रीवस आणि भक्ति परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो.)

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।