MR/Prabhupada 0069 - मी मरणार नाही: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0069 - in all Languages Category:MI-Quotes - 1977 Category:MI-Quotes - C...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 2: Line 2:
[[Category:1080 Marathi Pages with Videos]]
[[Category:1080 Marathi Pages with Videos]]
[[Category:Prabhupada 0069 - in all Languages]]
[[Category:Prabhupada 0069 - in all Languages]]
[[Category:MI-Quotes - 1977]]
[[Category:MR-Quotes - 1977]]
[[Category:MI-Quotes - Conversations]]
[[Category:MR-Quotes - Conversations]]
[[Category:MI-Quotes - in India]]
[[Category:MR-Quotes - in India]]
[[Category:MI-Quotes - in India, Vrndavana]]
[[Category:MR-Quotes - in India, Vrndavana]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MI/Prabhupada 0068 - हर किसी को काम करना पड़ता है|0068|MI/Prabhupada 0070 - अच्छी तरह से संचालन करो|0070}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0068 - प्रत्येकाला कर्म करावे लागते|0068|MR/Prabhupada 0070 - एकही व्यवस्थापित करा|0070}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 18: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|6Epl2z7wOkg|मी मरणार नाही <br /> - Prabhupāda 0069}}
{{youtube_right|xsRc3rNe7-0|मी मरणार नाही <br /> - Prabhupāda 0069}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->



Latest revision as of 17:52, 1 October 2020



Conversation Pieces -- May 27, 1977, Vrndavana


किर्तनानंद : तुम्हाला बरं वाटत नसेल तर आम्ही आनंदी नाही राहू शकत .

प्रभूपाद : मी नेहमी चांगला असतो .

किर्तनानंद : तुम्ही तुमचे वार्धक्य आम्हाला का नाही देत ?

प्रभूपाद : जेव्हा मी पाहतो कि सर्व चांगले चालले आहे , मी आनंदी होतो . या शरीराचे काय आहे ? शरीर शरीर आहे . आपण शरीर नाही .

किर्तनानंद : पुरुदासाने आपल्या वडिलांना आपले तारुण्य दिले नव्हते का ?

प्रभूपाद : ह्म्म ? रामेश्वर : ययाती . राजा ययाती त्यांनी आपल्या म्हातारपणाची अदला बदल केली होती .

किर्तनानंद : त्याच्या मुलासोबत . तुम्ही तसे करू शकता .

प्रभूपाद : ( हसत ) कोणी केले ?

रामेश्वर : राजा ययाती .

प्रभूपाद : अह . ययाती . नाही, का ? तुम्ही माझे शरीर आहात . तर तुम्ही जगा . त्यात काही फरक नाही . जसे मी काम करत आहे . तर माझे गुरुदेव तिथे आहेत , भक्तिसिद्धांत सरस्वती . शरीराने ते इथे नसले तरी , प्रत्येक कृतीत ते इथे आहेत . मला वाटत खरंतर मी हे लिहिलं आहे .

तमाल कृष्ण : हो , ते भागवतम मध्ये आहे , कि " तो जो त्याच्यासोबत असतो , तो शाश्वत आहे . जो त्याचे शब्द लक्षात ठेवतो तो शाश्वत होतो "

प्रभूपाद : तर मी मरणार नाही आहे . किर्तीर यस्य स जिवती : " एखादा ज्याने काही तरी विशेष काम केले आहे , तो नेहमी जिवंत राहतो ". ते मरत नाहीत . आपल्या व्यवहारिक जीवनात सुद्धा ... साहजिकच , हे भौतिक आहे , कर्म फळ . प्रत्येकाला आपल्या कर्मा अनुसार शरीर स्वीकार करावे लागते . पण भक्तांसाठी असे काही नाही . तो नेहमी कृष्णाची सेवा करण्यासाठी शरीर स्वीकार करतो .तर तिथे कर्म फळ नाही .