MR/Prabhupada 0080 - कृष्णाला त्याच्या लहान मित्रांसोबत खेळून खूप आनंद मिळतो: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0080 - in all Languages Category:MR-Quotes - 1967 Category:MR-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
Tags: mobile edit mobile web edit
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0079 - मेरा कोई श्रेय नहीं है|0079|MR/Prabhupada 0081 - सूर्य लोक में शरीर अग्नि से बने हैं|0081}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0079 - मला श्रेय नाही|0079|MR/Prabhupada 0081 - सूर्य ग्रहावर शरीर अग्नीपासून बनले आहे|0081}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 18: Line 18:


<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|GWbsIO858T8|कृष्णाला त्याच्या लहान मित्रांसोबत खेळून खूप आनंद मिळतो <br /> - Prabhupāda 0080}}
{{youtube_right|MrmVZxeRza0|कृष्णाला त्याच्या लहान मित्रांसोबत खेळून खूप आनंद मिळतो <br /> - Prabhupāda 0080}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->


Line 36: Line 36:
:''कृष्ण-संगे कट गोप-संख्या नाहि जानि ''([[Vanisource:CC Madhya 21.18-19|चै च मध्य २१।१८|१९ ]])
:''कृष्ण-संगे कट गोप-संख्या नाहि जानि ''([[Vanisource:CC Madhya 21.18-19|चै च मध्य २१।१८|१९ ]])


गोप . कृष्ण , तुम्हाला माहित आहे , त्याच्या धामात तो सोळा वर्षांच्या मुलाप्रमाणे आहे, आणि त्याचा मुख्य विहार आहे , गाईंना आपल्या मित्रांसोबत चरायला घेऊन जाणे, आणि त्यांच्याबरोबर खेळणे , हे कृष्णाचे दिवसभराचे काम होते . तर शुकदेव गोस्वामींनी एक छान श्लोक लिहिला आहे , कि हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , त्यांनी त्यांच्या पूर्व जन्मात खूप पुण्य कर्मे केली आहेत. :''कृत-पुण्य-पून्जा:'' ([[Vanisource:SB 10.12.11|श्री भा १०।१२।११ ]]) ।  
गोप . कृष्ण , तुम्हाला माहित आहे , त्याच्या धामात तो सोळा वर्षांच्या मुलाप्रमाणे आहे, आणि त्याचा मुख्य विहार आहे , गाईंना आपल्या मित्रांसोबत चरायला घेऊन जाणे, आणि त्यांच्याबरोबर खेळणे , हे कृष्णाचे दिवसभराचे काम होते . तर शुकदेव गोस्वामींनी एक छान श्लोक लिहिला आहे , कि हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , त्यांनी त्यांच्या पूर्व जन्मात खूप पुण्य कर्मे केली आहेत. :''कृत-पुण्य-पून्जा:'' ([[Vanisource:SB 10.12.7-11|श्री भा १०।१२।११ ]]) ।  


सकाम विजह्रु: इत्थं सताम ब्रह्म-सुखानुभूत्या ([[Vanisource:SB 10.12.11|श्री भा १०।१२।११ ]]) ।  आता शुकदेव कुमार लिहितात . हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , ते कुणासोबत खेळत आहेत ? ती परम सत्यासोबत खेळत आहेत , ज्याला महान ऋषी मुनी निराकार मानतात . इत्थं सताम ब्रह्म.. ब्रह्म-सुख । ब्रह्म, दिव्य ब्रह्म अनुभूति . ब्रह्म अनुभवाचा भांडार इथे आहे , कृष्ण तर हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , तो ब्रह्म अनुभवाचा भांडार इथे आहे .  
सकाम विजह्रु: इत्थं सताम ब्रह्म-सुखानुभूत्या ([[Vanisource:SB 10.12.7-11|श्री भा १०।१२।११ ]]) ।  आता शुकदेव कुमार लिहितात . हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , ते कुणासोबत खेळत आहेत ? ती परम सत्यासोबत खेळत आहेत , ज्याला महान ऋषी मुनी निराकार मानतात . इत्थं सताम ब्रह्म.. ब्रह्म-सुख । ब्रह्म, दिव्य ब्रह्म अनुभूति . ब्रह्म अनुभवाचा भांडार इथे आहे , कृष्ण तर हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , तो ब्रह्म अनुभवाचा भांडार इथे आहे .  


इत्थं सताम ब्रह्म-सुखानुभूत्या दास्यं गतानाम पर-दैवतेन ([[Vanisource:SB 10.12.11|श्री भा १०।१२।११ ]])  
इत्थं सताम ब्रह्म-सुखानुभूत्या दास्यं गतानाम पर-दैवतेन ([[Vanisource:SB 10.12.7-11|श्री भा १०।१२।११ ]])  


आणि , दास्यं गतानाम , आणि ते ज्यांनी परम ईश्वराला गुरु मानले आहे , ते भक्त त्यांच्यासाठी कृष्ण हाच परम ईश्वर आहे . निर्विकार तत्त्वात विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो परम ब्रह्मन् आहे आणि सगुण तत्त्व वाद्यांसाठी तो परम ईश्वर आहे. मायाश्रितानां नर दारकेन ([[Vanisource:SB 10.12.11|श्री भा १०।१२।११ ]]) । आणि ते जे मायेच्या प्रभावाखाली आहेत , त्यांच्यासाठी तो सामान्य मुलगा आहे .  
आणि , दास्यं गतानाम , आणि ते ज्यांनी परम ईश्वराला गुरु मानले आहे , ते भक्त त्यांच्यासाठी कृष्ण हाच परम ईश्वर आहे . निर्विकार तत्त्वात विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो परम ब्रह्मन् आहे आणि सगुण तत्त्व वाद्यांसाठी तो परम ईश्वर आहे. मायाश्रितानां नर दारकेन ([[Vanisource:SB 10.12.7-11|श्री भा १०।१२।११ ]]) । आणि ते जे मायेच्या प्रभावाखाली आहेत , त्यांच्यासाठी तो सामान्य मुलगा आहे .  


मायाश्रितानां नर-दारकेण साकं विजह्रु: कृत-पुण्य-पुन्जा: ([[Vanisource:SB 10.12.11|श्री भा १०।१२।११ ]]) त्याच्यासोबत , हि मुले ज्यांनी करोडो जन्मांमध्ये केलेले पुण्य कमवाले आहे , त्यांना आता कृष्णासोबत अगदी जवळून खेळण्याची संधी मिळत आहे . तसेच कृष्णाला सुद्धा त्याच्या लहान मित्रांसोबत खेळण्यात खूप आनंद येत आहे असे ब्रहम संहिता मध्ये नमूद केले आहे . सुरभीर अभिपालयन्तम, लक्ष्मी-सहस्र-शत-संभ्रम सेव्यमानं (ब्रह्म संहिता ५।२९) । तर या गोष्टी इथे सुद्धा नमूद केल्या आहेत.  
मायाश्रितानां नर-दारकेण साकं विजह्रु: कृत-पुण्य-पुन्जा: ([[Vanisource:SB 10.12.7-11|श्री भा १०।१२।११ ]]) त्याच्यासोबत , हि मुले ज्यांनी करोडो जन्मांमध्ये केलेले पुण्य कमवाले आहे , त्यांना आता कृष्णासोबत अगदी जवळून खेळण्याची संधी मिळत आहे . तसेच कृष्णाला सुद्धा त्याच्या लहान मित्रांसोबत खेळण्यात खूप आनंद येत आहे असे ब्रहम संहिता मध्ये नमूद केले आहे . सुरभीर अभिपालयन्तम, लक्ष्मी-सहस्र-शत-संभ्रम सेव्यमानं (ब्रह्म संहिता ५।२९) । तर या गोष्टी इथे सुद्धा नमूद केल्या आहेत.  


:''एक एक गोप करे ये वत्स चारण कोटी,''  
:''एक एक गोप करे ये वत्स चारण कोटी,''  

Latest revision as of 18:07, 1 October 2020



Lecture on CC Madhya-lila 21.13-49 -- New York, January 4, 1967


ए-मत अन्यत्र नाही शुनिये अद्भुत
याहार श्रवणे चित्त हय अवधूत
कृष्ण-वत्सैर असन्ख्यातै:-शुकदेव-वाणी
कृष्ण-संगे कट गोप-संख्या नाहि जानि (चै च मध्य २१।१८|१९ )

गोप . कृष्ण , तुम्हाला माहित आहे , त्याच्या धामात तो सोळा वर्षांच्या मुलाप्रमाणे आहे, आणि त्याचा मुख्य विहार आहे , गाईंना आपल्या मित्रांसोबत चरायला घेऊन जाणे, आणि त्यांच्याबरोबर खेळणे , हे कृष्णाचे दिवसभराचे काम होते . तर शुकदेव गोस्वामींनी एक छान श्लोक लिहिला आहे , कि हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , त्यांनी त्यांच्या पूर्व जन्मात खूप पुण्य कर्मे केली आहेत. :कृत-पुण्य-पून्जा: (श्री भा १०।१२।११ ) ।

सकाम विजह्रु: इत्थं सताम ब्रह्म-सुखानुभूत्या (श्री भा १०।१२।११ ) । आता शुकदेव कुमार लिहितात . हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , ते कुणासोबत खेळत आहेत ? ती परम सत्यासोबत खेळत आहेत , ज्याला महान ऋषी मुनी निराकार मानतात . इत्थं सताम ब्रह्म.. ब्रह्म-सुख । ब्रह्म, दिव्य ब्रह्म अनुभूति . ब्रह्म अनुभवाचा भांडार इथे आहे , कृष्ण तर हि मुले जी कृष्णासोबत खेळत आहेत , तो ब्रह्म अनुभवाचा भांडार इथे आहे .

इत्थं सताम ब्रह्म-सुखानुभूत्या दास्यं गतानाम पर-दैवतेन (श्री भा १०।१२।११ )

आणि , दास्यं गतानाम , आणि ते ज्यांनी परम ईश्वराला गुरु मानले आहे , ते भक्त त्यांच्यासाठी कृष्ण हाच परम ईश्वर आहे . निर्विकार तत्त्वात विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो परम ब्रह्मन् आहे आणि सगुण तत्त्व वाद्यांसाठी तो परम ईश्वर आहे. मायाश्रितानां नर दारकेन (श्री भा १०।१२।११ ) । आणि ते जे मायेच्या प्रभावाखाली आहेत , त्यांच्यासाठी तो सामान्य मुलगा आहे .

मायाश्रितानां नर-दारकेण साकं विजह्रु: कृत-पुण्य-पुन्जा: (श्री भा १०।१२।११ ) त्याच्यासोबत , हि मुले ज्यांनी करोडो जन्मांमध्ये केलेले पुण्य कमवाले आहे , त्यांना आता कृष्णासोबत अगदी जवळून खेळण्याची संधी मिळत आहे . तसेच कृष्णाला सुद्धा त्याच्या लहान मित्रांसोबत खेळण्यात खूप आनंद येत आहे असे ब्रहम संहिता मध्ये नमूद केले आहे . सुरभीर अभिपालयन्तम, लक्ष्मी-सहस्र-शत-संभ्रम सेव्यमानं (ब्रह्म संहिता ५।२९) । तर या गोष्टी इथे सुद्धा नमूद केल्या आहेत.

एक एक गोप करे ये वत्स चारण कोटी,
अर्बुद, शंख, पद्म, ताहार गणन  :(चै च मध्य २१।२० )


असे खुप सारे मित्र आहेत ज्यांची गणना कुणीही करू शकत नाही कुणीही नाही , सर्व काही अमर्यादित आहे . तिथे अमर्यादित गायी आहेत , अमर्यादित मित्र आहेत .सर्व काही अमर्यादित

वेत्र, वेणु दल, शृंग, वस्त्र, अलंकार,
गोप-गणेर यत, तार नाहि लेखा-पार  :(चै च मध्य २१।२१ )


या गायी पाळणाऱ्या मुलांच्या हातात काठी आहे , वेत्र . आणि प्रत्येकडे बासरी सुद्धा आहे . वेत्र वेणू दल . आणि कमळाचे फुल , श्रींगर , शिंग . श्रींगार वस्त्र , खूप छान वेशभूषा , आणि अलंकारांनी युक्त . जसे कृष्णाने वेशभूषा केली आहे , त्याच्या मित्रांनीसुद्धा तसाच पेहराव केला आहे. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक जगात प्रवेश कराल , तुम्हाला हे जाणणे कठीण जाईल कि कोण कृष्ण आहे आणि कोण नाही प्रत्येक जण कृष्ण आहे . तसेच वैकुंठामध्ये सर्व विष्णुसमान आहेत . त्याला म्हणतात सारुप्य मुक्ती. जेव्हा जीव आध्यात्मिक जगात प्रवेश करतात , ते कृष्ण आणि विष्णुसमान बनतात , तिथे काहीच फरक नाही आहे , कारण ते परिपूर्ण जग आहे .

इथे भेदभाव आहे . अस्पृश्यतावादी, ते समजू शकत नाही की अगदी वैयक्तिकतेमध्येहि काही फरक नाही. जेव्हा ते वैयक्तिकतेचा विचार करतात , त्यांना वाटते तिथे फरक आहे . मग मुक्ती काय आहे ? हो आणि वास्तविकतेत तिथे काहीच फरक नाही आहे . फरक फक्त कृष्णाच्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे , त्यांना माहित आहे कि कृष्ण आमच्या प्रेमाचे केंद्र आहे , बस . केंद्र कृष्ण आहे . अशा प्रकारे कृष्णाचे सखे , गोपी आणि कृष्ण , सर्व परम आनंद उपभोगत आहेत .तसेच कृष्णाला सुद्धा त्याच्या लहान मित्रांसोबत खेळण्यात खूप आनंद येत आहे