MR/Prabhupada 0135 - आपण गणना करू शकत नाही वेद चे वय

Revision as of 05:27, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Morning Walk -- October 5, 1975, Mauritius

भारतीय माणूस: स्वामिजी, तुम्हाला वाटते का बाइबल, अॅडम बद्दल, अॅडम म्हणजे ब्रह्मा का? ते भारतीय तत्वज्ञानापासून नक्कल करून दुसरे नाव ठेवले आहे का?

प्रभुपाद: ऐतिहासिक मुद्दा पाहता ते नक्कल केलेले आहे, कारण वेद हे ब्रह्मा पासून उत्पन्न झाले आहेत फार, फार, खूप लाखो लाखो वर्षांपूर्वी, आणि बायबल दोन हजार वर्षांपूर्वी निर्माण केले आहे. त्यामुळे आपल्याला मूळ प्रमाणाचे अनुकरण केले पाहिजे. जगातील सर्व धार्मिक प्रणाली, वेदांपासून घेतल्या आहेत, विविध भागांमधून. त्यामुळे ते संपूर्ण नाही आहेत. बाइबलचे वय हे दोन हजार वर्षांपेक्षा जास्त नाही आहे. वेदांच्या वयाची तुम्ही गणना करू शकत नाही, लाखो आणि लाखो वर्षे.