MR/Prabhupada 0292 - तुमच्या ज्ञानाच्या आधाराने परम भगवान शोधा: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0292 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
 
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
 
Line 8: Line 8:
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0291 - मी अधिनस्थ होऊ इच्छित नाही, झुकू इच्छित नाही, हा तुमचा आजार आहे|0291|MR/Prabhupada 0293 - बारा प्रकारचे रस,भाव आहेत|0293}}
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0291 - |0291|MR/Prabhupada 0293 - |0293}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
Line 20: Line 18:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|Iks6u1kA768|तुमच्या ज्ञानाच्या आधाराने परम भगवान शोधा  <br />- Prabhupāda 0292}}
{{youtube_right|gyxvzcRhIJ0|तुमच्या ज्ञानाच्या आधाराने परम भगवान शोधा  <br />- Prabhupāda 0292}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

Line 34: Line 32:
प्रभुपाद: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि.  
प्रभुपाद: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि.  
भक्त: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि.  
भक्त: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि.  
प्रभुपाद: त्याची कोणीतरी मदत करत आहे? होय, ते सर्व आहे… तर आपल्याला मूळ व्यक्ती पकडण्यात रस आहे. (हशा) आपल्याला कोणत्याही गौण व्यक्तीमध्ये स्वारस्य नाही. गोविन्दमादिपुरुषं पण जर एखादा मूळ व्यक्तीला पकडू शकला, तर तो प्रत्येकाला पकडतो. त्याच उदाहरणासारखे. वेदांमध्ये असे म्हटले आहे, उपनिषदामध्ये: यास्मिन विज्ञते सर्वम् एवं विज्ञातं भवन्ति जर तुम्ही देवत्व किंवा परिपूर्ण सत्याचे सर्वोच्च व्यक्तिमत्व समजू शकाल,तर तुम्हाला सर्वकाही समजेल. वेगळे समजून घेण्याची गरज नाही. यास्मिन विज्ञते सर्वम् एवं विज्ञातं भवन्ति. त्याचप्रमाणे, भगवद् गीतेमध्ये असे म्हटले आहे, यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते  
प्रभुपाद: त्याची कोणीतरी मदत करत आहे? होय, ते सर्व आहे… तर आपल्याला मूळ व्यक्ती पकडण्यात रस आहे. (हशा) आपल्याला कोणत्याही गौण व्यक्तीमध्ये स्वारस्य नाही. गोविन्दमादिपुरुषं पण जर एखादा मूळ व्यक्तीला पकडू शकला, तर तो प्रत्येकाला पकडतो. त्याच उदाहरणासारखे. वेदांमध्ये असे म्हटले आहे, उपनिषदामध्ये: यास्मिन विज्ञते सर्वम् एवं विज्ञातं भवन्ति जर तुम्ही देवत्व किंवा परिपूर्ण सत्याचे सर्वोच्च व्यक्तिमत्व समजू शकाल,तर तुम्हाला सर्वकाही समजेल. वेगळे समजून घेण्याची गरज नाही. यास्मिन विज्ञते सर्वम् एवं विज्ञातं भवन्ति. त्याचप्रमाणे, भगवद् गीतेमध्ये असे म्हटले आहे, यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते :([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ.गी. ६.२०-२३]])  
:([[Vanisource:BG 6.20-23 (1972)|भ.गी. ६.२०-२३]])  
 
आता आपण, प्रत्येकजण, आदर्श जीवन शोधत आहोत जिथे कोणतीही चिंता नसेल. ते प्रत्येकाचे ध्येय आहे. आपण संघर्ष करीत आहोत? आपण एका विशिष्ट ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. फ़ुटबाँल खेळत असलेल्या दोन संघांप्रमाणे, त्यांच्यापैकी प्रत्येकजण, लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. तो विजय आहे. प्रत्येकजण भिन्न स्थितीनुसार काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या कल्पनेनुसार. प्रत्येकजण एकच गोष्ट शोधत नाही. कोणीतरी भौतिक आनंद शोधत आहे, कोणीतरी नशा शोधत आहे, कोणीतरी लैगिक संबंध शोधत आहे, कोणीतरी पैशाच्या शोधात आहे. कोणीतरी ज्ञानाच्या शोधात आहे, कोणी इतक्या सगळ्या गोष्टी शोधत आहे. पण, एक गोष्ट आहे. जर आपण ती मिळवू शकलो, तर परिपूर्णता प्राप्त करू, मग आपण संतुष्ट होऊ आणि आपण म्हणू की "आम्हाला काहीही नको आहे. स्वामीं कृतार्थो अस्मि वरम् न याचे

([[Vanisource:CC Madhya 22.42|चैतन्य चरितामृत मध्य २२.४२]])।  
([[Vanisource:CC Madhya 22.42|चैतन्य चरितामृत मध्य २२.४२]])।  
"आम्हाला काहीही नको आहे. स्वामीं कृतार्थो अस्मि वरम् न याचे (चै .च. मध्य २२. ४२). अनेक उदाहरणे आहेत. तर तिथे असे आहे, आणि तो कृष्ण आहे. जर तुम्ही केवळ श्रीकृष्णांना समजू शकलात, तर तुमचे ज्ञान परिपूर्ण आहे, तुम्ही सर्वकाही समजू शकता. तुम्ही विज्ञान समजता, तुम्ही गणित समजता,तुम्ही रसायनशास्त्र भौतिकशास्त्र समजता. खगोलशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य, सर्वकाही. हे खूप छान आहे. तर म्हणून भागवत सांगते कि संसिद्धिर्हरितोषणम्  
अनेक उदाहरणे आहेत. तर तिथे असे आहे, आणि तो कृष्ण आहे. जर तुम्ही केवळ श्रीकृष्णांना समजू शकलात, तर तुमचे ज्ञान परिपूर्ण आहे, तुम्ही सर्वकाही समजू शकता. तुम्ही विज्ञान समजता, तुम्ही गणित समजता,तुम्ही रसायनशास्त्र भौतिकशास्त्र समजता. खगोलशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य, सर्वकाही. हे खूप छान आहे. तर म्हणून भागवत सांगते कि संसिद्धिर्हरितोषणम्  
([[Vanisource:SB 1.2.13|श्रीमद भागवतम १.२.१३]]) ।
([[Vanisource:SB 1.2.13|श्रीमद भागवतम १.२.१३]]) ।
कुठल्याही विभागाचे ज्ञान किंवा आपण कुठल्या विभागात कार्यरत आहात, त्याने काही फरक पडत नाही. पण जर तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून सर्वोच्च शोधू शकलात,तर ते तुमचे पूर्णत्व आहे. तुम्ही शास्त्रज्ञ आहात, ठीक आहे, त्याने काही फरक पडत नाही. तुमच्या वैज्ञानिक कार्याद्वारे तुम्ही सर्वोच्च शोधू शकता. मग ते तुमचे पूर्णत्व आहे. तुम्ही व्यापारी आहात? मग तुमच्या पैशाने फक्त सर्वोच्च शोधा. तुम्ही प्रेमी आहात? फक्त सर्वोच्च प्रेमी शोधा. तुम्ही चव, सौंदर्याच्या मागे आहात, किंवा… निरीश्वरवादी नाही - ज्ञानेंद्रिय, चव, सौंदर्य, जर तुम्ही सर्वोच्चला शोधलेत, तुमचा सौंदर्याचा शोध संपेल, तुम्ही समाधानी व्हाल. सर्वकाही श्रीकृष्ण आहेत, ते कृष्ण आहे. श्रीकृष्ण म्हणजे सर्व-आकर्षक. तुम्ही काहीतरी शोधत आहात. जर तुम्हाला श्रीकृष्ण सापडले तर होय, तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त झाले आहे. म्हणून त्यांचे नाव श्रीकृष्ण आहे.  

<!-- END TRANSLATED TEXT -->
<!-- END TRANSLATED TEXT -->

Latest revision as of 22:39, 1 October 2020

Lecture -- Seattle, October 4, 1968

प्रभुपाद: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. भक्त: गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. प्रभुपाद: त्याची कोणीतरी मदत करत आहे? होय, ते सर्व आहे… तर आपल्याला मूळ व्यक्ती पकडण्यात रस आहे. (हशा) आपल्याला कोणत्याही गौण व्यक्तीमध्ये स्वारस्य नाही. गोविन्दमादिपुरुषं पण जर एखादा मूळ व्यक्तीला पकडू शकला, तर तो प्रत्येकाला पकडतो. त्याच उदाहरणासारखे. वेदांमध्ये असे म्हटले आहे, उपनिषदामध्ये: यास्मिन विज्ञते सर्वम् एवं विज्ञातं भवन्ति जर तुम्ही देवत्व किंवा परिपूर्ण सत्याचे सर्वोच्च व्यक्तिमत्व समजू शकाल,तर तुम्हाला सर्वकाही समजेल. वेगळे समजून घेण्याची गरज नाही. यास्मिन विज्ञते सर्वम् एवं विज्ञातं भवन्ति. त्याचप्रमाणे, भगवद् गीतेमध्ये असे म्हटले आहे, यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते :(भ.गी. ६.२०-२३)

आता आपण, प्रत्येकजण, आदर्श जीवन शोधत आहोत जिथे कोणतीही चिंता नसेल. ते प्रत्येकाचे ध्येय आहे. आपण संघर्ष करीत आहोत? आपण एका विशिष्ट ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. फ़ुटबाँल खेळत असलेल्या दोन संघांप्रमाणे, त्यांच्यापैकी प्रत्येकजण, लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. तो विजय आहे. प्रत्येकजण भिन्न स्थितीनुसार काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगवेगळ्या कल्पनेनुसार. प्रत्येकजण एकच गोष्ट शोधत नाही. कोणीतरी भौतिक आनंद शोधत आहे, कोणीतरी नशा शोधत आहे, कोणीतरी लैगिक संबंध शोधत आहे, कोणीतरी पैशाच्या शोधात आहे. कोणीतरी ज्ञानाच्या शोधात आहे, कोणी इतक्या सगळ्या गोष्टी शोधत आहे. पण, एक गोष्ट आहे. जर आपण ती मिळवू शकलो, तर परिपूर्णता प्राप्त करू, मग आपण संतुष्ट होऊ आणि आपण म्हणू की "आम्हाला काहीही नको आहे. स्वामीं कृतार्थो अस्मि वरम् न याचे (चैतन्य चरितामृत मध्य २२.४२)। अनेक उदाहरणे आहेत. तर तिथे असे आहे, आणि तो कृष्ण आहे. जर तुम्ही केवळ श्रीकृष्णांना समजू शकलात, तर तुमचे ज्ञान परिपूर्ण आहे, तुम्ही सर्वकाही समजू शकता. तुम्ही विज्ञान समजता, तुम्ही गणित समजता,तुम्ही रसायनशास्त्र भौतिकशास्त्र समजता. खगोलशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य, सर्वकाही. हे खूप छान आहे. तर म्हणून भागवत सांगते कि संसिद्धिर्हरितोषणम् (श्रीमद भागवतम १.२.१३) । कुठल्याही विभागाचे ज्ञान किंवा आपण कुठल्या विभागात कार्यरत आहात, त्याने काही फरक पडत नाही. पण जर तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून सर्वोच्च शोधू शकलात,तर ते तुमचे पूर्णत्व आहे. तुम्ही शास्त्रज्ञ आहात, ठीक आहे, त्याने काही फरक पडत नाही. तुमच्या वैज्ञानिक कार्याद्वारे तुम्ही सर्वोच्च शोधू शकता. मग ते तुमचे पूर्णत्व आहे. तुम्ही व्यापारी आहात? मग तुमच्या पैशाने फक्त सर्वोच्च शोधा. तुम्ही प्रेमी आहात? फक्त सर्वोच्च प्रेमी शोधा. तुम्ही चव, सौंदर्याच्या मागे आहात, किंवा… निरीश्वरवादी नाही - ज्ञानेंद्रिय, चव, सौंदर्य, जर तुम्ही सर्वोच्चला शोधलेत, तुमचा सौंदर्याचा शोध संपेल, तुम्ही समाधानी व्हाल. सर्वकाही श्रीकृष्ण आहेत, ते कृष्ण आहे. श्रीकृष्ण म्हणजे सर्व-आकर्षक. तुम्ही काहीतरी शोधत आहात. जर तुम्हाला श्रीकृष्ण सापडले तर होय, तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त झाले आहे. म्हणून त्यांचे नाव श्रीकृष्ण आहे.