MR/Prabhupada 0037 - कृष्णा माहिती आहे असे कोणीही, तो गुरू आहे



Lecture on BG 7.1 -- Hong Kong, January 25, 1975

म्हणून कसे आपन भगवंताची शक्ति समजू शकतो ? म्हणून कसे आपन भगवंताची निर्माण शक्ति कसे समजू शकतो? भगवंतांची शक्ती काय आहे ? ते कसे निर्मिती करतात ? हे सर्वकाही मोठे विज्ञान आहे त्याला म्हणतात कृष्णा विज्ञान . कृष्ण तत्त्वज्ञान एइ कृष्ण तत्त्व वेत्ता सेई गुरु होये (CC मध्य 8.128). चैतन्य महाप्रभू म्हणत्तात कोण गुरु आहे ? गुरु म्हणजे एइ कृष्ण तत्त्व वेत्ता सेई गुरु होये ज्याला कृष्ण माहित आहे तो गुरु आहे. गुरूला बनवता येत नाही. ज्या कोणाला कृष्ण माहित आहे ……. आपणास माहित नाही . कृष्णाला १०० टक्के समाजणे शक्य नाही . ते शक्य नाहि. कृष्णाच्या खूप साऱ्या शक्ती आहेत. परस्य शक्तिर विविधैव श्रूयते , (चैतन्य चारीताम्रीत मध्य १३. ६५) तात्पर्य एक शक्ती एकप्रकारे कार्य करते आणि दुसरी शक्ती दुसऱ्या प्रकारे कार्य करते. पण हे सर्व कृष्णाची शक्ती आहे. परस्य शक्तिर विविधैव श्रूयते , मयाध्याक्षेन प्रकृती सुयातेसाचाराचाराम (भ गि ९. १०) प्रकृती ………आपण पाहतो कि फुलं निसर्गापासून येतात. फक्त फुलंच नवे तर कितीतरी गोष्टी निसर्गातून येत आहे. बिजाद्वारे गुलाबाच्या बीजातून गुलाब उगतो . बेलाच्या बीजातून बेल फळ येते. तर हे कस होत आहे? एकाच जमीन समान पाणी समान दिसणारे बीज पण ते वेगळ्या प्रकारे बाहेर येत आहे, हे कसे शक्य आहे? परस्य शक्तिर विविधैव श्रूयते, स्वाभाविकी ज्ञान एक सामान्य माणूस अथवा नावाचा शास्त्रज्ञ , ते म्हणतात ,"हे सर्व निसर्ग निर्मित आहे" पण त्यांना हे माहित नाही कि निसर्ग काय आहे नैसर्गिक कार्य कसे चालते? निसर्ग कसे कार्य करते? भागवत गीतेत म्हटले आहे ,"मय अध्यक्षेन " (भ गि ९.१०) कृष्ण म्हणतात ,"माझ्या अध्यक्षतेत निसर्ग कार्य करते" हे तथ्य आहे . निसर्ग , भौतिक पदार्थ …भौतिक पदार्थ आपोआप एकत्र येत नाही . ह्या मोठ्या मोठ्या इमारती ज्या भौतिक पदार्थापासून बनली आहे. पण भौतिक पदार्थापासून इमारती आपोआप येत नाही . हे शक्य नाही . एक लहान , छोटासा आत्मा , अभियंता किंवा वास्तू विशारद जे भौतिक पदार्थ घेतात आणि त्याला मोठ्या मोठ्या इमारती बनवतात . ते आपला अनुभव आहे. तर आपण बोलू शकतो कि भौतिक जगात अपोआप काम करते? भौतिक पदार्थ अपोआप काम करत नहि. त्याला एका बुद्द्धीमान डोक्याची ,गणिताची म्हणजे उच्चतरिय बुद्धीची गरज आहे. जसे ह्या भौतिक जगतात आपणास असे उच्चतरिय गणना आहे,सुर्य ,सूर्याची हालचाल उष्णता ,सूर्याच्या किरणांची उर्जा हे कश्याप्रकारे उपयोगात आणले हे शास्त्रात दिले आहे . यास्याज्ञाया भ्रमती संभृत काल्चाक्रो गोविन्दम आदि पुरुषं तम अहं भजामि सुर्यग्रहपण पृथ्वीप्रमाणे एक ग्रह आहे जसे आता ह्या ग्रहावर अनेक देश व त्यांचे अध्यक्ष आहेत , पण पूर्वी फक्त एकच राजा असत . त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहावर एक अध्यक्ष आहे. सुर्यग्रहाबद्दल ज्ञान आपण भगवद गीतेत मिळवू शकतो . कृष्ण म्हणतात ,"इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहं अव्ययं " (भ गी ४.१) "सर्वप्रथम हे भगवत गीतेचे विज्ञान मी विवास्वनला सांगितले . " विवस्वान म्हणजे सुर्याग्रहाचा अध्यक्ष आणि त्यांचा पुत्र आहे मनु . हाच तो वेळ आहे . हाच तो वेळ चालू आहे . ह्याला वैवस्वत मनूचा वेळ म्हणतात . वैवस्वत म्हणजे विवस्वान पासून , विवास्वनाचा पुत्र . त्यांना विवस्वान म्हणतात