MR/Prabhupada 0460 - प्रल्हादा महाराज सामान्य भक्त नाहीत; ते आहे नित्य-सिद्ध



Lecture on SB 7.9.7 -- Mayapur, February 27, 1977

प्रल्हाद महाराज त्यांचे वडील आणि त्यांचे मध्ये मतभेद होते, पण ते काही साधे व्यक्ती नव्हते त्यांचे वडील असू शकतात.....ते खूप मोठे होते त्यांनी संपूर्ण विश्वाला त्यांचे अधिपत्याखाली आणले होते. प्रल्हाद महाराज हे काही गरीब माणसाचे मुलगा नाही होते प्रल्हाद महाराज हे एक श्रीमंत माणसाचे मुलगा होते त्यांना वडिलांनी पुरेसे शिक्षण दिले होते. पहिल्या ५ वर्षात .... पण प्रल्हाद महाराज हे भौतिक वस्तूंवर अवलंबून नाही होते अनंत भक्ती हेच त्यांचे आधार होते हे हवे आहे. ही पात्रता लगेच येणार नाही ते नित्य सिद्ध आहेत आम्ही सांगत होतो की जेव्हा कृष्ण अवतरीत होतात त्यांचे नित्य सिद्ध भक्त सुद्धा येतात ... ... चैतन्य महाप्रभुंचे सोबती हे नित्य सिद्ध होते तुम्ही त्यांचे पैकी कोणाला ही वागळू शकत नाही. तर्क लावू नका की, "मी फक्त च पूजा करणार" कृष्ण अवतरित झाले आहेत, पंच तत्व कृष्ण हे इश आणि नित्यानंद प्रभू हे प्रकाश, त्यांचे पहिले विस्तार भगवंतांचे विस्तारित रूपे खूप आहेत. हजारो हजारोंनी आहेत. पहिले विस्तार हे बलदेव तत्व, नित्यानंद. आणि त्यांचे अवतार, अद्वैत त्यांचे अध्यात्मिक शक्ती, गदाधर आणि त्यांची सीमांत सामर्थ्य श्रिवास चैतन्य महप्रभू हे पंच तत्व सोबत आलेत तुम्ही कोणाकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. जर तुम्ही विचार केला की, " मी फक्त पूजा करणार" तर हा मोठा अपराध आहे फक्त चैतन्य महाप्रभु किंवा फक्त नित्यानंद". नाही तुम्ही पंच तत्व ची पूजा करा. तसेच, हर कृष्ण महा मंत्र, १६नवे हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे तुम्ही एकत्र करू शकत नाही. शास्त्रांनी सांगितल्या प्रमाणे च केले पाहिजे ... जर तुम्ही शास्त्र नुसार गेले नाहीत, तर तुम्हाला यश येणार नाही ... जर तुम्हाला प्रल्हाद महाराज सारखी पात्रता मिळवायची असेल तर त्यांचे नक्कल करू नका आपण साधना भक्ती केली पाहिजे कृपा सिद्ध हे महत्त्व पूर्ण आहे... त्यांचे गणित लागू शकत नाही जर कृष्ण ला पाहिजे, तर ते कुणाला ही महत्त्व पूर्ण बनवू शकतात ते कृपा सिद्ध होत. भक्तांचे ३ प्रकार असतात नित्य सिद्ध, साधना सिद्ध आणि कृपा सिद्ध प्रल्हाद महाराज हे नित्य सिद्ध आहेत. ते साधे साधना सिद्ध नाहीत शेवटी कोणा मध्ये ही फरक नाही, साधना सिद्ध किंवा कृपा सिद्ध किंवा नित्य सिद्ध आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की प्रल्हाद महाराज हे कोणी साधारण बालक नाही होते, ते नित्य सिद्ध होते म्हणून त्यांचे मध्ये दिव्य भक्तीची लक्षणे निर्माण झालेली होती, अष्ट सिद्धी अष्ट सिद्धी, तुम्हाला भक्तिरसमृत्सिंधू मध्ये वाचायला मिळणार एकाग्र मानस पूर्ण लक्ष देऊन आपल्याला असे पूर्ण लक्ष देऊन भक्तीला शेकडो हजारो वर्षे लागतील पण प्रल्हाद महाराजांनी तत्काळ केले. ५ वर्षाचे असताना. कारण ते नित्य सिद्ध होते आपण नेहमी लक्षात ठेवायचे आहे की आपण त्यांची नक्कल करू शकत नाही प्रल्हाद महाराज हे तत्काळ एकाग्र मानस होऊ शकले, मी पण होऊ शकतो, तर असे नाही. ते शक्य नाही. कदाचित होऊ शकते, पण हा मार्ग नाही