MR/Prabhupada 0459 - प्रल्हादा महाराज हे महाजनांमधील एक अधिकृत अधिकारी आहेत



Lecture on SB 7.9.7 -- Mayapur, February 27, 1977

प्रल्हाद महाराजांनी त्यांचे मन आणि त्यांचे नेत्र नरसिंह भगवंतांना स्थिर केले होते संपूर्ण लक्ष देऊन, संपूर्ण पणे मग्न होऊन मन पूर्णपणे स्थिर करून, ते गडबडलेल्या आवाजात त्यांची प्रार्थना करू लागले .... .... तर ही प्रक्रिया आहे. ही लगेच प्रक्रिया लगेच येणार नाही पण तुम्ही सराव केला तर सहज शक्य आहे भगवद्गीता मध्ये हेच सांगितले आहे .... तुम्ही प्रल्हाद महाराज सारखी स्थिती लगेच नाही मिळवू शकत. हे शक्य नाही साधना भक्ती ही प्रक्रिया आहे प्रल्हाद महाराज ची स्थिती साधी नाही. ते महा भागवत आहेत आपण वेगळे वेगळे ठिकाणी हे वाचले सुद्धा आहे की ते नित्य सिद्ध होते ३ प्रकार चे भक्त असतात: नित्य सिद्ध, साधना सिद्ध, कृपा सिद्ध भक्ती रसामृत सिंधू मध्ये याचे विश्लेषण आहे नित्य सिद्ध म्हणजे ते नेहमी भगवंता सोबत असतात ते नित्य सिद्ध होत आणि साधना सिद्ध म्हणजे या भौतिक जगात पतीत झालेले पण नियमानुसार भक्ती च सराव करत आहेत शास्त्रानुसार, गुरूच्या आदेशानुसार कोणीही नित्य सिद्ध बनू शकतो हे साधना सिद्ध आहेत अजून एक आहे. कृपा सिद्ध. म्हणजे नित्यानंद प्रभू सारखे. ज्याना वाटायचे की जगाई मधाई ची मुक्ती व्हाही तेथे काही भक्ती नाही होती. त्यांनी कोणतेही नियम पाळले नव्हते ते चोर, ठग, एकदम पतीत होते. पण नित्यानंद प्रभूंना एक उदाहरण दाखवायचे होते. की, या भावांचे मी मुक्ती करणार, जरी ते कितीही पतीत असले तरी हे कृपा सिद्ध होत म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ३ प्रकारचे भक्त आहेत - नित्य सिद्ध, साधना सिद्ध आणि कृपा सिद्ध जेव्हा कोणी कोणतेही पद्धतीने सिद्ध होतो तेव्हा तो सारखेच पात्रतेचा होतो काही वेगळे पण नाही म्हणून प्रल्हाद महाराज हे नित्य सिद्ध होते ... चैतन्य महाप्रभू जेव्हा त्यांचे पार्षद सोबत आलेत जसे कृष्ण सोबत त्यांचे भक्त जसे अर्जुन अर्जुन हे नित्य सिद्ध मित्र आहे जेव्हा कृष्ण म्हणाले की, "मी भगवद्गीता चे ज्ञान आधी सूर्य देवाला सांगितले करोड वर्षे आधी पारदर्शक असावे म्हणून अर्जुन ने विचारले की, "कृष्ण तुम्ही तर माझे वयाचे आहेत तर मी हे कसे समजावे की तुम्ही करोड वर्षे आधी हे ज्ञान सांगितले?" कृष्ण ने तेव्हा उत्तर दिले की, " प्रिय अर्जुन तू आणि मी खूप वेळा आलेलो आहोत फरक हा आहे की तू विसरला तू माझा नित्य सिद्ध मित्र असल्याने, तू सुद्धा अस्तित्वात होता. जेव्हा मी अवतार घेईल, तेव्हा तू सुद्धा येशील पण तू विसरणार, मी नाही भगवंत आणि जीव मध्ये हा फरक आहे आपण भगवंतांचे अंश आहोत म्हणून आपण विसरू शकतो. पण कृष्ण नाही. हा फरक आहे प्रल्हाद महाराज हे नित्य महा भागवत, नित्य सिद्ध होते कृष्ण लीला साठी ते अवतरित झाले होते आपण प्रल्हाद महाराज ची नक्कल नाही केली पाहिजे. ते चांगले नाही मी हे आधीच सांगितले आहे प्रह्लाद महराज , अधिकृत व्यक्ती, अधिकृत भक्त, महाजन आपण त्यांचे अनुसरण केले पाहिजे ... ... ... आपण तर्कशास्त्र आणि युक्तिवाद करून देवाला समजू शकत नाही. तो कधीही मिटणार नाही. भरपूर मायवादी, ते सुरूच ठेवतात, "देव कोण आहे?" हा नाही, तो नाही, हा नाही. ब्राह्मण कोण आहे? त्या रीतीने तुम्ही भगवंत कोण आहेत हे कधीच समजू शकत नाहीत ... चैतन्य महाप्रभुंनी हाच मार्ग स्वीकारला होता तुमच्या अत्युच्च ज्ञानाने, जर तुम्हाला समजून घ्यावयाचे आहे तुम्ही कदाचित उच्च-दर्जाचे विद्वान आहात ही पात्रता नाही, भगवंतांना समजून घेण्याची. ही पात्रता नाही मी" खूप शिकलेला आहे, मी श्रीमंत आहे," हे सोडावे लागेल मी खूप सुंदर आहे, मी खूप...." असे अनेक ही पात्रता नाही कुंतीने म्हटले आहे की कृष्ण तुम्ही अकिंचन गोचर आहात. किंचन म्हणजे, एखाद्याने विचार केले की हे माझ्या कडे आहे, म्हणून मी कृष्ण ल सुध्दा विकत घेऊ शकतो ते शक्य नाही तुम्हाला कोरे व्हावे लागेल, अकिंचन गोचर