MR/Prabhupada 1059 - प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1059 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...")
 
(Vanibot #0023: VideoLocalizer - changed YouTube player to show hard-coded subtitles version)
 
Line 10: Line 10:
[[Category:Marathi Language]]
[[Category:Marathi Language]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 1058 - भगवद्गीतेचे प्रवक्ता श्रीकृष्ण आहेत|1058|MR/Prabhupada 1060 - जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही|1060}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<div class="center">
<div class="center">
Line 18: Line 21:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|Rx0rekpSrJ8|प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे<br />- Prabhupāda 1059}}
{{youtube_right|pyYgbaHaKUw|प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे<br />- Prabhupāda 1059}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

<!-- BEGIN AUDIO LINK -->
<!-- BEGIN AUDIO LINK -->
<mp3player>File:660219BG-NEW_YORK_clip03.mp3</mp3player>
<mp3player>https://s3.amazonaws.com/vanipedia/clip/660219BG-NEW_YORK_clip03.mp3</mp3player>
<!-- END AUDIO LINK -->
<!-- END AUDIO LINK -->

Line 31: Line 34:
<!-- BEGIN TRANSLATED TEXT -->
<!-- BEGIN TRANSLATED TEXT -->

'''Hindi'''
ज्या वेळी एखादा भगवंताचा भक्त होतो, त्या वेळी त्याचा भगवंता बरोबर साक्षात संबंध स्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. परंतु थोडक्या सांगायचे तर, भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर पाच निरनिराळ्या प्रकरांपैकी कणत्याही एक प्रकाराने संबंध स्थापित होऊ शकतो. एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो. एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो. आणि एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो.

ज्योंही कोई भगवान का भक्त बन जाता है, त्योंही उसका सीधा संबंध भगवान से हो जाता है । यह एक अत्यन्त विशद विषय है, लेकिन संक्षेप में यह बताया जा सकता है कि भक्त तथा भगवान के मध्य पॉच प्रकार का सम्बन्ध हो सकता है । कोई निष्क्रिय अवस्था में भक्त हो सकता है, कोई सक्रिय अवस्था में भक्त हो सकता है, कोई सखा रूप में भक्त हो सकता है, कोई माता या पिता के रूप में भक्त हो सकता है, और कोई दम्पति-प्रेमी के रूप में भक्त हो सकता है ।
अर्जुनाचा भगवंता बरोबर सखा या नात्याने संबंध होता. भगवंत मित्र होऊ शकतात. खचीत, मित्र या सख्य भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणार्‍या मैत्री मध्ये विशाल फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व... अस नाही की सर्वांनाच भगवन्ताशी संबंध प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे. आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंताचेच नव्हे तर त्यांच्या बरोबर असणार्‍या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जिवाच्या भगवंतांबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो. यालाच 'स्वरुप' असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वरे एखादा स्वरुपस्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो. व यालाच 'स्वरूपसिद्धी' म्हणजे एखाध्याच्यामूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून, अर्जुन हा भक्त होता आणि त्याचा भगवंतांबरोबेर सख्यभावामध्ये नित्य संबंध होता.

तो अर्जुन का भगवान से सम्बन्ध सखा रूप में था । भगवान सखा बन सकते हैं । निस्सन्देह, इस मित्रता (सख्य भाव) तथा भौतिक जगत में प्राप्य मित्रता में अाकाश पाताल का अन्तर है । यह दिव्य मित्रता है ... एसा नहीं है कि हर किसी को प्राप्य है भगवान के साथ सम्बन्ध । प्रत्येक व्यक्ति का भगवान से साथ विशिष्ट सम्बन्ध होता है और वह विशिष्ट संबंध भक्ति की पूर्णता से ही जागृत होता है । किन्तु वर्तमान जीवन की अवस्था में हमने न केवल भगवान को भुला दिया है, अपितु हम भगवान के साथ अपने शाश्वत संबंध को भी भूल चुके हैं । लाखों करोड़ों जीवों में से प्रत्येक जीव का, प्रत्येक जीव का भगवान के साथ नित्य विशिष्ट सम्बन्ध है । यह स्वरूप कहलाता है । स्वरूप । और भक्तियोग की प्रक्रिया द्वारा यह स्वरूप जागृत किया जा सकता है । तब यह अवस्था स्वरूप सिद्धि कहलाती है, यह स्वरूप की अर्थात स्वाभाविक या मूलभूत स्थिति की पूर्णता कहलाती है । अतएव अर्जुन एक भक्त था और मैत्री में वह भगवान के संपर्क में था ।
आता, ही भगवद्गीता अर्जुनाला स्पष्टपणे सागितली गेली, आणि ती अर्जुनाने कशी स्वीकारली? हे जाणणे आवश्यक आहे. अर्जुनाने केलेल्या स्वीकृतीची पद्धत दहाव्या अध्यायामध्ये सांगितली आहे. जसे :  
 
अब, यह भगवद्- गीता अर्जुन को समझाई गई, अौर अर्जुन ने किस तरह से ग्रहण किया ? इस बात पर विशेष ध्यान देना चाहिए । कैसे अर्जुन नें भगवद्- गीता को ग्रहण किया इसका वर्णन दशम अध्याय में है । जिस प्रकार:  

:अर्जुन उवाच  
:अर्जुन उवाच  
Line 49: Line 50:
:असितो देवलो व्यास:  
:असितो देवलो व्यास:  
:स्वयं चैव ब्रवीषि मे  
:स्वयं चैव ब्रवीषि मे  
:([[Vanisource:BG 10.12-13|भ गी १०।१२-१३]])
:([[Vanisource:BG 10.12-13 (1972)|भ गी १०।१२-१३]])

:सर्वम एतद ऋतम् मन्ये  
:सर्वम एतद ऋतम् मन्ये  
Line 55: Line 56:
:न हि ते भगवन व्यक्तिमं  
:न हि ते भगवन व्यक्तिमं  
:विदुर देवा न दानवा:  
:विदुर देवा न दानवा:  
:([[Vanisource:BG 10.14|भ गी १०।१४]])
:([[Vanisource:BG 10.14 (1972)|भ गी १०।१४]])
 
अब, अर्जुन ने कहा, भगवान से भगवद्- गीता सुनने के बाद, वह श्री कृष्ण को परम ब्रह्म स्वीकार करता है । ब्रह्म । प्रत्येक जीव ब्रह्म है, लेकिन परम परुषोत्तम भगवान परम ब्रह्म हैं । और परम् धाम । परम धाम का अर्थ है वे सबों के परम अाश्र्य या धाम हैं । और पवित्रम । पवित्रम का अर्थ है कि वे शुद्ध हैं अौर भौतिक कल्मष से अरंजित हैं । और उन्हे पुरुषम् कहा गया है । पुरुषम् का अर्थ है कि वे परम भोक्ता हैं ; शाश्वतम, शाश्वत का अर्थ है सनातन, वे पहले व्यक्ति हैं ; दिव्यम अर्थात दिव्य; देवम -भगवान ; अजम -अजन्मा ; विभुम अर्थात महानतम ।
 
अब कोई यह सोच सकता है, कि चूंकि श्री कृष्ण अर्जुन के मित्रे थे, अतएव अर्जुन यह सब चाटुकारिता के रूप में अपने मित्र से कह रहा था । लेकिन अर्जुन, भगवद गीता के पाठकों के मन से इस प्रकार के संदेह को दूर करने के लिए, वह अपने प्रस्ताव को स्थापित करता है महापुरुषों के प्रमाण से । वह कहता है कि श्री कृष्ण को भगवान माने जाते हैं न केवल उससे, अर्जुन, अपितु नारद, असित, देवल, तथा व्यास जेसे महापुरष भी स्वीकार करते हैं । ये सब महापुरुष हैं जो वैदिक ज्ञान का वितरण कर रहे हैं । वे समस्त अाचार्यों द्वारा स्वीकृत हैं । अतएव अर्जुन कहता है कि " मुझसे अापने जो कुछ भी कहा है अब तक, मैं वह पूर्ण सत्य मानता हूं । "

'''Marathi'''
आता, अर्जुन म्हणतात, पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रावण केल्यानंतर अर्जुनाने श्री कृष्णांना परं ब्रह्म म्हणून स्वीकारले. ब्रह्म. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, पण परम-जीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परम ब्रह्म आहेत. आणि परं धाम. परम धाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रय स्थान आहेत. आणि पवित्रं. पवित्रं म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकरांपासून मुक्त आहेत. त्यांना पुरुषं असे संबोधले आहे. पुरुषं म्हणजे ते सर्व श्रेष्ठ भॉक्ता आहेत; शाश्वतं, शाश्वत म्हणजे अनादी कालापासून, ते पहिले व्यक्ती आहेत. दिव्यम म्हणजे अलौकिक; आदी देवं म्हणजे पुरुषोत्तम भगवान. अजं म्हणजे अजन्मा आणि विभूम म्हणजे सर्वश्रेष्ठ.

ज्या वेळी एखादा भगवंताचा भक्त होतो, त्या वेळी त्याचा भगवंता बरोबर साक्षात संबंध स्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. परंतु थोडक्या सांगायचे तर, भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर पाच निरनिराळ्या प्रकरांपैकी कणत्याही एक प्रकाराने संबंध स्थापित होऊ शकतो. एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो. एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो. आणि एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो. अर्जुनाचा भगवंता बरोबर सखा या नात्याने संबंध होता. भगवंत मित्र होऊ शकतात. खचीत, मित्र या सख्य भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणार्‍या मैत्री मध्ये विशाल फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व... अस नाही की सर्वांनाच भगवन्ताशी संबंध प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे. आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंताचेच नव्हे तर त्यांच्या बरोबर असणार्‍या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जिवाच्या भगवंतांबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो. यालाच 'स्वरुप' असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वरे एखादा स्वरुपस्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो. व यालाच 'स्वरूपसिद्धी' म्हणजे एखाध्याच्यामूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून, अर्जुन हा भक्त तोहा आणि त्याचा भगवंतांबरोबेर सख्यभावामध्ये नित्य संबंध होता. आता ही भगवद्गीता अर्जुनाला स्पष्टपणे सागितली गेली, आणि ती अर्जुनाने कशी स्वीकारली? हे जाणणे आवश्यक आहे. अर्जुनाने केलेल्या स्वीकृतीची पद्धत दहाव्या अध्यायामध्ये सांगितली आहे. जसे : अर्जुन उवाच, परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमज विभुम (भ. ग. 10.12) अहुस्त्वाम्रुषय: सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवलो व्यास: स्वयं चैव ब्रवीषि मे (भ. ग. 10.13) सर्वंमेतद्र्तम मन्ये यन्माम वदसि केशव न हि ते भगवन्व्यक्तिम विदुर्देवा न दानवा: (भ. ग. 10.14) आता, अर्जुन म्हणतात, पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रावण केल्यानंतर अर्जुनाने श्री कृष्णांना परं ब्रह्म म्हणून स्वीकारले. ब्रह्म. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, पण परम-जीव किंवा पुरुषोत्तम भगवान हे परम ब्रह्म आहेत. आणि परं धाम. परम धाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रय स्थान आहेत. आणि पवित्रं. पवित्रं म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकरांपासून मुक्त आहेत. त्यांना पुरुषं असे संबोधले आहे. पुरुषं म्हणजे ते सर्व श्रेष्ठ भॉक्ता आहेत; शाश्वतं, शाश्वत म्हणजे अनादी कालापासून, ते पहिले व्यक्ती आहेत. दिव्यम म्हणजे अलौकिक; आदी देवं म्हणजे पुरुषोत्तम भगवान. अजं म्हणजे अजन्मा आणि विभूम म्हणजे सर्वश्रेष्ठ. आता काहीजण विचार करतील की, कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहे. पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे ते दाखवण्यासाठी अर्जुन सांगतो की, श्री कृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत, ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर, नारद, असित, देवल, व्यास देव इत्यादी थोर अधिकारी, महर्षी सुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्विकरलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्व श्रेष्ठ महर्षी आहेत. त्यांना सर्व आचार्यांनी स्वीकारलेले आहे. म्हणून अर्जुन श्री कृष्णांना सांगतो की, "तुम्ही जे सांगत आहात, त्याचा मी पूर्ण सत्य म्हणून स्वीकार करतो."
आता काहीजण विचार करतील की, कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहे. पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे ते दाखवण्यासाठी अर्जुन सांगतो की, श्री कृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत, ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर, नारद, असित, देवल, व्यास देव इत्यादी थोर अधिकारी, महर्षी सुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्विकरलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे सर्व श्रेष्ठ महर्षी आहेत. त्यांना सर्व आचार्यांनी स्वीकारलेले आहे. म्हणून अर्जुन श्री कृष्णांना सांगतो की, "तुम्ही जे सांगत आहात, त्याचा मी पूर्ण सत्य म्हणून स्वीकार करतो."
<!-- END TRANSLATED TEXT -->
<!-- END TRANSLATED TEXT -->

Latest revision as of 14:51, 21 October 2018

660219-20 - Lecture BG Introduction - New York

ज्या वेळी एखादा भगवंताचा भक्त होतो, त्या वेळी त्याचा भगवंता बरोबर साक्षात संबंध स्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे. परंतु थोडक्या सांगायचे तर, भक्ताचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर पाच निरनिराळ्या प्रकरांपैकी कणत्याही एक प्रकाराने संबंध स्थापित होऊ शकतो. एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो. एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो. आणि एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो.

अर्जुनाचा भगवंता बरोबर सखा या नात्याने संबंध होता. भगवंत मित्र होऊ शकतात. खचीत, मित्र या सख्य भावामध्ये आणि भौतिक जगात आढळून येणार्‍या मैत्री मध्ये विशाल फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व... अस नाही की सर्वांनाच भगवन्ताशी संबंध प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे. आणि या संबंधाची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंताचेच नव्हे तर त्यांच्या बरोबर असणार्‍या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यावधी जीवांपैकी प्रत्येक जिवाच्या भगवंतांबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो. यालाच 'स्वरुप' असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वरे एखादा स्वरुपस्थिती पुन्हा जागृत करून घेऊ शकतो. व यालाच 'स्वरूपसिद्धी' म्हणजे एखाध्याच्यामूळ स्थितीचे परिपूर्णत्व असे म्हटले जाते. म्हणून, अर्जुन हा भक्त होता आणि त्याचा भगवंतांबरोबेर सख्यभावामध्ये नित्य संबंध होता.

आता, ही भगवद्गीता अर्जुनाला स्पष्टपणे सागितली गेली, आणि ती अर्जुनाने कशी स्वीकारली? हे जाणणे आवश्यक आहे. अर्जुनाने केलेल्या स्वीकृतीची पद्धत दहाव्या अध्यायामध्ये सांगितली आहे. जसे :

अर्जुन उवाच
परं ब्रह्म परं धाम
पवित्रं परमं भवान्
पुरषं शाश्वतं दिव्यम
अादि देवम अजं विभुम्
अाहुस् त्वाम ऋषय: सर्वे
देवर्षिर नारदस तथा
असितो देवलो व्यास:
स्वयं चैव ब्रवीषि मे
(भ गी १०।१२-१३)
सर्वम एतद ऋतम् मन्ये
यन् माम् वदसि केशव
न हि ते भगवन व्यक्तिमं
विदुर देवा न दानवा:
(भ गी १०।१४)