MR/Prabhupada 0425 - त्यांनी काही बदल केले असतील



Room Conversation with Carol Cameron -- May 9, 1975, Perth

गणेश​: श्रील प्रभुपाद, जर ज्ञान पुण्यवान राजा कडून खालपर्यंत हस्तांतरीत झाले, एवं परम्पराप्राप्तम् (भगी ४.२), ते कसे काय की ज्ञान लुप्त झाले?

प्रभुपाद: जेव्हा ते सूपुर्द नाही झाले, केवळ तर्क-वितर्क करून समजले गेले. किंवा ते जशेच्या ताशे खळे सूपुर्द नाही केले गेले. त्यांनी काही बदल केले असण्याची शक्यता आहे. किंवा त्यांनी खाली सूपुर्द केले नाही. समजा मी ते तुम्हाला सूपुर्द केले, पण तुम्ही तसे नाही केले, तर ते लुप्त झाले. आता कृष्ण भावनाभावित आंदोलन माझ्या उपस्थित चालू आहे. आता माझे निगर्मन झाल्या नंतर, जर तुम्ही हे केले नाही, तर ते लुप्त होणार. तुम्ही हे चालू ठेवले जसे आता तुम्ही करत आहात, तर ते चालू राहील, पण तुम्ही थांबलात....