MR/Prabhupada 0446 - नारायणापासून लक्ष्मी वेगळे करण्याचा प्रयत्न करू नका
(Redirected from MR/Prabhupada 0446 - Don't Try To Separate Laksmi From Narayana)
Lecture -- Seattle, October 2, 1968
साक्षात श्री नेहमी भगवांता सोबत असते. एखद्याने श्री ना नारायण पासून विभक्त करण्याचा प्रयत्नही केला तर, त्याचा नाश होईल. उदाहरण म्हणजे रावण. रावण ल लक्ष्मी ला राम पासून विभक्त करायचे होते. हा प्रयत्न ऐवढा घातक आहे की रावण, सुखी बनण्या पेक्षा भौतिक दृष्ट्या तो सुखी आणि ऐश्वर्या वान होता. पण जसे त्याने लक्ष्मी ना नारायण पासून वेगळे केले, तसा त्याचा आणि त्याचे मित्रांचा विनाश झाला. म्हणून, लक्ष्मी ल कधीही नारायणा पासून वेगळे करण्याचा प्रयत्न करू नये. लक्ष्मी नारायण पासून विभक्त होऊच शकत नाही. कोणी असा प्रयत्न ही केला तर त्याचा विनाश होईल. त्याचा विनाश होईल, याचे उदाहरण रावण आहे. या काळात, भरपूर लोक लक्ष्मी चे चाहते आहेत. श्री ऐश्वर्य. सामान्य लोकांना श्री म्हणजे लक्ष्मी/ पैसे, किंवा साैंदर्य / सुंदर स्त्री हवे असतात. संस्कृत श्लोक प्रजा म्हणजे कुटुंब, समाज, पैसे. त्यांना हवे असते. श्री ची प्रत्येकाला अपेक्षा असते. पण लक्ष्मी ल एकटे ठेवू नका. नाही तर तुमचा विनाश होईल. ही सूचना आहे की श्री ना एकटे ठेवू नका. नेहमी नारायण सोबत ठेवा. मग तुम्ही सुखी व्हाल. नारायण पण ठेवा. म्हणून जे धनवान आहेत त्यांनी लक्ष्मी सोबत नारायण ची सुध्दा पूजा करायला हवी. लक्ष्मी खर्च करा कारण लक्ष्मी ही नारायण च्या सेवे साठीच आहे. तुमच्या कडे पैसे असतील तर रावण सारखे त्यांना दूषित करू नका. तर कृष्णा चे सेवेत लावा. जर तुमचे कडे पैसे आहेत, तर महाग मंदिर बनवण्या मध्ये लावा तेथे, लक्ष्मी नारायण, राधा कृष्णा, सीता राम हे मूर्ती ठेवा. वेगळ्या मार्गाने लक्ष्मी घालवू नका. तर तुम्ही नेहमी श्रीमंत राहणार. कधीच दरिद्री होणार नाही. जसे तुम्ही नारायण ना फसवले, की "तुमचे कडून मी लक्ष्मी घेतली आहे, आता तुम्ही असेच रहा." ही कल्पना ही भयंकर आहे तर, जेथे जेथे श्री आहेत, तेथे नारायण आहेत....जेथे जेथे नारायण आहेत, तेथे तेथे श्री आहेत. म्हणून नारायण आणि श्री नृसिंह देव हे नारायण आणि लक्ष्मी आहेत. ते नेहमीच आहेत. म्हणून जेव्हा देवांनी ते बघितलं नारायण, नृसिंह देव खुप क्रोधित झाले. कोणीही त्यांचे सांत्वन करू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी विचार केला की, " लक्ष्मी नेहमी त्यांचे सोबत असते, त्यांना आपण पाठवू या " हे सांगितले आहे. साक्षात श्री प्रेषित देवै. देव, ब्रह्मा, शिवा आणि बाकीचे, या सर्वांनी प्रार्थना केली "माते, तुम्ही तुमचे पतींचे सांत्वन करा. आम्हाला ते शक्य नाही. पण लक्ष्मी सुध्दा घाबरले. संस्कृत श्लोक लक्ष्मी ना माहीत होते की, "त्यांचे पती नृसिंह अवतार मध्ये आले आहेत" पण ते विलक्षण रूप ऐवढे भयावह होते की लक्ष्मी ची हिम्मत जाहले नाही...का? Ata त्यांना माहीत नव्हते की त्यांचे पती नृसिंह अवतार घेऊ शकतात. हा अवतार हीरण्यकशिपू साठीच घेतला गेला होता. हे सारे काही शक्तिमान चे प्रदर्शन आहे. हिरण्यकश्यपू ला ब्रह्मा चा वरदान होता की कोणी देव त्यांना मारू शकत नाही. कोणी मनुष्य नाही, कोणी प्राणी नाही आणि त्याची योजना होती की कोणीही त्याला मारू शकणार नाही. त्याला अमर व्हावयाचे होते तेव्हा ब्रह्मा ने सांगितले की मी सुध्दा अमर नाही तर मी तुला अमर त्वाचे वरदान कसे देऊ...हे अशक्य आहे. हे राक्षस खुप हुशार होते. हुशार, पण चुकीच्या कृत्यांमध्ये. हे राक्षस चे वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याची योजना होती की ब्रह्मा कडून वरदान मिळवावे की मी अमर होईल" तेव्हा ब्रह्माचे वचन कायम ठेवण्यासाठी, नारायण नृसिंह अवतार मध्ये आलेत. अर्धे सिंह आणि अर्धे मनुष्य.. म्हणून लक्ष्मी ने सुध्दा हे विलक्षण रूप बघितले नव्हते हे नारायण, किंवा कृष्णा, सर्व शक्तिमान आहेत. ते कोणता ही अवतार घेऊ शकतात. कधीही नाही बघितलेले. लक्ष्मी नेहमी नारायण सोबत असते, पण त्यांनीही हे विलक्षण रूप आधी बघितलेले नव्हते. म्हणूनच लक्ष्मी पती व्रता आहे. ते घाबरले की कदाचित हे दुसरे व्यक्ती असावे. ते पती व्रता आहेत. तर परके व्यक्ती सोबत कसे व्यवहार करणार. म्हणून संकित हा शब्द वापरला आहे. त्यांना सारे माहीत आहे. तरी सुध्दा त्यांनी विचार केला की, "कदाचित हे माझे पती नसावे" हे खरे पतिव्रता आहेत. थोडी ही शंका असताना, ते त्यांचे जवळ गेले नाहीत की बोलले नाहीत. ही लक्ष्मी चे आणखी वैशिष्ट्य आहे. ते घाबरले की "कदाचित हे नारायण नसतील" त्यांना ह्या विशिष्ट रूपाचा कधी अनुभव नव्हता, अर्धे सिंह, अर्धे मनुष्य ...