MR/Prabhupada 0448 - आपण शास्त्र, गुरु व साधू यांच्यापासून देवाचे धडे घेतले पाहिजेत
Lecture on SB 7.9.3 -- Mayapur, February 17, 1977
प्रद्यूम्नाचे भाषांतर -" ब्रह्मा ने प्रल्हाद महाराजांना विनंती केली बेटा, नरसिंह भगवान तुझ्या राक्षस पित्यावर खुप क्रोधित आहेत. कृपया पुढे जा आणि प्रभुला खुश करा. (SB 7.9.3) नरसिंह भगवान खुप क्रोधित होते. नास्तिक लोक ज्यांना भगवंता बद्दल माहिती च नाही असे लोक बोलतात की, "भगवंत क्रोधित का झाले?" भगवंत क्रोधित कसे होऊ शकतात? भगवंता कडे सर्व असले पाहिजे. नाही तर ते भगवंत सर्व संपन्न कसे? पुर्णम क्रोध हा जागरूक पणाचे एक वैशिष्ट्य आहे. दगड क्रोध करू शकत नाही, कारण तो दगड आहे पण जिवंत व्यक्ती क्रोधित होतात. ती एक गुणवत्ता आहे. आणि भगवंतांनी का क्रोध करू नये? ते भगवंता बद्दल कल्पना करतात. त्यांना भगवंता बद्दल माहिती च नाही. ते कल्पना करता की, "भगवंत असे असतील, भगवंत अहिंसक असतील. भगवंत शांतता प्रिय असतील का? क्रोध कोठून येतो? भगवंता कडून च. नाही तर क्रोधाचे अस्तित्व च नाही. जन्माद्य अस्य मत. ब्राह्मण ची ही व्याख्या आहे. आपण जे अनुभवले आहे आणि जे अनुभवले नाही ते आपल्याला सर्व गोष्टींचा अनुभव नाही जसे नरसिंह देवा बद्दल लक्ष्मी ला अनुभव नव्हता. भगवंत अर्धे सिंह आणि अर्धे माणूस बनू शकतात. जर लक्ष्मी ल नाही तर बाकी चे बद्दल काय सांगायचे लक्ष्मी ही नेहमी भगवंता सोबत असते. म्हणून म्हटले आहे असृता काय आहे? लक्ष्मी घाबरलेल्या कारण त्यांनी ही हे रूप कधीही बघितले नव्हते. विशाल रूप, अर्धे सिंह, अर्धे माणूस भगवंतांचे खूप अवतार आहे. अनंत रूपं, तरी अद्वैत. भागवत मध्ये सांगितले आहे की भागवतांचे अवतार हे नदी किंवा समुद्राचे लाटांप्रमाणे आहेत कोणीही मोजू शकत नाही. तुम्ही थकून जाणार. ते शक्यच नाही. जेवाढया लाटा आहेत, तेवढे अवतार आहेत. तुम्ही लाटा मोजू शकत नाहीत. तर तुम्ही हे ही समजू शकत नाहीत की अवतार किती आहे. लक्ष्मी सुद्धा, अनंत देव, यांना ही कळले नाही. तर आपण सीमित आहोत. आपण असे म्हणू शकत नाही, "भगवंता कडे हे नाही, ते नाही?" हे चुकीचे आहे. आपल्या वैदिक अर्य समाजात सांगितले आहे की भगवंत अवतार घेऊ शकत नाही. असे का बरे? जर भगवंत सर्व शक्तिमान आहेत, तर त्यांनी अवतार का घेऊ नये? तर आपण असे मूर्ख लोकांकडून भगवंता बद्दल ऐकू नये. आपण शास्त्र, गुरु, साधुंकडून भगवंता बद्दल जाणून घ्यावे. ज्याने भगवंतांना बघितले नाही, तत्व दर्शिना BG ४.३४ तद ज्ञानम म्हणजे अध्यात्मिक ज्ञान (MU 1.2.12) तद विज्ञानमं, तुम्ही विचार करू शकत नाही, तर्क लावू शकतात.. ते शक्यच नाही तत्व दर्शीना, ज्यांनी भगवंता ना जाणले आहे, त्यांचे कडून तुम्ही शिकले पाहिजे फक्त च पाहून नाही, जसे लक्ष्मी अचूकतेने बघत असते पण तिला सुद्धा माहीत नाही. आपण जे बघतो, जे बघू शकत नाही, ते सर्व भगवांचे ठायी आहे. कृष्णा सांगतात की तुम्ही जे बघतात, जे अनुभव करतात, मी त्या सर्वांचे मूळ स्रोत आहे. म्हणून क्रोध आहे. तर भगवंत क्रोधित होऊ शकत नाही, असे होऊ शकत नाही. "भगवंत असे करू शकत नाही", ही संकल्पना चुकीची आहे. तो आपला चुकीचा अनुभव आहे.