MR/Prabhupada 0452 - श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात एकदातरी या पृथ्वीवर येतात
(Redirected from MR/Prabhupada 0452 - Krsna Comes Upon this Earth Once in Brahma's Day)
Lecture on SB 7.9.5 -- Mayapur, February 25, 1977
प्रद्युम्न चे भाषांतर," जेव्हा नरसिंह भगवान लहान बालक प्रल्हाद महाराजांना बघतात की तो त्यांचे चारणांमध्ये आहे, ते आपल्या भक्ताबद्दल प्रेमात उत्कंठित झाले प्रल्हाद ला उठवून, प्रभूंनी आपला हात त्याचे मस्तक वर ठेवला. कारण त्यांचे हात नेहमी भक्तांमध्ये भयाचे निवारण करतात. ... (SB ७.९.५) तर भगवंतांचे भक्त बनणे किंवा त्यांचे आवडते बनणे, एकदम सोपे आहे. कठीण अजिबात नाही. आपण येथे एक उदाहरण बघत आहोत, ५वर्षाचे प्रल्हाद महाराज एक भक्त होते, त्यांनी च फक्त भगवंतांना ओळखले आणि त्यांना प्रणाम केला ही त्यांची पात्रता होती, कोणीही हे करू शकतो. मंदिरात कोणीही येऊन भगवंतांना नमस्कार करू शकतो. यात कठीण काय आहे? फक्त एखाद्याला हे समजले पाहिजे की, "येथे भगवंत आहेत" कृष्णा, नरसिंह किंवा त्यांचे अवतार आहेत." शास्त्र मध्ये आंजियातेल आहे की, कृष्णा ना अनंत रूप आहेत प्रत्येक रूप कृष्णा चे अवतार च आहेत. मूळ रूप कृष्णा आहे. कृष्णा स्वतः भगवान आहेत रूपे भरपूर ahet- राम, नरसिंह, वराह बलराम, परशुराम, मीना, कासव, नरसिंह देव (Bs ५.३९) ते भरपूर वेगळे वेगळे अवतरांमध्ये असतात, फक्त कृषाचे नाही प्रत्येक अवतार Tech उदाहरण आम्ही खूप वेळा दिलेले आहे. जसे सूर्य, सूर्याचा वेळ, २४ तास त्या २४ तासांमध्ये, किंवा २४ अवतरांमधे, कधीही तेच असतात. असे नाही की ८ वाजले तर ७ वाजने संपलेच. नाही जगाच्या दुसऱ्या भागात तेव्हा ७ वाजत असणार. किंवा ९ वाजत असणार. ९ वाजणे सुद्धा आहे १२ वाजणे सुद्धा अस्तित्वात आहे. आपले कडे एकच घड्याळ आहे जे गुरुकृपेने मिळाले आहे. त्यांनी ते जपान मधून आणले. खूप छान आहे. वेगळे ठिकाणचे वेळ लगेच समजत होते तर एकाच वेळी खूप वेळा अस्तित्वात होत्या म्हणून कृष्णा लीला ही नित्य लीला आहेत, एका ठिकाणी संपली की दुसऱ्या ठिकाणी सुरू होणार असे नाही. एकाच सारे अस्तित्वात आहेत. म्हणून रामाजी मुर्तिषु हा शब्द वापरला आहे नेमके वेळेवर जसे सूर्य आधीचे काळात घड्याळ नव्हते, तरी सुद्धा सावली वरून अभ्यास करुस शकत होते आता सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकतात. आमचे लहानपणी, आम्ही सावली बघून वेळेचा अभ्यास करायचो, "आता सुद्धा वेळ तीच आहे." एकदम सारखी इतके वाईट नाही आता एक वाजता सावली येथे आहे, आणि उद्या एक वाजता तेथे नाही. जागा सारखीच असणार. तसेच, कृष्णा लीला अनंत जग आहेत. येथे कृष्णा च जन्म होतो आता वसुदेव कृष्णा ला वृंदावन ल घेऊन जातात सारखेच, आता येथे जन्म घेऊन कृष्णा वृंदावन ल गेले दुसऱ्या जगात कृष्णा परत जन्म घेतात. अशा प्रकारे, त्यांचे लीला सुरूच राहते थांबत नाही. तेथे वेळेचे काही बंधन नाही जसे, ब्रह्मा चे एक दिवसामध्ये, कृष्णा एकदा पृथ्वी वर येतात. किती तरी करोडो वर्षा नंतर कृष्णा परत येतील च स्वतः नाही तर त्यांचे अवतार चैतन्य महाप्रभू सुद्धा काही वेळा नंतर येणार च भगवान राम सुद्धा येणार (Bs ५.३९) तसेच, नरसिंह देव लीला सुद्धा निरागस बालक, जसे प्रल्हाद महाराज त्यांना नरसिंह देवाची कृपा मिळाली भगवंतांचे ऐवढे भयानक रूप की, लक्ष्मी सुद्धा जवळ जाऊ शकत नव्हते भगवंतांचे असे रूप आधी नाही बघितले होते लक्ष्मी ना सुद्धा माहीत नव्हते. पण प्रल्हाद महाराज घाबरले नाही त्यांना माहीत होते की, "हे माझे भगवान आहेत" जसे सिंहीणेचे बाळ, सिंहाला घाबरत नाही सिंहाचे डोक्या वर उद्या मारते, कारण त्याला माहित असते की हे माझे वडील आहेत.ही माझी आई आहे. तसेच प्रल्हाद महाराज घाबरले नाही. जेव्हा की ब्रम्हा आणि दुसरे देव भयभीत झाले होते. निरागस बालक म्हणून ते जवळ गेले आणि प्रणाम केला भगवान हे निराकार नाहीत. तत्काळ ते समजू शकले की, " हे बालक निरागस आहे" त्याला त्याचे वडिलांनी खूप त्रास दिला,आणि आता तो मला प्रणाम करत आहे ... कृपेने ते विरघळून गेले सारे काही त्यांचे ठायी आहे