MR/Prabhupada 0454 - जर आपण आपला दिव्य-ज्ञान जागृत केल नाही तर हे जीवन अतिशय धोकादायक आहे



Lecture -- Bombay, April 1, 1977

प्रभुपाद: हा कोणता श्लोक आहे? याचे मनन करा. त्याचे आधी ...

प्रभूपाद: प्रेम भक्ति ची आवश्यकता आहे ... दिव्य ज्ञान म्हणजे काय? तपो दिव्यं दिव्यं म्हणजे, आपण पदार्थ आणि आत्म्याचे संयोजन आहोत आत्मा हा दिव्य आहे (BG ७.५) जर श्रेष्ठ अशी कोणी ओळख असेल तर त्याला समजण्यासाठी आपल्या कडे उच्च ज्ञान हवे, साधे ज्ञान नाही ... दिव्य ज्ञान जागृत करणे हे गुरु चे कर्तव्य आहे दिव्य ज्ञान. गुरु हे ज्ञान जागृत करतो म्हणून गुरु ची पूजा केली जाते याची आवश्यकता आहे आधुनिकता ही माया आहे हे दिव्य ज्ञान कधीही प्रकाशित होणार नाही अदिव्य ज्ञानाने ते आच्छादित राहते अदिव्य म्हणजे "मी हे शरीर आहे", "मी भारतीय आहे", "मी अमेरिकन आहे" "मी हिंदू आहे", "मी मुस्लिम आहे", हे अदिव्य ज्ञान आहे (SB १०.८४.१३) मी म्हणजे हे शरीर नाही जेव्हा आपण पुढील विचार करण्यास प्रवृत्त्त होतो तेव्हा दिव्य ज्ञानाची सुरुवात होते " मी हे शरीर नाही, मी उच्च आहे, मी आत्मा आहे" हे नीच आहे तर मी नीच ज्ञानांमध्ये का राहावे? नीच ज्ञान म्हणजे अंधकार आहे वेद आपल्याला हे सांगतात की, "नीच ज्ञानामध्ये राहू नका" "उच्च ज्ञानाकडे या" ज्योतिर्गमय गुरु आपल्याला उच्च ज्ञान देणार म्हणून त्यांची पूजा करायला हवी हे ज्ञान नाही, कसे खावे, कसे झोपावे, संभोग जीवन आणि संरक्षण कसे करावे सामान्यत: राजकीय नेते, सामाजिक नेते ते हे ज्ञान देतात - कसे खावे, कसे झोपावे, संभोग जीवन कसे करावे, संरक्षण कसे करावे गुरु ल या गोष्टींशी काही घेणे देणे नसते त्यांचे कडे दिव्य ज्ञान असते. ह्याची आवश्यकता आहे हृदयात हे दिव्य ज्ञान प्रकाशित करण्याची मानव जन्म ही एक मोठी संधी आहे आणि जर त्याने त्या दिव्य-ज्ञानाबद्दल अंधारात ठेवले असेल तर, जर त्याला प्रशिक्षण दिले असेल कसे खावे, कसे झोपावे, कसे संभोग करावे आणि संरक्षण कसे करावे, तर हे जीवन व्यर्थच आहे हा मोठा तोटा आहे (BG ९.३) जर आपण आपला दिव्य-ज्ञान जागृत केला नाही तर अतिशय धोकादायक जीवन होईल आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे धोकादायक जीवन - जीवन मृत्यू च्या चक्रात परत एकदा पडणार आपल्याला हे माहीत नाही की आपण कोठे जातो आहे खूप गंभीर बाब आहे. हे कृष्णा भावना मृत म्हणजे दिव्य ज्ञान हे साधे ज्ञान नाही प्रत्येकाने हे दिव्य ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे म्हणून ज्याला दिव्य ज्ञानमध्ये रुची आहे त्याला दैविम प्रकृतीम आश्रित असे म्हणतात. दैवी या शब्दापासून दिव्य हा संस्कृत शब्द येतो संस्कृत शब्द, दैवी, दिव्य, विशेषण पासून (Bg 9.13) ते महत्मा च आहेत, जे दिव्य ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतात कसे खावे, कसे झोपावे, कसे संभोग करावा हे माहीत असणे म्हणजे महात्मा नाही शास्त्र मध्ये व्याख्या नाही महात्मा सू दुर्लभ (Bg ७.१९) ज्याला हे दिव्य ज्ञान मिळाले आहे, तो महात्मा आहे पण हे खूप दुर्मिळ आहे. अन्यथा, यासारखे महात्मा, ते रस्त्यावर उडी मारत आहेत. हा त्यांचा व्यवसाय आहे तुम्ही नेहमी हे शब्द लक्षात ठेवा, दिव्य ज्ञान ह्रदये प्रकाशितो आणि अध्यात्मिक गुरु दिव्य-ज्ञान प्रबुद्ध करते म्हणून, एखाद्या व्यक्तीला त्याचे देणे आवश्यक असते. ... म्हणून गुरु पूजा महत्वाची आहे. जसे विग्रह पूजा महत्वाची आहे हे स्वस्त उपासना नाही. ही दिव्य-ज्ञान प्रबोधन करण्याची प्रक्रिया आहे धन्यवाद. जय प्रभुपाद.