MR/Prabhupada 0455 - आपल्याकडून आकलन न होणार्या गोष्टींमध्ये आपला गरीब तर्कशास्त्र लावू नका
Lecture on SB 7.9.6 -- Mayapur, February 26, 1977
प्रद्युम्न चे भाषांतर - "जेव्हा नरसिंह देवांचे हातांनी प्रल्हाद महाराजांचे मस्तकाला स्पर्श केले जसे त्यांचे सारे भौतिक कलमशांपासून शुध्द झाले. म्हणून ते दिव्यात्वत स्थित झाले आणि परमानंद ची सारी लक्षणे त्यांमध्ये दिसू लागली त्यांचे हृदय प्रेमाने भरून आले आणि डोळे अश्रूंनी त्यांनी त्यांचे हृदयात भगवंतांचे चरण कमल चे चिन्ह सामावून घेतले ... (SB ७.९.६) प्रल्हाद महाराज नरसिंह देवांचा तल हाताचा स्पर्श तोच हात ज्यावर नखे होती तव कर कमल वरे नखाम अद्भुत शृंग नखे असलेला तोच अद्भुत हात...दलीता हिरण्यकश्यपू तनु भ्रिंगा तत्काळ नखांनी भगवंतांना त्या अवाढव्य राक्षस ला मारण्यासाठी कोणत्या शस्त्राची गरज नव्हती, फक्त नखे तव कर कमल. हे उदाहरण खूप छान आहे, कमल .... भगवंताचा हात जसे कमळ कमळ हे अगदी मऊ, आनंद देणारे असते, तर त्या मध्ये नखे कशी आली? म्हणून अद्भुत. तव कर कमल वरे, अद्भुत. नखां अद्भुत शृंगां कमळांच्या फुलामध्ये काही क्रूर नखे, छेदन नखे, वाढविणे शक्य नाही. हे विरोधाभासी आहे. म्हणून जयदेव अद्भुत म्हणतात, "हे आश्चर्यकारक आहे. हे अद्भुत आहे. " म्हणून भगवंतांची शक्ती, सामर्थ्य प्रदर्शन आणि धारदार नखे, ते सर्व अकल्पनीय आहेत. श्रीला जीव गोस्वामी स्पष्ट करतात की, " तुम्ही जो पर्यंत भगवंतांची अकल्पनीय शक्ती स्वीकारत नाही, तो पर्यंत तुम्हाला कळणार नाही" अचींत्य. अचिंत्य शक्ती. अचिंत्य म्हणजे अकल्पनीय ते कसे घडत आहे हे कमळांच्या फुलांमध्ये कसे, तुम्ही अनुमान लावू शकत नाही. इतके कठोर नखे आहे की लगेच, एका सेकंदात, हिरण्यकश्यपू सारख्या राक्षस ल करू शकतात म्हणून ते अचिंत्य. आपण समजू शकत नाही, अचींत्य म्हणून वेद सांगतात की "आपणास जे अकल्पनीय आहे त्यांच्या बाबतीत आपले तर्क लावू नका." कमळाचे फूल नखे कशी वाढवू शकते याबद्दल कोणतेही तर्क नाही. ते म्हणतात "पौराणिक कथा आहेत." कारण त्यांचे छोटे मेंदू हे समजू शकत नाहीत ते अशा गोष्टी कशा घडतात ते सामावून घेऊ शकत नाहीत, असं ते म्हणतात "पौराणिक कथा." पौराणिक कथा नाहीत तर हे सत्य आहे पण ते अकल्पनीय आहे तुमच्या साठी अमाच्या साठी. हे शक्य नाही तर तेच कर कमळ प्रल्हाद महाराज चे डोक्यावर ठेवले प्रल्हाद महाराजांना ते खूप आल्हाद दायक वाटले त्यांचे केवळ भावनाच नाही, तर ताबडतोब त्याची सर्व भौतिक क्लेश, वेदना, नाहीशी झाले दिव्य स्पर्शाचे हे उदाहरण आहे आपल्याला याच सुविधा आता सुद्धा मिळू शकतात असे नाही की प्रल्हादा महाराज च परमेश्वराच्या कमळ रुपी हाताच्या स्पर्शाने लगेचच आनंदित झाले आपण सुद्धा तत्काळ हा फायदा घेऊ शकतो, जर आपण प्रल्हाद महाराज सारखे बनलो तर. हे शक्य आहे कृष्ण हे अद्वय ज्ञान आहेत, या युगात ते ध्वनी रुपात अवतरले आहेत कली याग नामा रूपे कृष्ण अवतार. या युगातले लोकांची लायकी नाही, ते मंद आहेत, असे भ्रष्ट लोक सर्व खराब आहेत. कोणाचीही लायकी नाही. त्यांना काही अध्यात्मिक ज्ञान नाही. हरकत नाही आपल्या पाश्चात्य देशात ते भौतिक ज्ञानाने भारलेले आहेत, परंतु त्यांना अध्यात्मिक ज्ञान नाही भूतकाळात हे पहिल्यांदाच होत आहे की त्यांना अध्यत्मिक ज्ञान मिळत आहे नाही तर तेथे कोणतेही अध्यात्मिक ज्ञान नाही हे सत्य आहे की त्यांना काही माहीत नाही