MR/Prabhupada 0457 - टंचाई असेल तर ती केवळ कृष्ण चैतन्य समजावुन घेण्याची
Lecture on SB 7.9.6 -- Mayapur, February 26, 1977
विज्ञान म्हणजे केवळ निरीक्षणच नव्हे तर प्रयोग देखील. हे पूर्ण आहे. अन्यथा सिद्धांत. ते विज्ञान नाही त्यांचे वेगळे वेगळे सिद्धांत आहेत. ते कोणीही बोलू शकते. पण ते सत्य नाही. खरे सत्य हे आहे की कृष्ण हे अध्यात्मिक आहेत व सर्व शक्तिमान आहेत. ... भगवान हे सर्वोच्च नित्य, चिरंतन आणि परम जीव आहे. शब्दकोशामध्ये असेही म्हटले आहे की, "ईश्वर म्हणजे परमात्मा होय." ते परमात्मा ल समजू शकत नाही वेदांमध्ये हे ही सांगितले आहे की फक्त परमात्मा नाही तर जीवित परमात्मा आहेत ... हे भगवंताचे वर्णन आहे. तर आध्यात्मिक पदार्थ आणि भगवंता काय बोलावे हे देखील समजणे फार कठीण आहे. अध्यात्मिक ज्ञानाची सुरुवात ही आत्मा म्हणजे काय हे सर्व प्रथम समजून घेणे होय. आणि ते लोक बुध्दी किंवा मन ला आत्मा समजतात पण ते आत्मा नाही. हे पूर्णत्व आहे की जे प्रल्हाद महाराज कडे होते भगवंतांना स्पर्श करून आपण सुद्धा तत्काळ मिळवू शकतो हे शक्य आहे, आणि खूप सोपे, कारण आपण पतीत आहोत मंद - खूप हळू, चांगले नाही. आणि आम्ही वाईट आहोत म्हणून प्रत्येकाने एक सिद्धांत तयार केला आहे मत कोणते आहे? मंद च नाही तर सुमंद, खूप खूप वाईट. सारे अभागी आहेत का? जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा घेत नाहीत. तर सिद्धांत बनवण्याचे मागे राहतात अभागी आहेत. तयार ज्ञान आहे पण सिद्धांत च बनवणार "हे असेच आहे, हे असेच आहे, हे असेच आहे, पण, कदाचित" हे सुरू आहे. म्हणून मंद भाग्य जसे की येथे पैसे आहेत, पण कोणीही ते घेणार नाही कुत्र्या मांजरा सारखे कम करून पैसे कमावतात म्हणजे दुर्दैव च. कारण मंद भाग्य, म्हणून नेहमी त्रास हे युद्ध, ते युद्ध. सुरूवात, पूर्ण भूतकाळ फक्त युद्ध का हे युद्ध? का भांडण आहेत? सारे काही पूर्ण आहे तर तेथे युद्ध नाही पाहिजेत भगवंतांचे कृपेने हे जग पुरेपूर आहे. हे भगवंतांचे राज्य आहे. पण आपण भांडण करून याला नरक बनवले आहे हे असेच आहे. ... युद्ध का हवे? भगवान संपूर्ण पुरवठा करत आहेत तुम्हाला पाणी हवे? तीन/चार पृथ्वीचा भाग पाणी आहे पण ते खारे आहे. भगवंताकडे त्याला गोड करण्याची पद्धत आहे तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला पाणी हवे तर पुरेपूर आहे कमतरता कोठे आहे? युरोप मध्ये आता पाणी आयात केले जाण्याची खबर आहे इंग्लंड मध्ये पाण्याच्या आयातीवर विचारणा सुरू आहेत. हे शक्य आहे का? पण मूर्ख शास्त्रज्ञ असे विचार करतात. ते आयात करतील. का नाही? इंग्लंड ल अजू बाजूने पाणी आहे. पण तुम्ही पाणी का घेऊ शकत नाहीत? मी पाण्यात राहतो पण तहान लागून मरत आहे. ही मुरखांची संकल्पना आहे. लहान असताना आम्ही एक पुस्तक वाचायचो, निती चे पुस्तक कहाणी अशी होती की एक मोठी जहाज बुडाली तर त्यांनी छोटी जहाज छा सहारा घेतला त्यांपैकी काही जण मेले कारण पाणी पिऊ शकत नव्हते पाण्यात राहत होते पण तहान लागून मेले आपली तशीच अवस्था आहे. सारे काही आहे, तरी आपण भांडण करून मरत आहोत. काय कारण आहे? आपण कृष्णा ला विसरलो आहोत हे कारण आहे. कृष्ण भावनामृत चा अभाव आमचे गुरू महाराज सांगायचे की या जगात सारे काही पुरेपूर आहे फक्त कृष्ण भावनामृत चा अभाव आहे ते सोडून काहीही अभाव नाही. सारे काही पुरेपूर आहे तुम्ही कृष्ण चे उपदेश मानले तर तुम्ही तत्काळ आनंदी व्हाल. तुम्ही पूर्ण जग आनंदी करू शकतात कृष्ण चे हे उपदेश भगवद्गीता मध्ये आहे. कृष्ण सांगत आहेत म्हणजे ते परिपूर्ण आहे शत्रज्ञा चे संकल्पना सारखे नाही. परिपूर्ण आहेत जर आपण उपदेश मानले तर आपण पूर्ण जगाचा वापर करू शकतो.