MR/Prabhupada 1060 - जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही: Difference between revisions

(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 1060 - in all Languages Category:MR-Quotes - 1966 Category:MR-Quotes - L...")
 
(Vanibot #0023: VideoLocalizer - changed YouTube player to show hard-coded subtitles version)
 
Line 10: Line 10:
[[Category:Marathi Language]]
[[Category:Marathi Language]]
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- END CATEGORY LIST -->
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE -->
{{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 1059 - प्रत्येक व्यक्तीचा भगवंताबरोबर एक विशिष्ट संबंध आहे|1059|MR/Prabhupada 1061 - ह्या भगवद्गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत तत्त्वांबद्दलचे ज्ञान होय|1061}}
<!-- END NAVIGATION BAR -->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK-->
<div class="center">
<div class="center">
Line 18: Line 21:

<!-- BEGIN VIDEO LINK -->
<!-- BEGIN VIDEO LINK -->
{{youtube_right|noQ8yaJgKXM|जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही...<br />- Prabhupāda 1060}}
{{youtube_right|erUeSOfdNEg|जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही...<br />- Prabhupāda 1060}}
<!-- END VIDEO LINK -->
<!-- END VIDEO LINK -->

<!-- BEGIN AUDIO LINK -->
<!-- BEGIN AUDIO LINK -->
<mp3player>File:660219BG-NEW_YORK_clip04.mp3</mp3player>
<mp3player>https://s3.amazonaws.com/vanipedia/clip/660219BG-NEW_YORK_clip04.mp3</mp3player>
<!-- END AUDIO LINK -->
<!-- END AUDIO LINK -->

Line 31: Line 34:
<!-- BEGIN TRANSLATED TEXT -->
<!-- BEGIN TRANSLATED TEXT -->

'''Hindi'''
सर्वमेतदृतं मन्ये ([[Vanisource:BG 10.14 (1972)|भ गी १०।१४]]). "तुम्ही सांगितलेले सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो. आणि तुमचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत. मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत." याचाच अर्थ असा आहे की, मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जणू शकत नाहीत, तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्री कृष्णांना कसे जणू शकेल?

या साठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वत:ला आपण श्री कृष्णांच्या बरोबरीचे आहोत असे समजू नये, अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये. नाही. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्या प्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याने श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून तरी स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावानेच ... जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही, किंवा ऐकत नाही, तोपर्यंत त्याला भगवद्गीता समाझायला खूप कठीण जाते. कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे.

सर्वमेतदृतं मन्ये ([[Vanisource:BG 10.14|भ गी १०।१४]]) । "मैं स्वीकार करता हूं, मैं विश्वास करता हूं कि अापने जो कुछ भी मुझसे कहा, वह सत्य है । और अापके व्यक्तित्व को, भगवान के व्यक्तित्व को समझ पाना बहुत कठिन है । और इसलिए आपको बड़े बड़े देवता भी समझ नहीं पाते हैं । आपको बड़े बड़े देवता भी समझ नहीं पाते हैं ।" अर्थात भगवान को मनुष्य से भी बेहतर बड़े बड़े व्यक्ति भी समझ नहीं सकते हैं अतएव मानव भक्त बने बिना भगवान श्री कृष्ण को कैसे समझ सकता है ?
तर ह्या भगवद्गीते मध्ये.. आपण सर्वेक्षण करू शकतो की भगवद्गीता आहे तरी काय? ह्या भगवद्गीतेचा उद्देश मानवजातीला अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून उद्धार करण्याचा आहे. प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो, त्याचप्रमाणे अर्जुनाला सुद्धा कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या. अर्जुन श्री कृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुन नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकजण हा भौतिक .जीवनामुळे चिंताग्रस्त आहे. असत ग्रहात... हे... आपले अस्तित्वच मुळी 'असत' वातावरणात आहे. पण खरोखर आपण कधीच अनास्थित्व नसतो. आपले अस्तित्व शाश्वत आहे, पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे. असत म्हणजे 'जे अस्तित्वात नाही ते.'

अतएव भगवद्-गीता को श्री कृष्ण के प्रति भक्ति भाव से ग्रहण करना चाहिए । किसी को यह नहीं सोचना चाहिए कि वह कृष्ण के तुल्य है, या न ही सोचना चाहिए कि वे सामान्य पुरुष हैं, शायद एक महानतम व्यक्ति । नहीं । भगवान श्री कृष्ण साक्षात पुरुषोत्तम् भगवान हैं । अतएव हमें सिद्धान्त रूप में कम से कम भगवद्- गीता के कथानुसार, या अर्जुन के कथानुसार, भगवद्- गीता को समझने का प्रयत्न करने वाले व्यक्ति, इतना तो स्वीकार कर लेना चाहिए कि श्री कृष्ण भगवान हैं, और फिर, उसी विनीत भाव से... जब तक कोई भगवद्- गीता का पाठ विनम्र भाव से नहीं करता है अौर सुनता है, तब तक भगवद्- गीता को समझ पाना बहुत कठिन है क्योंकि यह एक महान रहस्य है ।
आता, अनेक मनुष्यप्राण्यांपैकी जे खर्‍या अर्थाने आपल्या स्वरूपाविषयी, म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परीस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे... " मी दु:ख का भोगत आहे? " या संबंधी आपली जिज्ञासा जर जागृत झाली नाही, "मला ही दु:खे नको मी सर्व दु:खांतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी असफल झालो." हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही तर त्याला खरा मनुष्य समाझता येणार नाही. या प्रकारची जिज्ञासा एखाद्याच्या मना मध्ये उत्पन्न झाल्यावरच खर्‍या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसुत्रान्मध्ये ब्रह्मजिज्ञासा असे म्हटले आहे; अथातो ब्रह्मजिज्ञासा. तोपर्यंत मनुष्याची सर्व कार्ये निष्फळ समझली पाहिजेत जोपर्यंत त्याला ही जिज्ञासा नसते. म्हणून जे जिज्ञासू असतात की, "मी दु:ख का भोगत आहे, मी कुठून आलो आणि मृत्यू नंतर मी कुठे जाणार आहे?" या प्रश्नांबद्दल जे जिज्ञासू असतात तोच भगवद्गीतेचा योग्य अभ्यासक होण्यास लायक आहे. आणि तो श्रद्धावान असला पाहिजे. श्रद्धावान. त्याला भगवंतांविषयी आदरभाव, प्रेमळ आदरभाव, असणे आवश्यक आहे. अर्जुन हा असा आदर्श व्यक्ती होता.
 
तो इस भगवद्- गीता में ... हम अध्ययन कर सकते हैं कि भगवद्- गीता है क्या ? इस भगवद्- गीता का प्रयोजन मनुष्य को भौतिक संसार के अज्ञान से उबारना है । प्रत्येक व्यक्ति अनेक प्रकार की कठिनाइयों में फॅसा रहता है, जिस प्रकार अर्जुन भी कुरुक्षेत्र में युद्ध करने के लिए कठिनाई में था । उसने श्री कृष्ण की शरण ग्रहण कर ली, फलस्वरूप इस भगवद्- गीता का प्रवचन हुअा । इसी तरह, न केवल अर्जुन वरन हम में से प्रत्येक व्यक्ति इस भौतिक के कारण चिन्ताअों से पूर्ण है । असद-ग्रहात । यह ...हमारा अस्तित्व ही अनस्तित्व के परिवेश में है । वस्तुत: हम अनस्तित्व नहीं हैं । हमारा अस्तित्व सनातन है, लेकिन हम किसी न किसी कारण से असत् में डाल दिए गये हैं । असत् का अर्थ उससे है जिसका अस्तित्व नहीं है ।
 
अब इतने सारे मनुष्यों में केवल कुछ ही ऐसे हैं जो यह जानने का जिज्ञासु है कि वह क्या हैं, क्यों वे इस विषम स्थिति में डाल दिया गया है... जब तक मनुष्य को अपने कष्टों के विषय में अनुभूति नहीं होती है कि " क्यों मैं कष्ट भोग रहा हूं ? मैं इन कष्टों को भोगना नहीं चाहता हूं । मैंने सारे कष्टों का हल ढूंढना चाहा, लेकिन मैं नाकाम रहा । " जब तक मनुष्य उस स्थिति में नहीं है, उसे सिद्ध मानव नहीं समझना चाहिए । मानवता तभी शुरु होती है जब मन में इस प्रकार की जिज्ञासा उदित होती है । ब्रह्म-सूत्र में इस जिज्ञासा को ब्रह्म-जिज्ञासा कहा गया है। अथातो ब्रह्म जिज्ञासा । अौर मनुष्य के सारे कार्यकलाप तक तक असफल माने जाने चाहिए बिना इस जिज्ञासा के मन में । अतएव जो लोग यह प्रश्न करना प्रारम्भ कर देते हैं कि "मैं क्या हूं, क्यों मैं कष्ट उठा रहा हूं, कहाँ से मैं अाया हूं या मृत्यु के बाद कहॉ जाऊंगा, " जब ये जिज्ञासा अाती है, जागृत होती है समझदार मनुष्य के मन में, तो वह ही भगवद्- गीता को समझने वाला सुपात्र विद्यार्थी है । और वह श्रद्धावान होना चाहिए । श्रद्धावान । उसे अादर भाव होना चाहिए, अादर भाव भगवान के लिए । अर्जुन ऐसा ही अादर्श विद्यार्थी था ।
 
'''Marathi'''
 
सर्वमेतद्रुतम मन्ये -(BG 10.14). "तुम्ही सांगितलेले सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो. आणि तुमचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत. मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत." याचाच अर्थ असा आहे की, मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जणू शकत नाहीत, तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्री कृष्णांना कसे जणू शकेल? या साठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वत:ला आपण श्री कृष्णांच्या बरोबरीचे आहोत असे समजू नये, अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये. नाही. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्या प्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याने श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून तरी स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावानेच ... जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचीत नाही, किंवा ऐकत नाही, तोपर्यंत त्याला भगवद्गीता समाझायला खूप कठीण जाते. कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे. तर ह्या भगवद्गीते मध्ये.. आपण सर्वेक्षण करू शकतो की भगवद्गीता आहे तरी काय? ह्या भगवद्गीतेचा उद्देश मानवजातीला अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून उद्धार करण्याचा आहे. प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो, त्याचप्रमाणे अर्जुनाला सुद्धा कुरुक्षेत्र येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या. अर्जुन श्री कृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुन नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकजण हा भौतिक .जीवनामुळे चिंताग्रस्त आहे. असत ग्रहात... हे... आपले अस्तित्वच मुळी 'असत' वातावरणात आहे. पण खरोखर आपण कधीच अनास्थित्व नसतो. आपले अस्तित्व शाश्वत आहे, पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे. असत म्हणजे 'जे अस्तित्वात नाही ते.' आता, अनेक मनुष्यप्राण्यांपैकी जे खर्‍या अर्थाने आपल्या स्वरूपाविषयी, म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परीस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे... " मी दु:ख का भोगत आहे? " या संबंधी आपली जिज्ञासा जर जागृत झाली नाही, "मला ही दु:खे नको मी सर्व दु:खांतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, पण मी असफल झालो." हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही तर त्याला खरा मनुष्य समाझता येणार नाही. या प्रकारची जिज्ञासा एखाद्याच्या मना मध्ये उत्पन्न झाल्यावरच खर्‍या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसुत्रान्मध्ये ब्रह्मजिज्ञासा असे म्हटले आहे; अथातो ब्रह्मजिज्ञासा. तोपर्यंत मनुष्याची सर्व कार्ये निष्फळ समझली पाहिजेत जोपर्यंत त्याला ही जिज्ञासा नसते. म्हणून जे जिज्ञासू असतात की, "मी दु:ख का भोगत आहे, मी कुठून आलो आणि मृत्यू नंतर मी कुठे जाणार आहे?" या प्रश्नांबद्दल जे जिज्ञासू असतात तोच भगवद्गीतेचा योग्य अभ्यासक होण्यास लायक आहे. आणि तो श्रद्धावान असला पाहिजे. श्रद्धावान. त्याला भगवंतांविषयी आदरभाव, प्रेमळ आदरभाव, असणे आवश्यक आहे. अर्जुन हा असा आदर्श व्यक्ती होता.
<!-- END TRANSLATED TEXT -->
<!-- END TRANSLATED TEXT -->

Latest revision as of 14:52, 21 October 2018

660219-20 - Lecture BG Introduction - New York

सर्वमेतदृतं मन्ये (भ गी १०।१४). "तुम्ही सांगितलेले सर्व सत्य म्हणून मी मान्य करतो. आणि तुमचे व्यक्तित्व समजणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत. मोठ्मोठे देवता सुद्धा तुम्हाला जणू शकत नाहीत." याचाच अर्थ असा आहे की, मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जणू शकत नाहीत, तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्री कृष्णांना कसे जणू शकेल?